14 December 2022 Current Affairs in Marathi | 14 डिसेंबर 2022 चालू घडामोडी

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. नोबेल पुरस्कार दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

A. 13 डिसेंबर
B. 12 डिसेंबर
C. 14 डिसेंबर
D. 10 डिसेंबर

2022 मधे मिळालेले नोबेल पुरस्कार :

  • एलेस बितिपात्स्की, मेमोरियत आणि सेंटर फॉर सिहित तिबर्टीज -(Ales Bialiatski, Memorial and Center for Civil Liberties) – शांतता / Peace – 7 October 2022
  • अनी एनॉक्स (Annie Ernaux) – साहित्य / Literature – 6 October 2022
  • कॅरोलिन आर. बॉझी, मॉर्टन मेल्डस आणि के. बैरी शार्पलेस (Carolyn R. Bertozzi, Morten Meldal and K. Barry) – रसायनशास्त्र / Chemistry – 5 October 2022
  • ऑलेन ऑस्पेक्ट जॉन क्लॉझर आणि अँटोन झेतिगर (Alain Aspect, John Clauser and Anton Zeilinger) – भौतिकशास्त्र / Physics – 4 October 2022
  • स्वते पाबो (Svante Pääbo) – वैद्यकीय /Medicine/Physiology – 3 October 2022

2. फिफा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणारे पहिला आफ्रिकन देश कोणता ठरला आहे ?
A. पोर्तुगाल
B. अर्जेंटिना
C. मोरोक्को
D. पेरु

मोरोक्को पोर्तुगालला हरवून फिफा WC सेमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला आफ्रिकन देश बनला आहे.

2022 FIFA World Cup – 22 वा फिफा विश्वचषक :

  • यजमान देश कतार – 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022
  • एकूण संघ : 32
  • Arab world and Muslim world होणारा पहिला विश्वचषक,
  • फिफा विश्वचषक – 1930 मध्ये स्थापना केली
  • सर्वाधिक यशस्वी संघ – ब्राझील (5 विजेतेपदे)
  • पहिला 1930 – उरुग्वे उरुग्वे ने जिंकला 20 वा 1014- ब्राझील जर्मनी
  • 29 वा 2018 – रशिया-फ्रांस
  • 22 वा 2022 कतार
  • 23 वा – 2026 – कॅनडा, मेक्सिको संयुक्त राष्ट्र

3. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?
A. 12 डिसेंबर
B. 14 डिसेंबर
C. 11 डिसेंबर
D. 15 डिसेंबर

ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धनामध्ये राष्ट्राच्या यशाचे प्रदर्शन करण्यासाठी.

डिसेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस :

  • 1 डिसेंबर – जागतिक एड्स दिन
  • 2 डिसेंबर – राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आ. दिवस, जागतिक संगणक साक्षरता दीन
  • 3 डिसेंबर – जागतिक दिव्यांग दिवस, राष्ट्रीय व्यक्तित्व दिवस
  • 4 डिसेंबर – भारतीय नौदल दिवस, आतंरराष्ट्रीय चित्ता दिवस
  • 5 डिसेंबर – आतंरराष्ट्रीय स्वांसेवक दिवस, जागतिक माती दिवस
  • 6 डिसेंबर – डॉ. बी. आर आंबेडकर यांची पुण्यतिथी
  • 7 डिसेंबर – सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस
  • 9 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस,
  • 10 डिसेंबर – मानवी हक्क दिवस, आल्फ्रेड नोबेल यांची पुण्या तिथी
  • 11 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस, उनिसेफ दिवस
  • 14 डिसेंबर – राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस
  • 16 डिसेंबर – विजय दिवस
  • 18 डिसेंबर – भारतातील अल्पसंख्यांक हक्क दिवस
  • 19 डिसेंबर – गोवा मुक्ती दिवस
  • 20 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस
  • 22 डिसेंबर – राष्ट्रीय गणित दिवस
  • 23 डिसेंबर – किसान दिवस
  • 24 डिसेंबर – राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस
  • 25 डिसेंबर – सुशासन दिन (भारत)

4. खालीलपैकी भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्मचे उद्घाटन झाले आहे?

A. केरळ 
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. आंध्रप्रदेश

  • पहिले ई-वेस्ट इको पार्क – दिल्ली
  • पहिला एक्वा पार्क- अरुणाचल प्रदेश
  • पहिला आले प्रक्रिया कारखाना- मेघालय
  • उत्तर भारतातील पहिले डेटा सेंटर – उत्तरप्रदेश
  • सोलर उर्जेवर चालणारे पहिले विमानतळ – कांचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
  • हत्ती मृत्यू ऑडिट फ्रेमवर्क तयार करणारे पहिले राज्य – तमिळनाडू
  • पहिला ग्रीनफिल्ड फार्म मशिनरी प्लाट – पिश्रमपूर मध्यप्रदेश
  • म्युनिसिपल बॉण्ड जारी करणारे भारतातील पहिले शहर- पुणे, २-वडोदरा
  • भारतातील पहिले खाजगीरित्या तयार केलेले रॉकेट Vikrams – आध्रप्रदेश
  • पहिले सोन्याचे एटीएम – हैदराबाद
  • पहिले कार्बन न्यूट्रल फार्म – केरळ

5.नरेंद्र मोदींनी उत्तर गोव्यातील मोपो येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्प्याचे उद्घाटन केले आहे ? या विमानतळाला कोणत्या व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे?

A. शीला दीक्षित
B. अरुण जेटली
C. सुषमा स्वराज
D. मनोहर पर्रीकर

2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या द्वारेच मोपा येथील विमानतळाची पायाभरणी करण्यात आली.

6. नौदल स्पेशल फोर्सेस सराव ‘संगम’ ची 7 वी आवृत्ती कोणत्या देशाच्या नौदलासोबत गोव्यात आयोजित केली गेली?

A. Australia
B. Japan
C. USA
D. France

  • RED FLAG
  • TIGER TRIUMPH
  • YUDH ABHYAS
  • VAJRA PRAHAR
  • SANGAM
  • मैत्री- भारत आणि थायलंड
  • एकुवेरिन – भारत आणि मालदीव
  • हॅन्ड इन हॅन्ड – भारत आणि चीन
  • मित्र शक्ती – भारत आणि श्रीलंका
  • हरिमाऊ शक्ती – भारत आणि मलेशिया
  • कुरुक्षेत्र – भारत आणि सिंगापूर
  • Nomadic Elephant – भारत आणि मंगोलिया
  • शक्की – भारत आणि फ्रान्स
  • सूर्यकिरण – भारत आणि नेपाळ
  • युद्ध अभ्यास – भारत आणि अमेरिका
  • गरुडा शक्ती – भारत आणि इंडोनेशिया

7. कोणत्या कंपनीने त्यांचा तिसरा पवन-सौर संकरित ऊर्जा प्रकल्प राजस्थान येथे सुरू केला आहे?

A. NTPC Limited
B. Adani Green Energy
C. JSW Energy
D. TP renewable Microgrid

जैसलमेर येथे 450 मेगावॅट क्षमता असेलेला हा प्रकल्प आहे.

8. अशोक लेलँडचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती दररोज सकाळी 6 वाजता करण्यात आली आहे?

A. शेनू अग्रवाल
B. जयकुमार समेद
C. विनित कुमार
D. अरुणकुमार सिंग

9. लिमा मध्ये पेरू पॅरा- बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले आहे?
A. मनोज सरकार
B. सरिना सातोमी
C. गौरव खन्ना
D. सुकांत कदम

10. अलीकडेच सुलोचना चव्हाण यांचे वयाच्या 92 वर्षी निधन झाले, त्या कोण होत्या ?
A. राजनेता
B. शिक्षक
C. गायक
D. अभिनेत्री

  • 2022 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
  • 2010 मध्ये लता मंगेशकर पुरस्कारानेही सन्मानित.
  • 2012 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित.

11. न्यायमूर्ती ____ यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली ?
A. डी वाय चंद्रचूड
B. दीपंकर दत्ता
C. तरुण कपूर
D. संजय मल्होत्रा

  • त्यांना 28 एप्रिल 2020 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले.
  • सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 आहे ती संख्या आता २८ झाली आहे.

12. कोणत्या राज्याला क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे ?
A. मेघालय
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. गुजरात

13. कोणते राज्य स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य ठरले?
A. महाराष्ट्र
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. मध्यप्रदे

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment