16 डिसेंबर 2022 चालू घडामोडी | 16 December 2022 Current Affairs in Marathi

16 डिसेंबर 2022 चालू घडामोडी | 16 December 2022 Current Affairs in Marathi

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. कोणत्या राज्याच्या वन विभागाने नैसर्गिक वनस्पती पुनर्संचयित करण्यासाठी ‘वनीकरण प्रकल्प’ सुरू केला आहे?

A. आंध्रप्रदेश
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. केरळ

2. खालीलपैकी कोणता भारताचा 9 वा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे?

A. भारतीय जनता पार्टी
B. बहुजन समाज पार्टी
C. आम आदमी पार्टी
D. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया

भारतातील राष्ट्रीय पक्षांची यादी

पक्षाचे नाव – स्थापना वर्ष – चिन्ह

 • भारतीय जनता पार्टी – 1980 – भारतीय कमळ
 • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 1885 – उजवा हात
 • नॅशनल पीपल्स पार्टी – 2013 – पुस्तक
 • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 1999 – घड्याळ
 • भारतीय कम्युनिस्ट पक्ष – 1925 – कॉर्न आणि सिकलचे कान
 • भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – 1964
 • बहुजन समाज पक्ष – 1984 – हत्ती
 • ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस – 1998 – गवत आणि जुळी फुले
 • आम आदमी पक्ष – 2012 – झाडू

3. नोव्हेंबर 2022 चा आयसीसी पुरुष खेळाडूचा महिना पुरस्कार कोणाला भेटला आहे?

A. विराट कोहली
B. जोस बटलर
C. मोहम्मद रिझवान
D. सिकंदर रझा

आयसीसी चे 2022 मधील महत्वाचे पुरस्कार

प्लेयर ऑफ द मंथ 2021

महिना – खेळाडू

 • जानेवारी – रिषभ पंत
 • फेब्रुवारी – रवीचंद्रन अश्विन
 • मार्च – भुवनेश्वर कुमार
 • एप्रिल – बाबर आझम
 • मे – मुसफिकर रहीम
 • जून – देवोन कॉन्व्हे
 • जुलै – शकीब अल हसन
 • ऑगस्ट – जो रूट
 • सप्टेंबर – संदीप लामीचना
 • ऑक्टोबर – असिफ अली
 • नोव्हेंबर – डेव्हिड वॉर्नर
 • डिसेंबर – अझांज पटेल

प्लेयर ऑफ द मंथ 2022

महिना – खेळाडू

 • जानेवारी – किंगन पिटर्सन
 • फेब्रुवारी – श्रेयस अय्यर
 • मार्च – बाबर आझम
 • एप्रिल – केशव महाराज
 • मे – एन्जोलो मॅथ्यूज
 • जून – जॉनी बेअरस्टो
 • जुलै – प्रभात जयसूर्या
 • ऑगस्ट – सिकंदर रझा
 • सप्टेंबर – मोहम्मद रिझवान
 • ऑक्टोबर – विराट कोहली
 • नोव्हेंबर – जोस बटलर

आयसीसी मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर

वर्ष – खेळाडूचे नाव

 • 2016 – रवीचंद्रन अश्विन
 • 2017 – विराट कोहली
 • 2018 – विराट कोहली
 • 2019 – बेन स्टोक्स
 • 2021 – शाहीन आफ्रिदी

4. नोव्हेंबर 2022 चा आयसीसी महिला खेळाडूचा महिना पुरस्कार कोणाला भेटला आहे?

A. सिद्रा आमीन
B. निदा दार
C. हरमणप्रित कौर
D. तःलिया मकेग्रा

आयसीसी वूमन क्रिकेटर ऑफ द इयर

वर्ष – खेळाडूचे नाव

 • 2017 – एलिसा पेरी
 • 2018 – स्मृती मानधना
 • 2019 – एलिसा पेरी
 • 2021 – स्मृती मानधना

5. कतार फिफा 2022 नंतर कोणत्या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे?

A. नेयमार
B. पेज
C. रोनाल्डो
D. लियोनेल मेस्सी

2022 फिफा वर्ल्ड कप विषयी माहिती

 • २२ वा फिफा वर्ल्ड कप आहे
 • यजमान देश – कतार
 • 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022
 • एकूण संघ – 32
 • अरब वर्ल्ड अँड मुस्लिम वर्ल्ड मध्ये होणारा पहिला कप
 • फिफा विश्वचषक – 1930 मध्ये स्थापना झाली
 • सर्वाधिक यशस्वी संघ – 5 वेळा – ब्राझील विजेता
 • पहिला फिफा वर्ल्ड कप विजेता – 1930 -विजेता संघ उरुग्वे (ठिकाण उरुग्वे)
 • 20 वा फिफा वर्ल्ड कप – 2014 – विजेता संघ जर्मनी (ठिकाण – ब्राझील)
 • 21 वा फिफा वर्ल्ड कप – 2018 – विजेता संघ फ्रांस (ठिकाण – रशिया)
 • 22 वा फिफा वर्ल्ड कप – 2022 – ठिकाण कतार
 • 23 वा फिफा वर्ल्ड कप – 2026 – ठिकाण : कॅनडा, मेक्सिको आणि संयुक्त राष्ट्र

6. कोणत्या संघाला चौथ्या टेनिस प्रीमियर लीग 2022 स्पर्धेचा चॅम्पियन बनविण्यात आले आहे?

A. रुबी त्रिची ओरियर्स
B. मुंबई लिऑन आर्मी
C. हैद्राबाद स्ट्रायकर्स
D सीचम मदुराई पँथर्स

TPL – टेनिस प्रीमियर लीग 2022

7. स्वामीनाथन सौम्याच्या जागी WHO ने —— ची मुख्य शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती केली आहे?
A. टेद्रोस अधानोम
B. जेरेमी फरार
C. इगा स्विटेक
D. यापैकी नाही

8. भारतीय चित्रपट …… ला दोन गोल्डन ग्लोब पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे?

A. RRR
B. पुष्पा
C. शेहनाज
D. मारी

आंतरराष्ट्रीय पुरस्कार श्रेणीत स्थान मिळविणारा एकमेव भारतीय चित्रपट आहे.

9. भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दिवस 2022 कोणत्या ठिकाणी होणार आहे?

A. मुंबई
B. पटना
C. भोपाळ 
D. दिल्ली

 • भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाची आठवी आवृत्ती असेल
 • 2015 मध्ये पहिल्यांदा दिल्लीत आयोजन करण्यात आले होते.

10. कोणत्या देशाने भविष्यातील होणाऱ्या पिढीवर धूम्रपान वरती बंदी घालणारा पहिला कायदा पास केला आहे?

A. अमेरिका
B. न्यूझीलंड
C. भारत
D. जपान

11. 2022 हुरून ग्लोबल 500 यादी मध्ये भारताचा क्रमांक किती आहे?
A. 5
B. 6
C. 8
D. 10

हुरून ग्लोबल 500 यादीत 2022 साली अमेरिका पहिल्या तर चीन हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

12. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वात जलद द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे?

A. विराट कोहली
B. के एल राहुल
C. ईशान किशन
D. सुर्यकुमार यादव

ईशान किशन याने 126 बॉल मध्ये 200 रन केले होते. या आधी हा रेकॉर्ड क्रिस गेल यांच्या नावावर होता.

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment