15 डिसेंबर 2022 चालू घडामोडी | 15 December 2022 Current Affairs in Marathi
1. कोणत्या देशाने महिलाद्वारे स्वाक्षरी असलेली पहिली बँक नोट जारी केली?
A. जपान
B. मेक्सिको
C. इसाईल
D. अमेरिका
- 1 डॉलर आणि 5 डॉलर एवढ्या किमतीच्या ह्या नविन नोटा आहे.
- जेनेट येलेन आणि लिन मलेवा ह्या दोन महिलांनी ह्या नोटांवर स्वाक्षरी केली आहे.
- जेनेट येलेन ह्या अमेरिकन वित्त मंत्री आहेत. तसेच त्या फेडरल रिझर्व्हच्या त्या पहिल्या महिला प्रमुख होत्या.
2. देशातील सर्वात मोठे बिझनेस जेट टर्मिनल कोणत्या विमानतळावर कार्यान्वित केले आहे?
A. दिल्ली
B. जेवर
C. कोचीन
D. मुंबई
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ
- नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ – कोलकाता
- सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ – अहमदाबाद
- गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ – अमृतसर
- इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ – दिल्ली
- छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ – मुंबई
- कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ – कोची
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ – नागपूर
- लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ – गुवाहाटी
- बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ – भुवनेश्वर
- वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ – पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटे
- केम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ – बेंगलोर, कर्नाटक
- लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ – वाराणसी, उत्तर प्रदेश
3. भारतातील सर्वात लांब 6 लेन उड्डाणपूल कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे?
A. कर्नाटक
B. केरळ
C. महाराष्ट्र
D. तमिळनाडू
केरळ राज्य विषयी माहिती :
- स्थापना – 01 Nov 1956
- मुख्यमंत्री – पिनाराय विजवन
- राज्यपाल – आरिफ मोहम्मद खान
- राजधानी – तिरुवनंतपुरम
- महत्वाची धरणे – मालमपुझा, पेचि, कुंडाला , ईडूक्की
- राष्ट्रीय उद्यान – इरविकुलम, मठीकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार, सायलंट व्हॅली.
4. अलीकडेच झालेल्या निवडणुकीमध्ये गुजरात राज्यामध्ये BJP किती जागांमध्ये विजयी झालेली आहे?
A. 156
B. 142
C. 152
D. 145
गुजरात आणि हिमाचल प्रदेश मतदान निकाल:
गुजरात मध्ये BJP ने 182 पैकी 156 जागा जिंकल्या आहे तर हिमाचल प्रदेश मधे गुजरात ने 68 पैकी 25 जागा जिंकल्या आहेत.
गुजरात मध्ये काँग्रेसने 182 पैकी एकूण 17 जागा जिंकल्या आहेत तर हिमाचल प्रदेश मधे काँग्रेसने 68 पैकी 40 जागा जिंकल्या आहेत.
5. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
A. आशितोष गुमा
B. अमित कुमार
C. नागेश्वर राव
D. अजय एच पटेल
- Indian Olympic Association – भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन
- भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा – पीटी उषा
अलीकडील काही नवीन नियुक्त्या 2022 :
- NITI आयोग पूर्णवेळ सदस्य – अरविंद विरमणी
- राष्ट्रीय पेन्शन सिस्टम ट्रस्टच्या अध्यक्ष सुरज भान – खादी आणि ग्रामोद्योग आयोग CEO – विनीत कुमार
- भारताचे निवडणूक आयुक्त – अरुण गोयल
- भारताचे ड्रग्ज कंट्रोलर जनरल – वी जी सोमाणी
- AICTE नवीन अध्यक्ष – टी जी सीताराम
- भारतीय ऑलिम्पिक संघटनाची पहिली महिला अध्यक्ष – पी टी उषा
- नाबार्ड चे अध्यक्ष – के व्ही शाजी
- RBI च्या केंद्रीय मंडळावर संचालक – विवेक जोशी
- भारतीय टेबल टेनिस महासंघाचे पहिल्या महिला अध्यक्षा – मेघना अहलावत
6. यूएस अध्यक्षीय आजीवन पुरस्कार कोणाला भेटलेला आहे?
A. संगीता वर्मा
B. अजय एच पटेल
C. कृष्णा वाविलाला
D. समीर व्ही कामथ
कृष्णा वाविलाला यांना समाज आणि देशासाठी दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
20022 मध्ये मिळालेले काही इतर पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट साहसी पर्यटन स्थळ पुरस्कार- उत्तराखंड’
- FIH गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार – सविता पुनिया, पीआर श्रीजेश
- लता मंगेशकर पुरस्कार 2019 – शैलेंद्र सिंह
- लता मंगेशकर पुरस्कार 2020 – आनंद-मिलिंद
- लता मंगेशकर पुरस्कार 2021 – कुमार सानू
- बुकर पुरस्कार 2022 – श्रीलंकेचा शेहान करुणातिलाका
- आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2022 – गीतांजली श्री वर्ल्ड ग्रीन सिटी पुरस्कार 2022 – हैदराबाद
- सुलतान जोहार कप 2022 – भारत
- फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार – अरुणा साईराम
- कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार – के सिवन
- फ्रांसचा Guard of Honour – मनोज पांडे
- यूकेच्या रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटने कोणाला सन्मानित – वेंकी रामकृष्णन.
7. महिला एअर पिस्तूल राष्ट्रीय चॅम्पियन 2022 मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले आहे?
A. संगीता वर्मा
B. दिव्या टी. एस
C. मनु भाकर
D. यापैकी नाही
दिव्य टी एस ह्या कर्नाटक मधील नेमबाज आहेत आणि त्यांना नेमबाजी मध्ये सुवर्णपदक मिळाले आहे.
8. गुजरातचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे?
A. भूपेंद्र पटेल
B. मुखविंदर सखू
C. एकनाथ शिंदे
D. नवीन पटनायक
9. कोणत्या देशाने पहिले अरब-निर्मित चंद्र अंतराळ यान प्रक्षेपित केले आहे?
A. Qatar
B. Bahrain
C. Oman
D. UAE
UAE – United Arab Emirates – संयुक्त अरब अमिराती माहिती :
- राष्ट्रपती – मोहम्मद विन झायेद अल नाहयान
- पंतप्रधान – मोहम्मद बिन राशिद अल मकतूम
- राजधानी – अबू धावी
- चलन – दिरहम
10. कोणत्या राज्यात शिशुपाल टेकडीचा पर्यटन गंतव्यस्थान म्हणून विकास केला जाणार आहे?
A. राजस्थान
B. तमिळनाडू
C. छत्तीसगड
D. गुजरात
- स्थापना – 01 Nov 2000
- मुख्यमंत्री – भूपेश बघेल
- राज्यपाल – अनुसुइया उइके
- राजधानी – नवा रायपुर
- महत्वाची धरणे – गंगरेल, कुटाघाट, मुर्रम सिल्ली
- राष्ट्रीय उद्याने – काजर घाटी, इंद्रावती
11. काठमांडूची आंतरराष्ट्रीय माउंटन फिल्म फेस्टिव्हलची कोणती आवृत्ती झाली आहे?
A. 15 वी
B. 20 वी
C. 14 वी
D. 12 वी
12. 10000 कसोटी धावा करणारा ____ हा तिसरा खेळाडू ठरला आहे?
A. जो रूट
B. ईशान किशान
C. विराट कोहली
D. विराट कोहली
10000 कसोटी धावा करणारे पाहिले तीन खेळाडू खालीलप्रमाणे :
- पहिला – जॅक कॅलिस
- दुसरा – स्टीव्ह वॉ
- तिसरा – जो रूट
13. भारताची सहावी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या मार्गादरम्यान धावणार आहे?
A. बिलासपुर ते मुंबई
B. पुणे ते दिल्ली
C. बिलासपुर ते नागपूर
D. देहराडून ते नवी दिल्ली
ही एक्स्प्रेस सहाव्या क्रमांकाची एक्स्प्रेस आहे.
1 ते 6 क्रमांकाच्या वंदे मातरम् एक्स्प्रेस खालीलप्रमाणे
- नवी दिल्ली. वाराणसी
- नवी दिल्ली- कटरा श्री माता वैष्णोदेवी
- मुंबई- गांधीनगर
- नवी दिल्ली अब अनुरा
- बंगलोर- विशाखापट्टणम
- नागपूर- विलासपूर