11 December 2022 Current Affairs in Marathi | 11 डिसेंबर 2022 चालू घडामोडी
नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व कसे आहात? मला आशा आहे की आपण सर्वजण फार चांगले अभ्यास कराल.
मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.
1. फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक शक्तिशाली महिला यादीमध्ये 6 भारतीयांच्या यादीत निर्मला सीतारामन यांचा कितवा क्रमांक आहे?
A. दुसरा
B. चौथा
C. तिसरा
D. पहिला
यादीतील पहिले तीन क्रमांक
- 1ला क्रमांक – उर्सुला वॉन डर लेयन- अध्यक्ष, युरोपियन कमिशन, युरोपियन युनियन
- 2रा क्रमांक – क्रिस्टीन लगार्ड अध्यक्ष, युरोपियन सेंट्रल बँक
- 3रा क्रमांक – कमला हॅरिस उपाध्यक्ष, युनायटेड स्टेट्स
- यादीतील भारतीयांची नवे आणि क्रमांक :
- Finance Minister – निर्मला सीतारामन (रैंक: 36),
- HCLTech Chairperson – रोशनी नादर मल्होत्रा (रैंक: 53),
- SEBI Chairperson – माधवी पुरी बुच (रैंक: 54),
- SAIL Chairperson – सोमा मंडल (रैंक: 67),
- Biocon Chairperson – किरण मुझुमदार-शॉ (रैंक: 77)
- Nykaa CEO – फाल्गुनी नायर (रैंक: ८९)
2. कोणत्या बँकेने चेन्नई मेट्रो रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी USD 780 दशलक्ष कर्ज मंजूर केले?
A. DSB बँक
B. WB बँक
C. ADB बँक
D. NDB बँक
आशियाई विकास बँक (एडीबी) – Asian Development Bank विषयी माहिती :
- अध्यक्ष: मात्सुगु असकावा
- मुख्यालय: मांड लुआंग, फिलिपिन्स
- स्थापना: 19 डिसेंबर 1966
- सदस्यत्व: 68 देश
3. “Miracles of Face Yoga” पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A. पवन सी. लाल
B. मानसी गुलाटी
C. आराधना जोहरी
D. श्रीराम चोलीया
महत्वाचे पुस्तके आणि लेखक – 2022 :
- DA confused mind story – साहिल सेठ
- Pandemic Disruptions and Odisha’s Lessons in Governance – अमर पटनायक
- The Philosophy of Modern Song – बॉब डिलन
- Ambedkar: A Life – शशी थरूर
- crimson Spring – नवतेज सरना
- Will Power – Sjoerd Marijne
- Divorce and Democracy: A History of Personal Law in Post IndependenceIndia’ – सौम्या सक्सेना
- Rajini’s Mantras- पी.सी. बालसुब्रमण्यम
- Nalanda Until we meet again – गौतम बोराह
- The World: A Family History -सायमन सेबॅग
- Bravehearts of Bharat – विक्रम संपत
4. भाविनी चे अध्यक्ष आणि एमडी म्हणून ___ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. सुरेश कुमार
B. एम आर कुमार
C. सतीश धन
D. गणेश आरंभ
BHAVINI – Bharatiya Nabhikiya Vidyut Nigam Limited – भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड
भारतातील 7 ऑपरेशनल न्यूक्लियर पॉवर प्लांटची यादी:
- कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प – 2013 – तामिळनाडू – 2000 W
- तारापूर अणुऊर्जा केंद्र – 1969 – महाराष्ट्र – 1400 MW
- राजस्थान अणुऊर्जा केंद्र – 1973 – राजस्थान- 1180 MW कैगा न्यूक्लियर पॉवर प्लांट – 2000 – कर्नाटक- 880 MW
- नरोरा अणुऊर्जा केंद्र – 1991 – उत्तर प्रदेश – 440 MW
- (कल्पक्कम) मद्रास अणुऊर्जा केंद्र- 1984 – तामिळनाडू – 440 MW काक्रापार अणुऊर्जा केंद्र – 1993 – गुजरात – 440 MW
5. दरवर्षी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A. 2 डिसेंबर
B. 3 डिसेंबर
C. 5 डिसेंबर
D. 9 डिसेंबर
Theme – “UNCAC at 20: Uniting the World Against Corruption”
6. खालीलपैकी कोणत्या राज्यात कार्तीगाई दीपम रथोत्सव आयोजित झाला आहे?
A. आंध्रप्रदेश
B. राजस्थान
C. तामिळनाडू
D. मध्यप्रदेश
7. पेरूच्या पहिल्या महिला अध्यक्षाचे नाव काय आहे?
A. लिझ ट्रस
B. दिना बोलुअर्ट
C. इडा रिवास
D. अन जरा
दिना बोलुअर्ट ह्या 60 वर्षीय वकील असून देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनले ठरल्या.
नवीन पंतप्रधान आणि देशाचे राष्ट्रपती :
- पॅरू राष्ट्रपती – दिना बोलुअर्टे
- ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा
- स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन
- युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक
- इराकचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल लतीफ रशीद
- इटलीचे पंतप्रधान: जॉर्जिया मेलोनी
- अगोलाचे अध्यक्षः जोआओ लरिन्को
- केनियाचे अध्यक्षः विल्यम रुटो
8. टाइम मॅगझिन द्वारे 2022 ची “पर्सन ऑफ द इयर” असे नाव कोणाला देण्यात आले आहे?
A. Volodymyr Zelenskiy
B. Suella Braverman
C. Joe Biden
D. Emmanuel Macron
रशियाच्या विनाशकारी आक्रमणाचा प्रतिकार करताना युक्रेनियन लोकांना प्रेरणा दिली आणि जागतिक स्तरावर प्रशंसा मिळविली
9. कोणत्या सरकारने आशियातील पहिले ड्रोन डिलिव्हरी हब सुरू केले?
A. राजस्थान
B. तामिळनाडू
C. महाराष्ट्र
D. मेघालय
हेतू – आरोग्य सेवेसाठी सुलभ प्रवेशासाठी
10. 18 डिसेंबर रोजी कतारमध्ये FIFA विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यादरम्यान फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफीचे अनावरण कोण करेल?
A. अनुष्का शर्मा
B. आलिया भट
C. दीपिका पदुकोण
D. करीना कपूर
फिफा विश्वचषक ट्रॉफी चे अनावरण करणारी ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री असेल.
11. खालीलपैकी ऑक्सफर्ड इंग्लिश द्वारे 2022 साठी कोणता शब्द वर्षातील शब्द म्हणून घोषित करण्यात आला आहे?
A. Homer
B. Goblin Mode
C. Permacrisis
D. Gaslighting
Macquarie Dictionary – Teal
Collins Dictionary – Permacrisis
Oxford Dictionary – Goblin mode
Cambridge Dictionary – Homer
Merriam-Webster Gaslighting
12. भारत खालीलपैकी कोणत्या शहरात 17 व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन करणार आहे?
A. इंदोर
B. दिल्ली
C. मुंबई
D. नागपूर
13. ग्लोबल एव्हिएशन सेफ्टी रँकिंगमध्ये भारताचा रँक काय आहे?
A. 32
B. 38
C. 48
D. 56
तर मित्रांनो मला अशा आहे तुम्हाला हा लेख वाचून फायदा झाला असेल. तुमच्या काही शंका आणि suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.