27 डिसेंबर 2022 चालू घडामोडी | 27 December 2022 Current Affairs in Marathi

27 डिसेंबर 2022 चालू घडामोडी | 27 December 2022 Current Affairs in Marathi

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. कोणत्या राज्य सरकारने Orunodoi 2.0 लाँच केले आहे?

A. तमिळनाडू
B. मध्यप्रदेश
C. आसाम
D. बिहार

  • आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट्ये आहे.

2. कतार विश्वचषकाने ______ स्ट्राईकसह  गोल्सचा विक्रम प्रस्थपित केला आहे?

A. 152
B. 108
C. 150
D. 172

3. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या राज्यात सशस्त्र सैन्यासाठी आधुनिक मल्टी स्पेशालिटी कमांड हॉस्पिटल बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे?

A. गुजरात
B. तमिळनाडू
C. उत्तर प्रदेश
D. आंध्रप्रदेश

  • उत्तर प्रदेश राज्याची स्थापना – 24 जानेवारी 1950
  • मुख्यमंत्री – योगी आदित्यनाथ
  • राज्यपाल – आनंदीबेन पटेल
  • राजधानी – लखनऊ
  • राष्ट्रीय उद्यान – दुधवा आणि पिलिभित
  • महत्वाची धरणे – रीहंद

4. FIFA जागतिक क्रमवारी 2022 मध्ये अव्वल कोण आले आहे?

A. ब्राझील
B. अर्जेंटिना
C. फ्रान्स
D. बेल्जियम

फिफा जागतिक क्रमवारी 2022

  • ब्राझील
  • बेल्जियम
  • फ्रान्स
  • अर्जेंटिना
  • इंग्लंड
  • इटली
  • स्पेन
  • पोर्तुगाल

5. साहित्य अकादमी पुरस्कार 2022 कोणाला भेटला आहे?

A. अनुराधा रॉय
B. बद्री नारायण
C. वरील दोन्ही
D. बद्रिनाथ

  • इंग्रजी साठी – all the lives we never lived (कादंबरी) – अनुराधा रॉय
  • हिंदी साठी – तुमाडी के शब्द (कविता संग्रह) – बद्रि नारायण
  • साहित्य अकादमी अवॉर्ड
  • स्थापना – 12 मार्च 1954
  • मुख्यालय – नवी दिल्ली
  • साहित्य अकादमी पुरस्कार हा भारतातील साहित्यिक सन्मान पुरस्कार आहे.
  • पहिला साहित्य अकादमी पुरस्कार हा 1955 मध्ये देण्यात आला.
  • साहित्य अकादमी अध्यक्ष – चंद्रशेखर कंबार
  • अलीकडील काळात 2022 मध्ये देण्यात आलेले महत्वाचे पुरस्कार
  • जेसीबी साहित्य पुरस्कार 2022 – खालिद जावेद
  • FICCI कडून जीवन गौरव पुरस्कार – राजेंद्र पवार
  • गांधी मंडेला पुरस्कार 2022 – दलाई लामा
  • फ्रेंच सरकारचा शेवेलियर पुरस्कार – अरुणा साईराम
  • बेली के एशफॉर्ड पदक 2022 – पहिले भारतीय शास्त्रज्ञ डॉ सुभाष बाबू
  • डॉ अब्दुल कलाम सेवा पुरस्कार – रवी कुमार सागर
  • रिस्पॉनसिब्ल टुरिझम ग्लोबल अवॉर्ड – केरळ टुरिझम
  • कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार 2022 – व्हि अन्नामलाई
  • द एमिसरी ऑफ पीस पुरस्कार – श्री श्री रविशंकर
  • रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2021-22 – सुदीप सेन आणि शोभना कुमार

6. Puma India चे नवीन ब्रँड अँबेसिडर कोण बनले आहे?

A. नीरज चोप्रा
B. य कुमार
C. विराट कोहली
D. अनुष्का शर्मा

2022 मधील महत्वाचे ब्रँड अँबेसिडर

  • UrbanGabru – सूर्यकुमार यादव
  • स्वित्झर्लंड चा मैत्री राजदूत – नीरज चोप्रा
  • Byju’s – लिओनेल मेस्सी
  • अंधांसाठी टी २० विश्वचषक – युवराज सिंग
  • बंधन बँक आणि Century LED – सौरव गांगुली
  • Gulf Oil Lubricants – स्मृती मंधाना
  • मॅक्स लाईफ इन्शुरन्स – रोहित शर्मा आणि रितिका सजदेह
  • Noise X -fit Smartwatch – वानी कपूर
  • FanCode – रवी शास्त्री
  • Garuda Aerospace – एम एस धोनी
  • My 11 Circle – शुभमन गील आणि ऋतुराज गायकवाड
  • डिश टीव्ही इंडिया आणि उत्तराखंड राज्याचा ब्रँड अँबेसिडर – रिषभ पंत
  • Kinara Capital – रवींद्र जडेजा

7. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने कोणत्या शहरात डान्स टू डेकार्बोनाईज या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते?

A. मुंबई
B. चेन्नई
C. नवी दिल्ली
D. पुणे

8. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आर्थिक वर्ष 2022-23 साठी GDP वाढीचा अंदाज _____ % वर्तवला आहे?

A. 5.9
B. 6.8
C. 8.2
D. 9.5

  • IMF म्हणजे आंतररष्ट्रीय नाणेनिधी – International Monetary Fund
  • स्थापना – 27 डिसेंबर 1945
  • व्यवस्थापन संचालक – क्रिस्तीलीना जोर्जिएवा
  • मुख्य अर्थतज्ञ – पियरे ऑलिव्हियर
  • मुख्यालय – वॉशिंग्टन डीसी

9. Equity Small Finance Bank चे नवीन MD आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

A. पी एन वासूदेवन
B. संदीप गुप्ता
C. राजेंद्र गुप्ता
D. गणेशन कुमार

  • स्थापना – 2016
  • मुख्यालय – चेन्नई, तमिळनाडू
  • चेअरमन – अरुण रामानाथन
  • ब्रीदवाक्य – Its Fun Banking

10. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC) ने HDFC ला _____ दशलक्ष कर्ज दिले आहे?
A. 150
B. 300
C. 250
D. 400

  • कर्ज देण्याचे कारण – भारतातील परवडणाऱ्या गृहनिर्माण वित्तसंस्था ला चालना देण्यासाठी

11. कोणत्या देशातील पहिला चित्रपट ऑस्कर साठी निवडण्यात आला आहे?
A. भूतान
B. नेपाल
C. पाकिस्तान
D. श्रीलंका

  • Joyland हे पाकिस्तान मधील पहिला ऑस्कर निवड झालेला चित्रपट आहे.

12. नवी दिल्ली येथे हॉकी विश्वचषक ट्रॉफी चे अनावरण कोणाच्या द्वारे करण्यात आले आहे?
A. दीपिका पदुकोण
B. अनुराग ठाकूर
C. अक्षय कुमार
D. पियूष गोयल

  • दीपिका पदुकोण यांच्या हस्ते कतार मध्ये फिफा विश्वचषक ट्रॉफी चे अनावरण करण्यात आले होते.

13. भारतातील कोणते राज्य पहिल्या जागतिक टेबल टेनिस (WTT) मालिकेचे आयोजन करणार आहे?

A. गोवा
B. तमिळनाडू
C. महाराष्ट्र
D. गुजरात

  • 27 फेब्रुवारी ते 5 मार्च 2023 दरम्यान श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम मध्ये याचे आयोजन होणार आहे.

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment