मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.
1. 2022 FIFA World Cup कोणत्या देशाने जिंकलेला आहे ?
A. ब्राझील
B. जर्मनी
C. फ्रान्स
D. अर्जेंटिना
2022 FIFA World Cup-22 – 22 वा FIFA विश्वचषक 2022 विषयी माहिती
- 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022 हा विश्वचषक खेळला गेला.
- या वेळचा FIFA विश्वचषक साठी यजमान देश कतार होता.
- FIFA विश्वचषक मध्ये एकूण 32 संघ आहे.
- Arab world and Muslim world मध्ये होणारा हा पहिला विश्वचषक आहे.
- FINAL- अर्जेंटिना VS फ्रांस मध्ये झाली आणि अर्जेंटिना जिंकला.
- पहिला विश्वचषक आहे. FIFA विश्वचषक विषयी माहिती :
- फिफा विश्वचषक ची स्थापना 1930 मध्ये केली गेली आहे.
- FIFA विश्वचषक मध्ये सर्वाधिक यशस्वी संघ ब्राझील आहे. ब्राझीलने आतापर्यंत 5 गेला हा विश्वचषक जिंकला आहे.
- पहिला FIFA विश्वचषक 1930-उरुग्वे उरुग्वे ने जिंकला
- पहिला 1930 उरुग्वे उरुग्वे ने जिंकला
- 20 वा. 2014 – ब्राझील मध्ये आयोजित करण्यात आला, जर्मनी ने जिंकला.
- 21 वा 2018 – रशिया मध्ये आयोजित करण्यात आला, -फ्रांस ने जिंकला.
- 22 वा 2022 – कतार मध्ये आयोजित करण्यात आला, अर्जेंटिना ने जिंकला.
- 23 वा 2026 – कॅनडा, मेक्सिको संयुक्त राष्ट्र मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
2. आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. 17 डिसेंबर
B. 18 डिसेंबर
C. 20 डिसेंबर
D. 22 डिसेंबर
- विविधतेतील आपली एकता साजरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस साजरा केला जातो.
3. भारतीय वंशाचे लिओ वराडकर यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा निवड झाली आहे ?
A. नेदरलँड
B. आयर्लंड
C. फिनलंड
D. स्वित्झर्लंड
काही महत्वाच्या देशांचे पंतप्रधान:
- फ्रांस – एलिजावेथ वार्न
- जपान – फ्युमियो किशिदा
- पाकिस्तान – शेहवाज शरीफ
- कझाकिस्तान – अलीहान स्मायलोव्ह
- युके – रिशी सुनक
- नेपाल – शेर बहादुर देउवा
- इस्राईल – बेंजामिन नेतन्याहू
- ऑस्ट्रेलिया – अँथोनी अल्यानीज
- रशिया – मिखाईल मिस्टिन
- युक्रेन – श्मीहल देनीज
- अफगाणिस्तान – हसन अखुद
- इटली – जॉर्जिया मेलोनी
- सौदी अरेबिया – मोहम्मद बिन सलमान
- स्वीडेन – उल्फ क्रिस्टरसन
- डेन्मार्क – मेटे फ्रेडरीक्सन
- आयर्लंड – लिओ वराडकर
4. खालीलपैकी हार्वर्ड विद्यापीठाच्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. डॉ. क्लॉडिन गे
B. डॉ. पॉला एम.
C. डॉ. विल्यम ए. अब्दु
D. डॉ खालिद अब्द
डॉ. क्लॉडिन गे ह्या विद्यापीठाच्या 30 वे अध्यक्ष आहेत.
5. _____ हा खेळाडू 2022 मध्ये सर्वाधिक लिहिण्यात आलेला ऍथलीट बनला आहे ?
A. रोनाल्डो
B. लिओनेल मेस्सी
C. उसेन बोल्ट
D. नीरज चोप्रा
नीरज चोप्रा विषयी माहिती
- जन्म 24 डिसेंबर 1997, पानिपत हरियाणा
- डायमंड लीग जिकणारा भारतातील पहिला खेळाडू.
- अर्जुन पुरस्कार – 2018 मध्ये देण्यात आला.
- 2020 मध्ये विशिष्ट सेवा पदक देण्यात आले.
- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार – 2021 मध्ये देण्यात आला.
- परम विशिष्ट सेवा पदक- 2022 मध्ये देण्यात आले.
- पद्मश्री – 2022 प्रदान करण्यात आला.
- राष्ट्रीय भाला दिवस – 7 ऑगस्ट रोजी.
- 2020 Tokyo Olympics मध्ये 87.58 मीटर लांब पर्यंत भाला फेकून नीरज चोप्रा याने सुवर्णपदक जिंकले.
- नीरज चोप्रा ने आतापर्यंत खेळलेल्या स्पर्धा आणि जिंकलेली पदके (Javelin Throw in all) :
- Olympic Games – 2020-Tokyo – सुवर्णपदक जिंकले.
- World Championship 2022 – Eugene – रौप्यपदक जिंकले.
- Diamond League 2022 – Zurich – सुवर्णपदक जिंकले.
- Asian Games 2018 – Jakarta – सुवर्णपदक जिंकले.
- Commonwealth Games 2018 – Gold Coast – सुवर्णपदक जिंकले
- Asian Championships 2017 – Bhubhaneshvar – सुवर्णपदक जिंकले.
- South Asian Games 2016 – Giwahati/Shilong – सुवर्णपदक जिंकले.
- World Junior Championships 2016 – Bydgoszcz – सुवर्णपदक जिंकले.
- एशियन Junior Championships 2016 – Ho Chi Minh City – रौप्यपदक जिंकले.
6. खालीलपैकी कोणता परिसर “तंबाखूमुक्त क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात आला आहे?
A. एम्स पुणे
B. एम्स मुंबई
C. एम्स दिल्ली
D. एम्स कोलकाता
7. अलीकडेच कोणत्या देशाने ऐतिहासिक आण्विक संलयनाची नवीन चाचणी घेतली आहे ?
A. ऑस्ट्रेलिया
B. अमेरिका
C. इसाईल
D. भारत
USA संयुक्त राज्य माहिती
- अध्यक्ष – जो बिडेन (४६)
- राजधानी – वॉशिंग्टन
- चलन – डॉलर
8. कोणत्या देशाने जगात प्रथमच सॅटकॉम स्पेक्ट्रम लिलाव करण्याची घोषणा केली आहे ?
A. भारत
B. जपान
C. रशिया
D. अमेरिका
9. उधमपूर- श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे लिंकवर बांधण्यात आलेला भारतातील सर्वात लांब एस्केप बोगदाची लांबी किती आहे ?
A. 15.69 किमी
B. 10.50 किमी
C. 5.60 किमी
D. 12.895 किमी
10. अलीकडेच कोणत्या राज्याच्या गामोचाला जीआय टॅग मिळाला आहे?
A. अरुणाचल प्रदेश
B. मध्यप्रदेश
C. आसाम
D. हरियाणा
आसाम राज्य विषयी माहिती
- स्थापना – 1947
- मुख्यमंत्री – हिमंता बिस्वा सरमा
- राज्यपाल – जगदीश मुखी :
- राजधानी – दिसपुर
- महत्वाची धरणे: पग्लडिया, सुबानसिरी
- राष्ट्रीय उद्यान- 7: मानस, रायमोना, देहींग पटाई, काझिरंगा, डीब्रू-सैखोवा
11. 2023 मध्ये गोव्या राज्य स्वातंत्र्याची ____ 8 वर्षे पूर्ण करत आहे ?
A. 55
B. 61
C. 45
D. 50
गोवा राज्य माहिती :
- स्थापना – 30 MAY 1987
- मुख्यमंत्री प्रमोद सावंत
- राज्यपाल – श्रीधरन पिल्लई
- राजधानी पणजी
- राष्ट्रीय उद्यान – मोलेम, भगवान महावीर,
- महत्वाची धरणे : अम्ठाने, सलाउलिम
12. फुटबॉल ट्रॉफी च अनावरण करणारी कोणती अभिनेत्री जगातील पहिलीच अभिनेत्री ठरली ?
A. दीपिका पदुकोण
B. अनुष्का शर्मा
C. शकिरा
D. यापैकी नाही
13. खालीलपैकी कोणते राज्य FIH पुरुषांचे विश्वचषक २०२३ आयोजन करेल ?
A. पंजाब
B. महाराष्ट्र
C. ओडिसा
D. तमिळनाडू
- कलिंगा स्टेडियम आणि बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम वर हा विश्वचषक आयोजित करण्यात येणार आहे.
- 13-29 जानेवारी 2023 मध्ये हा विश्वचषक आयोजी करण्यात आला आहे.
नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.