13 December 2022 Current Affairs in Marathi | 13 डिसेंबर 2022 चालू घडामोडी

13 December 2022 Current Affairs in Marathi | 13 डिसेंबर 2022 चालू घडामोडी

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. सुखविंदर सिंह सुखु है हे कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत ?

A. आसाम
B. अरुणाचल प्रदेश
C. पंजाब
D. हिमाचल प्रदेश 

हिमाचल प्रदेश माहिती :

 • स्थापना – 25 JAN 1971
 • मुख्यमंत्री – सुखविंदर सिंग सुखू
 • राज्यपाल – राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
 • राजधानी – शिमला

Important Things:-

 • राष्ट्रीय उद्यान – ग्रेट हिमालयीन, पिन व्हॅली, सिबलबारा
 • महत्वाची धरणे – पाडोह, चमेरा, नाथपा झाकरी
 • 100% घरामध्ये LPG कनेक्शन पहिले राज्य
 • पंचायत पुरस्कार 2020

2. आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. 8 डिसेंबर
B. 10 डिसेंबर
C. 11 डिसेंबर
D. 14 डिसेंबर

डिसेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस :

 • 1 डिसेंबर – जागतिक एड्स दिवस
 • 02 डिसेंबर – राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आ. दिवस जागतिक संगणक साक्षरता दिवस
 • 3 डिसेंबर – जागतिक दिव्याग दिवस, राष्ट्रीय वकील दिवस
 • 4 डिसेंबर – भारतीय नौदल दिवस, आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस
 • 5 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय स्वयसेवक दिवस जागतिक माती दिवस
 • 6 डिसेंबर – वी. आर. आवेडकर याची पुण्यतिथी
 • 7 डिसेंबर – सशल सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस
 • 9 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस
 • 10 डिसेंबर – मानवी हक्क दिवस, अल्फ्रेड नोबेल यांची
 • 11 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस युनिसेफ दिवस
 • 14 डिसेंबर – राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस
 • 16 डिसेंबर – विजय दिवस
 • 18 डिसेंबर – भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस
 • 19 डिसेंवर – गोवा मुक्ती दिवस
 • 20 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस –
 • 22 डिसेंवर – राष्ट्रीय गणित दिवस
 • 23 डिसेंबर – किसान दिवस
 • 24 डिसेंबर – राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस
 • 25 डिसेंबर – सुशासन दिन (भारत)

3. केंद्रशासित प्रदेश – लडाखसाठी “स्थानिक डेटा इन्फ्रास्ट्रक्चर जिओपोर्टल ‘जिओ-लडाख ” कोण विकसित करेल ?

A. BEL
B. ISRO
C. BHEL
D. HAL

ISRO– Indian Space Research Organisation इम्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्था :

 • संस्थापक : विक्रम साराभाई
 • स्थापना : 15 ऑगस्ट 1969
 • मुख्यालय : बेंगलुरू
 • अध्यक्ष : एस. सोमनाथ

4. ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या शिक्षकाचे नाव काय आहे ज्यांना माध्यमिक शाळांमध्ये विज्ञानातील उत्कृष्टतेसाठी 2022 चा पंतप्रधान पुरस्कार मिळाला आहे?

A. वीणा नायर
B. कुमार सानू
C. माधव हाडा
D. युनकिंग तांग

5. देशातील लॉजिस्टिक पायाभूत सुविधा मजबूत आणि आधुनिक करण्यासाठी कोणत्या बँकेने $250 दशलक्ष कर्ज मंजूर केले ?

A. AIIB
B. World Bank
C. IMF
D. ADB

आशियाई विकास बँक (एडीबी) – Asian Development Bank 

 • अध्यक्ष : मात्सुगु उ असकावा
 • मुख्यालय: मांड लुआंग, फिलिपिन्स
 • स्थापना: 19 डिसेंबर 1966
 • सदस्यत्व: 68 देश

6. पुढील वर्षी १५ ऑगस्टपर्यंत देशभरात किती खेलो इंडिया केंद्रे उघडी गेलेली असतील अशी घोषणा क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेली आहे?

A. 2000
B. 1500
C. 1000
D. 2500

या एक हजार केंद्रांपैकी ७३३ केंद्रांना यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे.

7. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने (NDDB) त्यांचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?

A. पी. टी. उषा
B. मीनेश सी शहा
C. ॲना बनाबिक
D. अमित प्रोठी

अलीकडील काही नवीन नियुक्त्या 2022 :

 • 50 वे CJI- डी वाय चंद्रचूड
 • 15 वे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
 • BCCI चे अध्यक्ष- रॉजर बिन्नी
 • 16 वे ऍटर्नी जनरल आर व्यंकटरमणी
 • 14 उप राष्ट्रपती जगदीप धनखर
 • भारतीय स्पर्धा आयोग अध्यक्ष-संगीता वर्मा
 • 27 वे CGA – भारती दास निती आयोग उपाध्यक्ष सुमन बेरी,
 • CBSE अध्यक्षा- निधी छीब्बर
 • निती आयोग CEO- परमेश्वरन अय्यर,
 • 25 वे मुख्य निवडणूक आयुक राजीव कुमार
 • ISRO:- S सोमनाथ
 • उपनिवडणूक आयुक्त – अजय भादू
 • DRDO – डॉ. समीर व्ही कामथ
 • ONGC अध्यक्ष :- अरुण कुमार सिंग
 • ICC उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा

8. आम आदमी पार्टीच्या पहिल्या ट्रान्सजेंडर कौन्सिलरचे नाव काय आहे?

A. बॉबी किन्नर
B. विनोद अग्रवाल
C. प्रदीपसिंह खरोला
D. प्रलय मोंडल

ज्याने सुलतानपुरी-ए वॉर्ड, न्यू येथून नागरी निवडणुका जिंकल्या आहेत.

9. कोणत्या राज्याला आयुष्मान भारत आरोग्य खाते आयडीमध्ये प्रथ पारितोषिक देण्यात आले ?
A. तमिळनाडू
B. आसाम
C. लदाख
D. जम्मू काश्मीर 

जम्मू काश्मीर माहिती :

 • केंद्रशासित प्रदेश – 31 OCT 2019
 • उपराज्यपाल – मनोज सिन्हा
 • राजधानी – श्रीनगर आणि जम्मू

Important things :

 • राष्ट्रीय उद्यान : सलीम अली, दचीगाम
 • महत्वाची धरणे – बाग्लिहार, उरी

10. _____ हा खेळाडू वनडेत सर्वात जलद द्विशतक ठोकणारा 7 वा फलंदाज ठरला आहे ?

A. सचिन तेंडुलकर
B. ख्रिस गेल
C. इशान किशन 
D. वीरेंद्र सेहवाग

126 चेंडूत द्विशतक, एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक.

यापूर्वी हा विक्रम क्रिस गेल च्या नावावर होता (200 धावा १३८ चेंडूत).

11. कार्थिगाई दीपम रथोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता ?
A. राजस्थान
B. तमिळनाडू
C. मध्यप्रदेश
D. गुजरात

Recent Festival :

 • उरुका महोत्सव, बैखो महोत्सव- आसाम
 • शिरूई लिली महोत्सव, संगाई महोत्सव – मणिपूर
 • लव्हेंडर उत्सव, हेरथ महोत्सव- जम्मू आणि काश्मीर
 • भारतातील सर्वात मोठा ड्रोन महोत्सव – नवी दिल्ली
 • सरहुल महोत्सव – झारखंड
 • गणगौर महोत्सव – राजस्थान
 • इगास महोत्सव – उत्तराखंड
 • उगादी महोत्सव- आंध्रप्रदेश
 • भारत भाग्य विधाता महोत्सव- दिल्लीतील लाल किल्ला
 • खारची महोत्सव – त्रिपुरा
 • मदाई महोत्सव – छत्तीसगड
 • मेघा कायक फेस्टिव्हल – मेघालय

12. देशातील पहिल्या इन्फंट्री म्युझियमचे उद्घाटन कोणत्या शहरात होणार आहे ?
A. (महू) इंदोर, मध्य प्रदेश 
B. लेह लडाख
C. हैदराबाद, तेलंगणा
D. अहमदाबाद, गुजरात

13. खालीलपैकी कोणत्या भारतीय महिलेचा फोर्ब्सच्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिला यादी २०२२ मध्ये समावेश नाही ?

A. निर्मला सीतारामन
B. नीता अंबानी 
C. किरण मुझुमदार-शॉ
D. फाल्गुनी नायर

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Daily Current affairs in marathi

Leave a Comment