21 डिसेंबर 2022 चालू घडामोडी | 21 December 2022 Current Affairs in Marathi

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. भारत आणि कोणता देश कनकेसंथुराई आणि पाँडेचेरी दरम्यान फेरी सेवा सुरू करणार आहेत?
A. मालदीव
B. इराण
C. बांगलादेश
D. श्रीलंका

2. अलीकडेच खालीलपैकी कोणी मिसेस वर्ल्ड 2022 चे शीर्षक जिंकेलेले आहे?
A. सिनी शेट्टी
B. हरनाज संधू
C. सरगम कौशल
D. दिविता राय

  • मिसेस वर्ल्ड हि विवाहित महिलांसाठी सुरू करण्यात आलेली जगातील सर्वात प्रथम सौंदर्य स्पर्धा आहे.
  • मिसेस वर्ल्ड स्पर्धा सर्वप्रथम 1994 मध्ये झाली होती.
  • मिसेस वर्ल्ड हि स्पर्धा भारताने आतापर्यंत 2 वेळा जिंकली आहे.

मिसेस वर्ल्ड स्पर्धेच्या विजेत्या :

  • 1994 मध्ये रोझी सेनानायके विजेत्या ठरल्या.
  • 2021 – शेलिन फोर्ड ह्या विजेत्या ठरल्या.
  • भारत-02 वेळेस –
  • 2001 – आदिती गोवित्रीकर
  • 2022 – सरगम कौशल

2022 मध्ये झालेल्या सौंदर्यस्पर्धा आणि त्यांच्या विजेत्या:

  • फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 – सिनी शेट्टी
  • मिस इंडिया वर्ल्डवाइड – 2022- खुशी पटेल
  • मिस युनिव्हर्स 2021 – हरनाज संधू
  • मिस इंडिया 2022 – सिनी शेट्टी
  • मिस वर्ल्ड 2022 – कॅरोलिना बिएलॉस्का
  • मिसेस वर्ल्ड 2022 – सरगम कौशल
  • मिस अर्थ इंडिया – 2022 वंशिका परमार मिस इंडिया यूएसए 2022 – आर्या वाळवेकर
  • मिस दिवा युनिव्हर्स 2022 – दिविता राय

3. कोणत्या राज्य सरकारने 11 सेक्टरमध्ये 35,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी हिंदुजा समूह सोबत सामंजस्य करार केला आहे?

A. तमिळनाडू
B. महाराष्ट्र
C. राजस्थान
D. पंजाब

4. अलीकडेच कोणत्या राज्याने आपल्या सर्व योजनांसाठी आधार अनिवार्य केले आहे?

A. तमिळनाडू
B. राजस्थान
C. गुजरात
D. महाराष्ट्र

5. भारतीय महिला हॉकी संघाने कोणत्या देशाला पराभूत करून FIH नेशन्स कप 2022 जिंकला?

A. ऑस्ट्रेलिया
B. रशिया
C. इग्लंड
D. स्पेन

भारतीय संघाने स्पेन संघाला हरवून FIH नेशन्स कप जिंकला आहे.

भारतीय महिला हॉकी संघ माहिती:

  • कर्णधार – सविता पुनिया.
  • प्रशिक्षक – Janneke Schopman

काही महत्वाच्या क्रीडा स्पर्धा 2022

  • FIFA U-17 महिला विश्वचषक 2022 – स्पेन
  • सय्यद मुश्ताक अली करडक 2022- मुंबई
  • आशियाई स्क्वॉश चॅम्पियनशिप 2022 – पुरुष- भारत
  • राष्ट्रीय क्रिकेट कर्णबधिर T-20 चॅम्पियनशिप 20225 – हरियाणा
  • डेव्हिस कप टेनिस 2022 – कॅनडा
  • विजय हजारे ट्रॉफी 2022 – सौराष्ट्र
  • टेनिस प्रीमियर लीग (IPL) 2022- हैदराबाद स्ट्रायकर्स
  • अधाचा T20 विश्वचपक – भारत
  • 2022 FIFA World Cup – अर्जेंटिना
  • FIH नेशन्स कप 2022 – भारतीय महिला हॉकी संघ
  • सुलतान जोहोर कप 2022 – भारत

6. PETA इंडिया तर्फे पर्सन ऑफ द इयर 2022 ही पदवी कोणाला मिळाली आहे?
A. सोनाक्षी सिन्हा
B. आलिया भट्ट
C. जॉन अब्राहम
D. विराट कोहली

7. कोणाकडून ‘इंटरनॅशनल क्लायमेट क्लब’ सुरू करण्यात आला आहे?
A. WMO
B. G-7
C. G-20
D. SAARC

  • G-7-Group of Seven – सात देशांचा गट(Germany, France, Japan, USA, Italy, Canada, England)
    स्थापना: 25 मार्च 1973
  • 2022 HOST COUNTRY – जर्मनी
  • उद्देश : आर्थिक समस्या, जागतिक समस्यांवर विशेष लक्ष देऊन त्या सोडविण्यास मदत करण्यासाठी चर्चा करणे आणि कार्य करणे.
  • स्थापना: 25 मार्च 1973

8. पीए संगमा फुटबॉल स्टेडियम कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे?
A. मेघालय
B. गुजरात
C. राजस्थान
D. तमिळनाडू

9. “एक आठवडा, एक प्रयोगशाळा” देशव्यापी मोहीम लाँच करण्याची घोषणा कोणी केली आहे?

A. नितीन गडकरी
B. अनुराग ठाकूर
C. पियुष गोयल
D. जितेंद्र सिंघ

10. “The Light We Carry: Overcoming in Uncertain Times” पुस्तक कोणी लिहिले आहे?

A. किशोर गुप्ता
B. गंगाधारी यश
C. मिशेल ओबामा
D. यापैकी नाही

11. सिंडी हुक यांची केव्हाच्या ऑलिंपिक आयोजन समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली?

A. 2026
B. 2032
C. 2028
D. 2036

12. खालीलपैकी कोणी देशव्यापी अभियान, प्रशासन गाव की ओर याचे उद्घाटन केले आहे?

A. जितेंद्र सिंह
B. अनुराग ठाकूर
C. नरेंद्र मोटी
D. पियुष गोयल

13. भारताला फ्रान्सकडून किती राफेल विमाने मिळाली आहेत ?

A. 25
B. 36
C. 42
D. 38

  • Manufacturer (निर्माता) – Dassault Aviation.
  • Dassault Aviation ह्या कंपनीने हि राफेल विमाने तयार केली आहे.

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment