28 डिसेंबर 2022 चालू घडामोडी | 28 December 2022 Current Affairs in Marathi

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादास बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंघ यांच्या हौतात्म्य साठी कोणता दिवस विर बाल दिवस म्हणून पाळला जाणार आहे?

A. 2 डिसेंबर
B. 10 डिसेंबर
C. 15 डिसेंबर
D. 26 डिसेंबर

2. कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी राज्याच्या धर्म स्वातंत्र्य (दुरुस्ती) कायद्याला मान्यता दिली आहे?

A. महाराष्ट्र
B. उत्तरप्रदेश
C. उत्तराखंड
D. तमिळनाडू

उत्तराखंड राज्या विषयी माहिती

  • स्थापना – 9 नोव्हेंबर 2000
  • मुख्यमंत्री – पुष्कर सिंह धामी
  • राज्यपाल – गुरमित सिंह
  • राजधानी – डेहराडून
  • राष्ट्रीय उद्यान – जिम कॉर्बेट, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लॉवर, नंदा देवी, गंगोत्री
  • महत्वाची धरणे – टेहरी, कोटेश्वर
  • पहिले वन उपचार केंद्र
  • पहिले जैव विविधता उद्यान
  • पहिले लाईकेन पार्क
  • पहिला इंटरनेट एक्सचेंज

3. भारत आणि ____ देश प्रथमच हवाई लढाऊ सराव वीर गर्डियान 23 आयोजित करणार आहे?

A. ऑस्ट्रेलिया
B.जपान
C. न्युझीलंड
D. ब्राझील

4. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने नवीन वर्षाचे औचित्य साधून प्रमुख सामाजिक धार्मिक सण लोसार साजरा केला आहे?

A. लडाख
B. दिल्ली
C. मध्यप्रदेश
D. तमिळनाडू

लडाख विषयी इतर माहिती

  • लडाख हा जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता.
  • ऑगस्ट 2019 मध्ये भारतीय संसदेने एक कायदा केला.
  • ज्याद्वारे 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख हा केंद्रशासित प्रदेश बनला.
  • सेंद्रिय राज्य बनविण्यासाठी सिक्कीम राज्य सोबत सामंजस्य करार केला आहे.
  • राजधानी – लेह, कारगिल
  • लडाख चे लेफ्टनंट गव्हर्नर – राधा कृष्ण माथूर (31 ऑक्टोबर 2019)

5. 2023 मध्ये होणाऱ्या आयपीएल साठी झालेल्या लिलावात कोणता खेळाडू सर्वात महागडा ठरला आहे?

A. ख्रिस गेल
B. विराट कोहली
C. क्रिस मॉरिस
D. सॅम करन

  • सॅम हा सर्वात महागडा खेळाडू ठरला असून त्याला 18.50 करोड रुपयांमध्ये खरेदी केले आहे. इंग्लंड देशाचा हा खेळाडू असून याला पंजाब किंग संघाने विकत घेतले आहे.

6. कोणत्या कंपनीची अनुनासिक covid लस (NASAL COVID VACCINE – iNCOVACC) बूस्टर म्हणून उपलब्ध आहे?

A. सिरम
B. गोदरेज
C. भारत बायोटेक
D. यापैकी नाही

भारत बायोतेक विषयी माहिती

  • स्थापना – 1996
  • मुख्यालय – हैद्राबाद
  • अध्यक्ष आणि एमडी – कृष्णा एला

7. जगातील सर्वोत्कृष्ट पाककृती यादीत भारतील पाककृती कितव्या क्रमांकावर आहेत?

A. चौथ्या
B. पाचव्या
C. तिसऱ्या
D. दहाव्या

जगातील सर्वोत्कृष्ट पाककृती यादी

  1. इटली
  2. ग्रीस
  3. स्पेन
  4. जपान
  5. इंडिया
  6. मेक्सिको
  7. टर्की
  8. युनायटेड स्टेट्स
  9. फ्रान्स
  10. पेरू
  11. चीन

8. भारतीय महिला कुस्तीपटू _____ यांना युनायटेड वर्ल्ड रेसलिंग रायझिंग स्टार ऑफ द इयर साठी नामांकन केले आहे?

A. अंतिम पंघ
B. विनेश फोगट
C. अंशू मलिक
D. साक्षी मलिक

9. फिजीच्या नवीन पंतप्रधान कोण बनल्या आहेत?

A. उल्फ क्रिस्टरसन
B. दीना बोलूअर्टे
C. ऋषी सूनक
D. सिटिव्हणी राबुका

सितिव्हणी राबूका या माजी लष्करी कमांडर होत्या.

नवीन पंतप्रधान आणि राष्ट्रपती

  • पेरू राष्ट्रपती – दीना बोलूअर्टे
  • ब्राझीलचे राष्ट्रपती – लुईज इनासिओ लुला दा सिल्वा
  • स्विडनचे पंतप्रधान – अल्फ क्रिस्टरसन
  • युकेचे पंतप्रधान – ऋषी सुनक
  • इराकचे राष्ट्राध्यक्ष – अब्दुल लतिफ रशीद
  • इटलीचे पंतप्रधान – जॉर्जिया मेलोनी
  • अंगोलोचे अध्यक्ष – जोआओ लोरेंको
  • केनियाचे अध्यक्ष – विल्यम रुटो
  • फिजीचे पंतप्रधान – सीटीव्हणी राबुका

10. FIH पुरुष विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे?

A. मनप्रीत सिंग
B. मनदीप सिंग
C. हरमनप्रीत सिंग
D. रुपिंदर पाल सिंग

11. भारताचा 77 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे?

A. राहुल श्रीवास्तव
B. प्रणव व्हीं
C. प्रणव आनंद
D. आदित्य मित्तल

76 – प्रणव आनंद
75 – प्रणव व्ही
74 – राहुल श्रीवास्तव

पहिली महिला ग्रँडमास्टर

  • एस विजयलक्ष्मी (1978)
  • 23 वी महिला ग्रँडमास्टर
  • प्रियांका नुटक्की
  • पहिले पुरुष ग्रँडमास्टर – 1987
  • विश्वनाथन आनंद (तमिळनाडू)
  • पद्मविभूषण – 2008
  • पद्मभूषण – 2001
  • राजीव गांधी खेलरत्न – 1991-92
  • जगातील तरुण ग्रँडमास्टर – अभिमन्यू मिश्रा
  • भारतातील तरुण ग्रँडमास्टर – डी गुकेश
  • भारतातील पहिली बुद्धिबळ अकादमी – भुवनेश्वर ओडिसा
  • आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस – 20 जुलै

12. पीव्ही सिंधू ____ क्रमांकाची जगात सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू ठरली आहे?

A. 12 व्या
B. 5 व्या
C. 10 व्या
D. 15 व्या

  • या यादीत जपानची टेनिस स्टार नाओमी ओसाका प्रथम स्थानवर आहे.

13. जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक (GFSI) 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

A. 68
B. 61
C. 52
D. 31

  • GFSI म्हणजे ग्लोबल फूड सिक्युरिटी इंडेक्स होय

Leave a Comment