12 डिसेंबर 2022 चालू घडामोडी | 12 December 2022 Current Affairs in Marathi
1. डिसेंबर 2022 मध्ये चलनविषयक धोरण समिती बैठक (MPC) नंतर रेपो दर किती आहे ?
A. 8.5%
B. 7.5%
C. 5.5%
D. 6.25%
रेपो रेट – दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. या अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात
रिव्हर्स रेपो रेट – दिवसभर व्यवहार करूनही बँकांकडे मोठी रक्कम शिल्लक राहते. ही रक्कम बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँककडे जमा करतात. त्या रकमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.
2. नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. विवेक जोशी
B. विजय श्रीरंगम
C. केव्ही शाजी
D. एम आर कुमार
NABARD – National Bank for Agriculture and Rural Development – कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक
- स्थापना – १२ जुलै १९८२
- अध्यक्ष – केव्ही शाजी
- मुख्यालय – मुंबई
- बी शिवरामन समितीच्या शिफारशींवर नाबार्डची स्थापना झाली.
3. आर्टन कॅपिटल द्वारे प्रकाशित पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारताची रैंक किती आहे ?
A. 85
B. 87
C. 84
D. 82
2022 मध्ये वेगवेगळ्या निर्देशांक मध्ये भारताचा क्रमांक किती आहे
- जागतिक आनंद अहवाल 2022- 136
- प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 – 54
- आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 – 43
- लैंगिक तफावत अहवाल 2022 – 135
- ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 – 40
- असमानता निर्देशांक – 123
- ग्लोबल हंगर निर्देशांक – 107
- ग्लोबल पेन्शन निर्देशांक 2022 – 41
- फ्रीडम हाऊस इंटरनेट फ्रीडम इंडेक्स – 51
- कायद्याचे नियम निर्देशांक 2022 – 77
- नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2022 – 61
- ग्लोबल एव्हिएशन सुरक्षित – 48
- पासपोर्ट इंडेक्स 2022 – 87
4. सरकारने रुफटॉप सोलर योजना मार्च ———– पर्यंत वाढवली आहे ?
A. 2026
B. 2025
C. 2023
D. 2024
- आपल्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवणारी व्यक्तीला.
- या कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकार 14,588 रुपये प्रति किलोवॅट अनुदान देते.
- केंद्र सरकारने 2030 पर्यंत 450 GW अक्षय ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे.
5. 2022 मध्ये खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य रामसर साइट म्हणून सूचीबद्ध केले गेले ?
A. फणसाड वन्यजीव अभयारण्य
B. सुनबंडा वन्यजीव अभयारण्य
C. बखिरा वन्यजीव अभयारण्य
D. यापैकी नाही
राज्य: उत्तर प्रदेश, स्थापना 1980
6. भारतीय टेबल टेनिस महासंघाचे पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनलेल्या आहेत ?
A. सोमा मोडल
B. अल्का मिनल
C. मेघना अहलावत
D. अश्विनी कुमार
Table Tennis Federation of India – भारतीय टेबल टेनिस महासंघ
- राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण (NMA) चे अध्यक्ष प्रा. किशोर बसा
- NITI – आयोग पूर्णवेळ सदस्य – अरविंद विरमणी
- भारतीय ऑलिम्पिक संघटना, एथलीट कमिशन अध्यक्ष – मेरी कोम
- राष्ट्रीय पेन्शन सिस्टम ट्रस्टच्या अध्यक्ष – सुरज भान
- खादी आणि ग्रामोद्योग आयोग CEO – विनीत कुमार
- भारताचे निवडणूक आयुक्त – अरुण गोयल
- भारताचे ड्रग्ज कंट्रोलर जनरल – वी जी सोमाणी
- AICTE नवीन अध्यक्ष – टी जी सीताराम
- भारतीय ऑलिम्पिक संघटनाची पहिली महिला अध्यक्ष – पी टी उपा
- नाबार्ड चे अध्यक्ष – के व्ही शाजी
- ORBI च्या केंद्रीय मंडळावर संचालक- विवेक जोशी
- भारतीय टेबल टेनिस महासंघाचे पहिल्या महिला अध्यक्षा – मेघना अहलावत
7. फोर्ब्सच्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत ?
A. एलोन मस्क
B. बर्नार्ड अर्नाल्
C. गौतम अदानी
D. जेफ बेझोस
8. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने सफाई कर्मचारी आयोग तयार करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली ?
A. आसाम
B. अरुणाचल प्रदेश
C. बिहार
D. आंध्रप्रदेश
आसाम राज्याची माहिती
- स्थापना – 1947
- मुख्यमंत्री – हिमंता बिस्वा सरमा
- राज्यपाल – जगदीश मुखी
- राजधानी – दिसपूर
- महत्वाची धरणे: पग्लडिया, सुबास
- राष्ट्रीय उद्यान – 7 – काझीरंगा, मानस, डिब्रू-सैखोवा, रायमोना, देहींग पटाई
9. 9 व्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्सपो 2022 चे …….. मध्ये उद्घाटन झाले?
A. तमिळनाडू
B. मध्यप्रदेश
C. आसाम
D. गोवा
उद्देश: जागतिक स्तरावर आयुष औषध प्रणालीची परिणामकारकता आणि सामर्थ्य दाखवणे.
देशातील आयुषच्या बाजारपेठेचा आकार 2014 मधील S3 अब्ज वरून आज S18 अब्ज पेक्षा जास्त वाढला आहे
- स्थापना: 30 MAY 1987
- मुख्यमंत्री : प्रमोद सावंत
- राज्यपाल : श्रीधरन पिल्लई
- राजधानी पणजी
- राष्ट्रीय उद्यान : मोलेम, भगवान महावीर
- महत्वाची धरणे :अम्ठाने, सलाउलिम
10. बाजरीच्या आंतरराष्ट्रीय वर्ष 2023 चा उद्घाटन सोहळा ———— मध्ये पार पडला ?
A. ऑस्ट्रेलिया
B. जपान
C. रोम
D. ब्राझील
11. खालीलपैकी कोणत्या खेळाडूने वर्षातील जागतिक क्रीडापटू 2022 पुरस्कार जिंकला आहे ?
A. मॅक्लॉफ्लिन-लेवरोन
B. मोंडो डूप्लंटीस
C. वरील दोन्ही
D. यापैकी नाही
World Athlete of the Year 2022 award
- महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीचा विक्रम दोनदा मोडला आहे.
- तीन वेळेस जागतिक पोल व्हॉल्ट रेकॉर्ड मोडला आहे.
12. भारताच्या G20 दरम्यान व्यवसाय अजेंडाचे नेतृत्व करण्यासाठी बी 20 इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. एन चंद्रशेखरन
B. आर व्यंकटरमणी
C. मुकुल रोहतगी
D. अभिषेक सिंघवी
13. G20 परराष्ट्र मंत्र्यांची 2022 बैठक कोणत्या देशाने आयोजित केली होती ?
A. इंडोनेशिया
B. इटली
C. इजिप्त
D. मलेशिया
- 1st – 14-15 November 2006 – United States
- 16th – 30-31 October 2021 – Italy
- 17th – 15-16 November 2022 – Indonesia
- 18th – 9-10 September 2023 – India
- 19th – TBD 2024 – Brazil
- 20th – TBD 2025 – South Africa