3 December 2022 Current Affairs in Marathi | 3 डिसेंबर 2022 चालू घडामोडी
1 प्रजासत्ताक परेड 2023 साठी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे?
A. दक्षिण आफ्रिका
B. ऑस्ट्रेलिया
C. इजिप्त
D. दक्षिण कोरिया
इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल कताह अल सिसी यांना यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
2. जगातील सर्वात उंच इमारत हायपर टॉवर कुठे बांधली जाणार आहे?
A. न्यूयॉर्क
B. हवाई
C. गांधीनगर
D. दुबई
3. संयुक्त राष्ट्रांमध्ये कोणत्या भारतीय व्यक्तिमत्त्वाच्या पहिल्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे?
A. स्वामी विवेकानंद
B. सरदार पटेल
C. महात्मा गांधी
D. आदिगुरू शंकराचार्य
4. भारतातील पहिले खाजगी लाँचपॅड अग्निकुल कॉसमॉस ने ____ येथे स्थापित केले?
A. बेंगळुरू
B. श्रीहरिकोटा
C. जयपूर
D. अरुणाचल प्रदेश
- देशतील पहिले डिजिटल स्मार्ट सिटी शहर – इंदोर
- भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्लांट – आसाम
- देशातील पहिली पोर्टेबल सोलर रुफटॉप प्रणाली – गांधीनगर
- भारतातील पहिला स्टील रोड – गुजरात
- व्हॅक्युम आधारित गटार प्राणी असलेले पहिले शहर – आग्रा
- कार्बन – न्यूट्रल शेती पद्धती सादर करणारे पाहिले राज्य – केरळ
- 100% शेंदृत शेती करणारे पहिले राज्य – सिक्कीम
- पहिल्या शासकीय इंग्रजी महाविद्यालय – त्रिपुरा
- भारतातील पहिल्या “अमृत सरोवर” चे उद्घाटन – पटवाई, रामपूर, UP
- भारतातील पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव – मोढेरा
- कोणत्या राज्यात पहिला अॅक्वा पार्क उभारला जाणार – अरुणाचल प्रदेश
5. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्य SIPCOT या औद्योगिक उद्यानाचे उद्घाटन केले आहे?
A. तामिळनाडू
B. राजस्थान
C. आंध्रप्रदेश
D. गुजरात
SIPCOT – State Industries Promotion Corporation Of Tamil Nadu Limited
तामिळनाडू राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी झाली असून त्याची राजधानी चेन्नई आहे, मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आहेत तर राज्यपाल आर. एन. रवी आहेत. मन्नर मनिरची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई, मुकुर्थी हि 4 महत्वाची राष्ट्र उद्याबे आहेत तर मेत्तुर आणि भवानी सागर ही महत्त्वाची धरणे आहेत.
6. आशियातील सर्वात मोठा एरो शो Aero India ची कोणती आवृत्ती, कर्नाटकातील एलाहांका एअरफोर्स स्टेशनवर आयोजित करण्यात आला आहे?
A. 15
B. 16
C. 15
D. 14
हा एरो शो 13-17 फेब्रुवारी पासून सुरू होणारा आहे. कर्नाटक राज्य माहिती –
कर्नाटक राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये झाली. राज्याचे मुख्यमंत्री हे बसवराज बोंनाई हे आहेत तर राज्यपाल थावरचंद गेहलोत हे आहेत. कर्नाटकची राजधानी हि बेंगळुरू आहे. वांदिपुर, कुद्रेमुख, अंशी, वॅनरघट्टा अशी 4 महत्त्वाची उद्याने आहेत तर तुंग भद्रा, काद्रा, अलमाटी, कृष्णा राजा, नारायणपूर अशी 4 महत्त्वाची धरणे आहेत.
7. कोणत्या पसंस्थेने हिमालयन याकला अन्न प्राणी म्हणून मान्यता दिली आहे?
A. IMF
B. FICCI
C. FSSAI
D. ICMR
8. फेब्रुवारी 2023 मध्ये कोणते शहर G20 फायनान्स मंत्री आणि सेंट्रल बँकेचे गव्हर्नरची बैठक आयोजित करेल?
A .नाशिक
B. बेंगळुरू
C. नवी दिल्ली
D. पुणे
G-20 म्हणजे Group of Twenty. G-20 हा वेगवेगळ्या 20 देशांचा एक गट आहे. त्याची स्थापना 26 सप्टेंबर 1999 रोजी झाली. 2023 पासून त्याचे अध्यक्ष नरेंद्र मोदी आहेत. G-20 स्थापित करण्याचा उद्देश हा जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महत्वपूर्ण औद्योगिक आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्रित आणणे हा आहे.
9. उत्तराखंड राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
A. प्रसून जोशी
B. मनोज तिवारी
C. शुभम गील
D. पवनदिप राज
उत्तराखंड राज्याची स्तहापण हि 9 नोव्हेंबर 2000 रोजी झाली. राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धमी आहेत तर राज्यपाल गुर्मीत सिंह आहेत. राज्याची राजधानी डेहराडून आहे. राज्यातील महत्त्वाची राष्ट्र उद्याने हि जीम कॉर्बेट, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लौवर्स, नंदा देवी, गंगोत्री हि आहेत आणि.मत्वाची धरणे हि टेहरी आणि कोटेश्वर आहेत.
पहिले वान उपचार केंद्र, पहिले जैवविविधता उद्यान, पहिले लायकेन पार्क आणि पहिला इंटरनेट एक्सचेंज हे सव उत्तराखंड मध्ये झाले आहे.
10. भारताने मालदीव देशाला ___ दशलक्ष अमेरिकन डॉलरची आर्थिक मदत केली आहे?
A. 75
B. 50
C. 85
D. 100
11. BSE चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
A. आशितोष गुप्ता
B. गणेश कुमारनं
C. सुंदररामन राममूर्ती
D. विनय कुमार
- 50 वे CJI – डी वाय चंद्रचूड
- BCCI चे अध्यक्ष – रॉजर बिन्नी
- 16 वे ऍटर्नी जनरल – आर व्यंकटरमणी
- भारतीय स्पर्धा आयोग अध्यक्ष – संगीता वर्मा
- CBSE अध्यक्ष – निधी छीब्बर
- 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त – राजीव कुमार
- उपनिवडणुक आयुक्त – अजय भादु
- ONGC अध्यक्ष – अरुणकुमार सिंह
- 15 वे राष्ट्रपती – द्रौपदी मुर्मू
- 14 वे उपराष्ट्रपती – जगदीप धनखर
- 27 वे CGA – भारती दास
- नीती आयोग उपाध्यक्ष – सुमन बेरी
- नीती आयोग CEO – परमेश्वरन अय्यर
- ISRO- एस सोमनाथ
- DRDO – डॉ. समीर व्ही कामत
- ICC उपाध्यक्ष – इम्रान ख्वाजा
12. मार्च 2024 पर्यंत खालीलपैकी कोणत्या एअरलाइन्सचे तटाच्या मालकीची एअर इंडिया मध्ये विलीनीकरण केले जाईल?
A. GoFirst
B. Vistara
C. IndiGo
D. SpiceJet
13. UN चे सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार ‘चॅम्पियन ऑफ दी अर्थ 2022’ कोणाला.देण्यात आले?
A. पौर्णिमा देवू बर्मन
B. डेव्हिड ॲटनबरो
C. रणजितसिंह डिसले
D. विद्युत मोहन