31 डिसेंबर 2022 चालू घडामोडी | 31 December 2022 Current Affairs in Marathi
मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.
1. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 19 शहरांमध्ये 24X7 पानी प्रकल्प – Drink From Tap सुरू केला आहे?
उत्तर: ओडिसा
2. खेलो इंडिया युथस गेम्स 2022 कोणत्या राज्यात होणार आहे?
उत्तर: मध्यप्रदेश
खेलो इंडिया युथ गेम्स विषयी माहिती
संस्करण – वर्ष – आयोजक – पहिला संघ – दुसरा संघ – तिसरा संघ
- 2018 – नवी दिल्ली – हरियाणा – महाराष्ट्र – दिल्ली
- 2019 – पुणे – महाराष्ट्र – हरियाणा – दिल्ली
- 2020 – गुवाहाटी, आसाम – महाराष्ट्र – हरियाणा – दिल्ली
- 2021 – पंचकुला हरियाणा – हरियाणा – महाराष्ट्र – कर्नाटक
- 2022 – भोपाळ, मध्यप्रदेश
3. भारतीय लष्कराच्या पुढील अभियंता इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: अरविंद वालिया
काही महत्वाची पदे
- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ – जनरल अनिल चौहान (दुसरे)
- लष्करप्रमुख – जनरल मनोज पांडे (29 वे)
- लष्कराचे उपप्रमुख – लेफ्टनंट जनरल बी एस राजू (44 वे)
- नौदल प्रमुख – अडमिरल राधाकृष्णन हरी कुमार (25 वे)
- नौदल उपप्रमुख – व्हॉईस अडमिरल सतीश नामदेव घोरमाडे (36 वे)
- हवाई दल प्रमुख – एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी (27 वे)
- हवाई दलाचे उपप्रमुख – एअर मार्शल संदीप सिंग (46 वे)
4. अटल सन्मान पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर: प्रभू चंद्र मिश्रा
- 2022 मध्ये झालेला हा 9 व अटल सन्मान समारोह नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.
- प्रभू चंद्र मिश्रा यांना त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील उत्कृष्टते बद्दल आणि संशोधन बद्दल देण्यात आला आहे.
5. महिला बॉक्सिंग राष्ट्रीय स्पर्धा 2022 मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे?
उत्तर: निखत जरीन आणि लोव्हलिना बोरगोहन
- 6 वी एलिट राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप – भोपाळ
उत्तर: तात्या टोपे स्टेडियम भोपाळ येथे
- निखत तेलंगणा राज्याचा तर लोव्हलिना या आसाम राज्याच्या आहेत.
- रेल्वे संघाने 10 पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान मिळविले.
- रेल्वेने 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदक मिळविली.
6. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण चे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: गंजी कमला व्हि राव
7. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी प्रसाद प्रकल्पाचे कोठे उद्घाटन केले आहे?
उत्तर: आंध्रप्रदेश
- पर्यटन क्षेत्र श्रीशैलम येथे हा प्रकल्प आहे
- आंध्रप्रदेश राज्याची माहिती
- स्थापना – 1 नोव्हेंबर 1956
- मुख्यमंत्री – वाई एस जगमोहन रेड्डी
- राज्यपाल – विश्र्वभूषन हरीचंदन
- राजधानी – अमरावती
- सतीश धवन स्पेस सेंटर , श्री हरिकोटा
8. कोणत्या विधानसभेने 865 मराठी भाषिकांच्या गावांच्या समावेशचा कायदेशीर पाठपुरावा करण्याचा ठराव मंजूर केला आहे?
उत्तर: महाराष्ट्र
महारष्ट्र राज्याविषयी माहिती
- स्थापना – 1 मे 1960
- मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे
- राज्यपाल – भगतसिंग कोष्यारी
- राजधानी – मुंबई
9. अलीकडेच आलेले बॉम्ब चक्रीवादळ कोणत्या देशामध्ये येऊन धड कले आहे?
उत्तर: अमेरिका
- बॉम्ब चक्रीवादळ हे एक प्रचंड हिवाळी वादळ आहे.
- तापमान -57 अंश सेल्सिअस खाली जाण्याचा अंदाज आहे.
- किमान 200 दशलक्ष लोक प्रभावित झाले आहेत.
- किमान 64 लोकांचा मृत्यू झाला आहे.
10. कोणते मंत्रालय भारताच्या ऑनलाईन गेमिंग शेत्रासाठी नोडल मंत्रालय बनले आहे?
उत्तर: इले्ट्रॉनिक्स मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान
उद्देश्य
- ऑनलाईन गेमिंग नियमांवर काम करणे
- भारताची गेमिंग बाजारपेठ सध्या 2.6 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
- 2027 पर्यंत ही 8.6 अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचे अपेक्षित आहे.
11. भारताने कोणत्या शेजारी देशाशी मुक्त व्यापार करारासाठी चर्चा सुरू करण्याचे मान्य केले आहे?
उत्तर: बांगलादेश
Bangladesh विषयी माहिती
- पंतप्रधान – शेख हसीना
- राजधानी – ढाका
- चलन – बांगलादेशी टाका
12. कोणत्या देशाने नवीन ट्रान्सजेंडर कायदा आणला आहे?
उत्तर: स्पेन
13. कोणत्या खेळाडूने बीबीसी इंडीयन स्पोर्ट्स वूमन ऑफ द इयर 2022 जिंकला आहे?
उत्तर: मीराबाई चानु (वेटलिफ्टींग)
- बीबीसी इंडीयन स्पोर्ट्स वूमन ओफ द इअर वर्ष – विजेता
- 2020 – पी व्हि सिंधू (बॅडमिंटन)
- 2021 – कोनेरू हम्पी (चेस)
नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.