1 December 2022 Current Affairs in Marathi | 1 डिसेंबर 2022 Chalu Ghadamodi
1 December 2022 Current Affairs in Marathi 2022: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.
आज आहे 1 नोव्हेंबर आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या.
आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.
1. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हर घर गंगाजल प्रकल्प लॉंच केले आहे?
A. गुजरात
B. अरुणाचल प्रदेश
C. उत्तर प्रदेश
D. बिहार
स्पष्टीकरण:
- प्रमुख उद्देश: राज्यातील कोरड्या भागात नळाला गंगेचे पाणी उपलब्ध करून देणे. पावसाळ्यात गंगेच्या अतिरिक्त पाण्याचा उपसा करण्यासाठी.
- बिहारची स्थापना 12 मार्च 1912. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहे.
- बिहारचे राज्यपाल भागू चौहान आहे. बिहारचे राजधानी पटना आहे.
- बिहारची राष्ट्रीय उद्याने वाल्मिकी, राजगीर,कानवर हे आहेत.
2. Para sports person of year Award 2022 हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे
A. प्रमोद बघत
B. पी टी उषा
C. अवनी लेखरा
D. यापैकी नाही
स्पष्टीकरण
- जेसीपी साहित्य पुरस्कार 2022 देण्यात आला खालिद जावेद यांना
- एक्सलन्स इन लीडरशिप फॉर फॅमिली पुरस्कार (EXCELL) पुरस्कार 2022 भारताला देण्यात आला.
- FICCI कडून जीवनगौरव पुरस्कार राजेंद्र पवार यांना देण्यात आला.
- गांधी मंडेला पुरस्कार 2022 दलाई लामा यांना देण्यात आला.
- फ्रेंड सरकारचा सेवेलीयर पुरस्कार अरुणा साईराम यांना देण्यात आला.
- उत्तराखंड गौरव सन्मान 2022 अजित डोवाल,विपिन रावत,प्रसुद जोशी, गिरीशचंद्र तिवारी, वीरेन डांगवाल यांना देण्यात आला.
- बेली के ॲश फोर्ड पदक 2022 पहिले भारतीय अनुशास्र डॉक्टर सुभाष बाबू यांना देण्यात आला.
- डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सेवा पुरस्कार रविकुमार सागर यांना देण्यात आला.
- रिस्पॉन्सिबल टुरिझम ग्लोबल अवॉर्ड केरळ टुरिझम याला देण्यात आला
- कुवेपू राष्ट्रीय पुरस्कार 2022 व्ही अण्णामलाई यांना देण्यात आला.
- Para sport person of year Award 2012 अवनी लेखरा यांना देण्यात आला.
3) भारतीय ऑलिम्पिक संघटनाची पहिली महिला अध्यक्ष कोण बनणार आहे?
A. हिमा दास
B. पी टी उषा
C. अभिनव बिंद्रा
D. शायनी अब्राहम
स्पष्टीकरण
- राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणचे (NMA) अध्यक्ष प्राध्यापक किशोर वसा आहेत.
- Niti आयोगाचा पूर्ण वेळ सदस्य अरविंद वीरमणी
- भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष ॲथलिट्स कमिशन चे अध्यक्ष मेरी कोम आहेत.
- राष्ट्रीय पेन्शन सिस्टम ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुरज भान यांची निवड करण्यात आली.
- खादी आणि ग्राम उद्योग आयोगचे सीईओ विनीत कुमार आहेत.
- भारताची निवडणूक आयुक्त अरुण गोयल हे आहेत.
- भारताचे द्रक्स कंट्रोल जर्नल विजय सोमानी यांची निवड करण्यात आली.
- AICTE चे नवीन अध्यक्ष टीजी सिताराम हे आहेत
- भारतीय ऑलम्पिक संघटनाची पहिली महिला अध्यक्ष पी टी उषा आहे
- आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष मोहम्मद तय्यव ईकराम
- FICCI चे अध्यक्ष सुद्रकांत पांडा आहेत.
4.जागतिक एक दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो
A. 1 डिसेंबर
B. 30 नोव्हेंबर
C. 02 डिसेंबर
D. 04 डिसेंबर
स्पष्टीकरण:
एचआयव्ही बाधित लोकांना पाठिंबात दर्शवण्यासाठी आणि एड्स रुग्णांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. 1988 मध्ये जागतिक एड्स दिवस हा पहिला आंतरराष्ट्रीय आरोग्य दिवस म्हणून स्थापित करण्यात आला
Equalize थीम आहे.
5. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यांची निक्षय मित्रचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे?
A. हरदीपसिंग कौर
B. राणी रामपाल
C. अनुष्का शर्मा
D. दीपा मलिक
स्पष्टीकरण
- पद्मश्री,खेळरत्न,अर्जुन पुरस्कार प्राप्त तसेच पॅरालिंपिक समितीचे अध्यक्ष दीपा मलिक आहेत.
- निक्षय मित्र हा प्रधानमंत्री TB मुक्त भारत अभियान अंतर्गत उपक्रम आहे.
- 2024 पर्यंत टीबी नष्ट करण्याचे आहे.
- 24 मार्च जागतिक Tb दिवस
6. खालीलपैकी कोणती कंपनी भारतातील सर्वात मोठी पॅकेज्ड पेयजल कंपनी बिसलेरी विकत घेणार आहे?
A. Amul
B. Hindustan Unilever
C. Tata consumer products
D. Britannia Industries
स्पष्टीकरण: Acquire instimation अंदाजे 6000 रुपये – 7000 कोटी
7.भारत आणि कोणत्या देशाच्या लष्कराच्या तुकड्या दरम्यान द्वीपक्षीय प्रशिक्षण सराव ऑक्स्ट्रा हिंद 2022 राजस्थान मधील महाजन फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी सुरू झाला?
A. जपान
B. ऑस्ट्रेलिया
C. रशिया
D. इसराइल
स्पष्टीकरण:
- खंजर 2022 आहे किरगीझस्तान आणि भारत सोबत
- संप्रेती आणि बोंगो सागर आहे बांगलादेश आणि भारत सोबत
- धर्मा गार्डियन 2022 आहे जपान आणि भारत सोबत
- DUSTLIK उझबेकिस्तान आणि भारत
- लमीते सराव 2022 आहे शेसेल्स आणि भारत वरुणा,गरुडा फ्रान्स आणि भारत यांच्यासोबत
- खान क्वेस्ट 2022 मंगोली आणि भारत सोबत
- इस्टर्न ब्रिज VI आणि नसीम अलबहर ओमन आणी भारत सोबत
- SLINEX सराव श्रीलंका आणि भारत सोबत
- टायगर ट्रम्प अमेरिका आणि भारत सोबत VINBEX – वियतनाम,SIMBEX – सिंगापूर
- IMT TRILAT भारत मोझांबिक ताझानिया मलबार आहे जपान भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया सोबत आहे.
- गरुड शक्ती भारत आणि इंडोनेशिया सोबत आहे
- ऑस्ट्राहिंद ऑस्ट्रेलिया आणि भारत सोबत आहे.
8.केंद्र सरकारने राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2022 जाहीर केले राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार खालील कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे
A. बँकिंग क्षेत्र
B. दुग्ध व्यवसाय क्षेत्र
C. नवीकरणीय क्षेत्र
D. शिक्षण क्षेत्र
9. कुवेंपु राष्ट्रीय पुरस्कार 2022 साठी कोणाची निवड झाली आहे?
A. पेरूमल मुरगण
B. इंदिरा पार्थसारथी
C. पेरूमल मुरगन
D. व्ही अण्णामलाई
स्पष्टीकरण
Kuvempu Rashtriya Puraskar 2022 पुरस्कार तमिळ कवी व्ही अण्णामलाई यांना देण्यात आला
10. खालीलपैकी कोणत्या राज्यात स्कायरुट एरोस्पेस द्वारे देशातील पहिले एकात्मिक रॉकेट डिझाइन, उत्पादन आणि चाचणी सुविधा केंद्र असेल?
A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश
C. तेलंगणा
D. तामिळनाडू
स्पष्टीकरण
तेलंगणा राज्यविषयी माहिती जाणून घेऊयात. तेलंगणा राज्याची स्थापना ही 2 जुन 2014 रोजी झाली. राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे के चंद्रशेखर राव आहेत. तेलंगणा राज्याचे राज्यपाल तामिलीसाई सौंदराजन हे आहेत. तेलंगणा राज्याची राजधानी ही हैदराबाद आहे. तेलंगणा राज्यात मृगावाणी व महावीर हरिना हे मुख्य राष्ट्रीय उद्यान आहेत. सिंगुर आणि पोचरम हे तेलंगणा राज्यात असलेली महत्वाची धरणे आहेत.
11. खालीलपैकी कोणत्या महिला संघाने अडयार ट्रॉफी 2022 जिंकली आहे?
A. Royal Madras Yacht Club
B. Madras Boat Club
C. Calcutta Rowing Club
D. Colombo Boat Club
स्पष्टीकरण: Adyar Trophy 2022 ही स्पर्धा कोलंबो श्रीलंका येथे झाली होती.
12. NCC म्हणजेच नॅशनल कॅडेट्स कॉर्प्स 2022 मध्ये …… वा स्थापना दिवस साजरा केला जातो?
A. 74
B. 72
C. 70
D. 79
स्पष्टीकरण
NCC ही जगातील सर्वात मोठी गणवेशी तरुण संघटना आहे. नोव्हेंबरच्या 4 थ्या रविवारी NCC दिवस साजरा केला जातो. NCC चे ब्रीदवाक्य हे एकता आणि शिस्त (युनिटी आणि डिसीपलीन) हे आहे. NCC चे सध्याचे महासंचालक हे लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग हे आहेत.
13. नेटवर्क रेडीनेस निर्देशांक(Network Readiness Index) 2022 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे
A. 18
B. 45
C. 58
D. 61
स्पष्टीकरण: नेटवर्क रेडीनेस निर्देशांकानुसार
1) USA
2) SINGAPUR
3) SWEDEN
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 28 November Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा Chalu Chadamodiचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.