23 डिसेंबर 2022 चालू घडामोडी | 23 December 2022 Current Affairs in Marathi

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. कोणत्या राज्यात भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे काम पूर्ण केले आहे?
A. तमिळनाडू
B. आंध्रप्रदेश
C. अरुणाचल प्रदेश
D. जम्मू काश्मीर

  • भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी ही 12.89 किमी इतकी आहे.
  • 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा देण्यात आला आहे.

2. कोणत्या व्यक्तीने 2500 वर्ष जुने संस्कृत कोडे सोडवले आहे?

A. शाजी के व्ही
B. सुश्मिता पटेल
C. ऋषी राजपोपट
D. यापैकी नाही

3. दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

A. २१ डिसेंबर
B. २३ डिसेंबर
C. २५ डिसेंबर
D. २७ डिसेंबर

  • 2022 मध्ये होणारा नॅशनल फार्मरस डे हा 38 वा राष्ट्रीय शेतकरी दिन आहे.
  • 2022 चे राष्ट्रीय शेतकरी दिवसाची थीम ही मूल्यवर्धनाद्वारे कृषी विकासाला गती देणे ही आहे. (Accelerating Agricultural Development Through Value Addition)

4. कोणत्या राज्य सरकारने फ्रेंड्स ऑफ लायब्ररी कार्यक्रम सुरू केला आहे?

A. तमिळनाडू
B. आंध्रप्रदेश
C. गुजरात
D. महाराष्ट्र

  • या अंतर्गत राज्य संचालित ग्रंथालयांमध्ये प्रवेश करू शकत नसलेल्यांना थेट पुस्तके दिली जातील, तमिळनाडू सरकारने हे सुरू केले आहे.

5. अलीकडेच प्रसिद्ध झालेले ब्लॅक रिव्हर म्हणजेच काळी नदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

A. यातींद्र मिश्रा
B. संजुक्ता डाश
C. जिवेश नंदन
D. निलांजना एस रॉय

मागील काळात आलेली महत्वाची पुस्तके आणि त्यांचे लेखक

  • नेहरू, तिबेट आणि चीन – अवतार सिंह भसीन
  • 1232 किमी: द लाँग होम – विनोद कापरी
  • द इंडिया स्टोरी – बिमल जालान
  • अयोध्या – माधव भंडारी
  • 40 इयर with अब्दुल कलाम – डॉ ए शिवथानु
  • मी मसिहा नाहीये – सोनू सूद
  • युअर बेस्ट डे इज टुडे – अनुपम खेर
  • मनोहर पर्रीकर – वामन सुभा प्रभू
  • मोदी इंडिया कॉलिंग – चांदमल कुमावत
  • द एंडगेम – हुसैन जैदी
  • लाल बहादूर शास्त्री अँड बियोंड – संदीप शास्त्री
  • Covid 19- कैलास सत्यार्थी
  • कोविड कथा – डॉ हर्षवर्धन
  • महावीर – रुपा कुमार आणि ए के श्रीकुमार
  • Our Only Home – दलाई लामा
  • एक्साम वॉरियर्स – नरेंद्र मोदी
  • गेम चेंजर – शाहिद आफ्रिदी

6. अलीकडेच अणुऊर्जा नियामक मंडळ च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

A. पी आर रवी मोहन
B. अनिल चौहान
C. दिनेश कुमार शुक्ला
D. अनिल चौधरी

  • Atomic Energy Regulatory Board
  • स्थापना – 15 नोव्हेंबर 1983
  • मुख्यालय – मुंबई

अलीकडील काही नवीन नियुक्त्या 2022

  • 15 वे राष्ट्रपती – दौपदी मुर्मु
  • 14 वे उपराष्ट्रपती – जगदिप धनखर
  • 27 वे CGA – भारती दास
  • नीती आयोग उपाध्यक्ष – सुमन बेरी
  • नीती आयोग सीईओ – परमेश्र्वरन अय्यर
  • सीबीडीटी अध्यक्ष – नितीन गुप्ता
  • BSE अध्यक्ष – एस एस मुंद्रा
  • BSE चे MD आणि CEO – सुंदररामन राममूर्ती
  • NSE चे MD आणि सीईओ – आशिष कुमार चौहान
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष – राहुल नार्वेकर
  • भारतीय कायदा आयोगाचे अध्यक्ष – ऋतुराज अवस्थी
  • संसद टिव्ही सीईओ – उत्पल कुमार सिंग
  • स्टारबक्स सीईओ – लक्ष्मण नरसिंहन
  • आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ अध्यक्ष – मोहम्मद तय्यब इक्राम
  • FICCI चे अध्यक्ष – सुभ्रकांत पांडा

7. 2024 मध्ये जागतिक व्यापार संघटनेची 13 वी मंत्री-स्तरीय परिषद कोणत्या शहरात होणार आहे?

A. व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
B. अबु धाबी, यूएई=
C. असूनसीON, पराग्वे
D. शर्म – अल – शेख, इजिप्त

8. युनेस्को ची तात्पुरती यादी मध्ये अजून किती साईटस जोडल्या गेल्या आहेत?

A. ३
B. ५
C. ७
D. ६

इतर माहिती 

जोडल्या गेलेल्या 3 साईटस:

  • वडणगर – गुजरात मधील बहुस्तरीय एतिहासिक शहर
  • सूर्यमंदिर, मोधेरा आणि त्याच्या लगतची स्मारके
  • उनाकोटी पर्वतरांगा, त्रिपुक मधील ऊनाकोटी जिल्ह्याची खडक कापलेली शिल्पे

युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत भारताकडे आता एकूण 52 ठिकाणं आहेत.

9. भारतातील बजाज अलियांस कडून पहिल्या वहिल्या जामिनांपैकी एक बाँड विमा उत्पादने लाँच कोणाच्या माध्यमातून केले आहे?

A. जितेंद्र सिंघ
B. अनुराग ठाकूर
C. पियूष गोयल
D. नितीन गडकरी

10. फिट अट एनी येज (fit at any age) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A. राखी कपूर
B. मानसी गुलाटी
C. पीव्ही लियर
D. सायमन सेबग

11. रेहान अहमद हा पदार्पणात 5 विकेट्स घेणारा सर्वात तरुण पुरुष कसोटी खेळाडू ठरला आहे. रेहान अहमद हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

A. ऑस्ट्रेलिया
B. इंग्लंड
C. पाकिस्तान
D. भारत

12. केप ते रिओ रेस 2023 चा 50 व्या आवरुत्तीत सहभागी होणारे भारतीय नौदलाचे खालीलपैकी कोणते जहाज असेल?

A. आयएनएस तारिणी
B. आयएनएस सुदर्शनी
C. आयएनएस तरांगिनी
D. आयएनएस म्हादेई

13. कोणत्या देशाने अंधांचा टी 20 विश्वचषक जिंकला आहे?

A. ऑस्ट्रेलिया
B. बांगलादेश
C. भारत
D. श्रीलंका

अंधांचा टी 20 विश्वचषक विषयी इतर माहिती

  • होस्ट किंवा आयोजक – भारत
  • विजेता – भारत (दुसऱ्यांदा)
  • उपविजेता – पाकिस्तान
  • स्पर्धक देश – 10
  • प्लेयर ऑफ द सिरीज – सुरंगा संपथ
  • मोस्ट रन – सूरांगा संपाथ (733 धावा)
  • मोस्ट विकेट्स – अजय कुमार रेड्डी (9 विकेट्स)

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment