19 डिसेंबर 2022 चालू घडामोडी | 19 December 2022 Current Affairs in Marathi

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. भारताने 5,000 किमी पल्ल्याच्या अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी कोठे घेतली आहे ?
A. गुजरात
B. हरियाणा
C. आंध्रप्रदेश
D. ओडीसा 

अग्नी-5 हे अग्नी श्रेणीतील पाचवे क्षेपणास्त्र आहे. आतापर्यंतचे अग्नी क्षेत्रातील क्षेपणास्त्र आणि आणि त्यांची रेंज खालीलप्रमाणे:

  • अग्नी 1 – 700-800 किमी रेंज.
  • अग्नी 2 – 2000 किमी पेक्षा जास्त रेंज.
  • अग्नी 3 – 2,500 किमी पेक्षा जास्त रेंज.
  • अग्नी 4 – 3,500 किमी पेक्षा जास्त रेंज आहे.

अग्नी 5 – अग्नी मालिकेतील सर्वात लांब रेंज असलेले क्षेपणास्त्र आहे. यास इंटर-कॉन्टिनेंटल बैलिस्टिकमिसाइल (ICBM) असे ही म्हणतात. अग्नी 5 च 5,000 किमी पेक्षा जास्त पल्ला आहे.

2. विदेशी उपग्रह प्रक्षेपणातून इस्रोने पाच वर्षांत ____ कोटी कमावले आहेत ?

A. 1652 कोटी
B. 575 कोटी
C. 1100 कोटी
D. 856 कोटी

  • इसरो संस्थेने 19 देशांतील 177 परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले.

ISRO- Indian Space Research Organisation (इसरो भारतीय अंतराळ संशोधन संस्था)

  • संस्थापक – विक्रम साराभाई
  • स्थापना – 15 ऑगस्ट 1969
  • मुख्यालय – बेंगलुरू
  • अध्यक्ष – एस. सोमनाथ

3. ____ ने ‘नमामि गंगे’ प्रकल्पाला जगातील टॉप 10 उपक्रम मध्ये स्थान दिले आहे ?

A. CSIR
B. UN
C. WHO
D. UNESCO

  • केंद्र सरकारने जून 2014 मध्ये ह्या प्रकल्पाची सुरुवात केली होती.

4. एका वर्षात रस्ते अपघात 20% कमी करणे या उद्देशाने कोणत्या राज्याने 15 – पॉइंट रणनीती निवडण्याचा निर्णय घेतला आहे?

A. हरियाणा
B. पंजाब
C. तमिळनाडू
D. राजस्थान

ढाबा आणि पेट्रोल पंप मालक आणि रस्त्यांवरील अवैध दारुच्या विक्रेत्यांवर लक्ष ठेवून तसेच महामार्गावरील रस्त्यात बनवलेल्या बेकायदेशीर कट निश्चित करणे, ह्या गोष्टी 15 – पॉइंट रणनीती मध्ये समाविष्ट आहे.

हरियाणा राज्य विषयी माहिती:

  • स्थापना – 01 Nov 1966
  • मुख्यमंत्री – मनोहर लाल खट्टर
  • राज्यपाल – बंडारू दत्तात्रय
  • राजधानी – चंदीगड
  • राष्ट्रीय उद्यान : सुलानपूर, काळेसर
  • Important Dams: अनागपूर, ओत्तु ब्यरेज, कौशल्या

5. पाचव्यांदा ITF वर्ल्ड चॅम्पियन कोणता खेळाडू बनलेला आहे ?

A. कार्लोस अल्काराझ
B. रॉजर फेडरर
C. नोव्हाक जोकोविच
D. राफेल नदाल

  • International Tennis Federation – आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ.
  • राफेल नदाल हे पाचव्यांदा ITF वर्ल्ड चॅम्पियन झाले आहेत.
  • 2008, 2010, 2017,2019,2022 ह्या साली ते ITF वर्ल्ड चॅम्पियन झाले आहेत.

6. 15 डिसेंबर 2022 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी पुण्यतिथी साजरा करण्यात आली?

A. 52 वी
B. 45 वी
C. 72 वी
D. 75 वी

Sardar Vallabhbhai Patel – सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी माहिती :

  • जन्म – 3 ऑक्टोबर 1875 | १४७ वी जयंती
  • मृत्यू – १५ डिसेंबर १९५० | ७२ वी पुण्यतिथी
  • यांना भारताचे लोहपुरुष म्हणूनही ओळखले जाते.
  • भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान – 15 ऑगस्ट 1947- 15 डिसेंबर 1950
  • भारतरत्न (मरणोत्तर) – 1991
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ४९ वे अध्यक्ष
  • सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने ओळखले जाते.

स्टॅच्यू ऑफ युनिटी विषयी माहिती :

  • US$420 दशलक्ष खर्च
  • 131 ऑक्टोबर 2018 रोजी पटेल याच्या 143 वी जयंती वेळेस समर्पित केले
  • 182 मीटर (597 फूट) उंची डिझायनर राम व्ही. सुतार

7. अल्पसंख्याक हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

A. 16 डिसेंबर
B. 18 डिसेंबर
C. 20 डिसेंबर
D. 22 डिसेंबर

Minority Rights Day – अल्पसंख्याक हक्क दिवस

डिसेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस

  • 1 डिसेंबर – जागतिक एड्स दिवस
  • 2 डिसेंबर – राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतराष्ट्रीय दिवस, जागतिक संगणक साक्षरता दिवस
  • 3 डिसेंबर – जागतिक दिव्यांग दिवस, राष्ट्रीय वकील दिवस
  • 4 डिसेंवर – भारतीय नौदल दिवस आतरराष्ट्रीय चिना दिवस
  • 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस, जागतिक माती दिवस
  • 6 डिसेबर – वी.आर. आवेडकर यांची पुण्यतिथी
  • 7 डिसेंबर – सशस सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस
  • 9 डिसेंबर – आतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस
  • 10 डिसेंबर – मानवी हक्क दिवस अल्फ्रेड नोबेल याची पुण्यतिथी
  • 11 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस युनिसेफ दिवस
  • 14 डिसेंवर – राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस
  • 16 डिसेंबर – विजय दिवस
  • 18 डिसेबर – भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस
  • 25 डिसेंबर – सुशासन दिन (भारत)
  • 19 डिसेंवर – गोवा मुक्ती दिवस
  • 20 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस
  • 22 डिसेंबर – राष्ट्रीय गणित दिवस
  • 23 डिसेंबर – किसान दिवस
  • 24 डिसेंबर – राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस
  • 25 डिसेंबर – सुशासन दिन (भारत)

8. अंधांचा T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकलेला आहे ?

A. भारत
B. बांगलादेश
C. भूतान
D. नेपाळ

Blind T20 World Cup

  • बेंगळुरूच्या एम चीन्नास्वामी स्टेडियमवर पार पडले
  • अंध क्रिकेट विश्वचषकचे तिसऱ्यांदा चॅम्पियन

काही महत्वाच्या क्रीडा स्पर्धा २०२२ –

  • संतोष कप 2022 – केरळ
  • थोमस कप 2022 – भारत
  • उबेर कप 2022 – दक्षिण कोरिया
  • SAFF चॅम्पियनशिप 2021 – भारत
  • SAFF महिला चॅम्पियनशिप 2022 – बांगलादेश
  • IPL 2022 – गुजरात टायटन्स
  • सुलतान जोहोर कप 2022 – भारत
  • राष्ट्रीय क्रिकेट कर्णबधिर T-20 चॅम्पियनशिप 2022 – हरियाणा
  • FIFA U-17 महिला विश्वचषक 2022 – स्पेन
  • सय्यद मुश्ताक अली करंडक 2022 – मुंबई
  • आशियाई स्क्वॉश चॅम्पियनशिप 2022 पुरुष – भारत
  • डेव्हिस कप टेनिस 2022 – कॅनडा
  • विजय हजारे ट्रॉफी 2022 – सौराष्ट्र
  • अंधांचा T20 विश्वचषक – भारत

9. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात अर्जेंटिनासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण बनला ?

A. करीम बेन्जेमा
B. नेयमार
C. लिओनल मेस्सी
D. यापैकी नाही

10. नवी दिल्लीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन कितव्या GST परिषद बैठकच्या अध्यक्षस्थानी असतील?

A. 25
B. 18
C. 48
D. 18

11. डेन्मार्क चे नवीन पंतप्रधान म्हणून परत एकदा कोणाची नियुक्ती झालेली आहे ?

A. बेंजामिन न्येतन्याहु
B. मेटे फ्रेडरिक्सन
C. हसन अखुद
D. श्मीहल देनीज

12. ज्युलियस बेअर चॅलेंजर चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे ?

A. आर. प्रज्ञानंधा
B. व्ही. प्रणव
C. आदित्य मित्तल
D. राहुल श्रीवास्तव

13. आयुष्मान भारत हेल्थ कार्ड बनवण्यात _____ राज्य पहिल्या क्रमांकावर आहे?

A. तमिळनाडू
B. पंजाब
C. जम्मू-काश्मीर
D. दिल्ली

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment