4 December 2022 Current Affairs in Marathi | 4 डिसेंबर 2022 Chalu Ghadamodi
1. भारतीय संविधान दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?
A. 24 नोव्हेंबर
B. 25 नोव्हेंबर
C. 26 नोव्हेंबर
D. 28 नोव्हेंबर
2. अंधांसाठी तिसरी टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे?
A. दुबई
B. दक्षिण आफ्रिका
C. ऑस्ट्रेलिया
D. भारत
आगामी आणि आजपर्यंत झालेल्या क्रीडा स्पर्धा
- अंधांसाठी तिसरी टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा – भारत
- Winter Olympics and Paralympic Games – 2022 – बीजिंग चीन
- Summer Olympics and Paralympic Games – 2022 – पॅरिस फ्रांस
- राष्ट्रकुल खेळ (कॉमनवेल्थ गेम्स) 2022 – बरमिंघम, इंग्लंड
- आशियन गेम्स 2026 – जपान
- फिफा वर्ल्ड कप 2022 – कतार
- फिफा वूमनस वर्ल्ड कप 2023 – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
- फिफा अंडर 20 मेन्स वर्ल्ड कप 2023 – इंडोनेशिया
- फिफा अंडर 17 वर्ल्ड कप 2023 – पेरू
- आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 – भारत
- आयसीसी वूमनस क्रिकेट वर्ल्ड कप 2022 – न्यूझीलंड
- आयसीसी मेन्स टी 20 वर्ल्ड कप 2022 – ऑस्ट्रेलिया
- आयसीसी वूमनस टी 20 वर्ल्ड कप 2023 – दक्षिण आफ्रिका
3. खालील पैकी कोणते राज्य मानसिक आरोग्य आणि सामाजिक काळजी धोरण लागू करणारे ईशान्येकडील पहिले राज्य बनले आहे?
A. आंध्रप्रदेश
B. तामिळनाडू
C. मेघालय
D. गुजरात
मेघालय राज्याची स्थापना 21 जानेवारी 1972 रोजी झाली. मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कॉनार्ड संगमा तर राज्यपाल बी डी मिश्रा हे आहेत. मेघालय राज्याची राजधानी शिलॉंग आहे.
मेघालय राज्यात नोकरेक, बालपक्रम आणि बाघमारा हे तीन प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहेत. लेश्का, मावफालग आणि क्रेम ही मेघालय राज्यातील महत्वाची धरणे आहेत.
4. दरवर्षी भारतीय नौदल दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?
A. 2 डिसेंबर
B. 4 डिसेंबर
C. 6 डिसेंबर
D. 8 डिसेंबर
भारतीय नौदलाविषयी माहिती
- कमांडर इन चीफ – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु
- नौदल कर्मचारी प्रमुख – अडमिरल आर हरी कुमार (25 वे)
- नौदल कर्मचारी उपाध्यक्ष – अडमिरल एस इन घोरमडे
- नौदल कर्मचारी उपप्रमुख – अडमिरल रवणीत सिंह
- मुख्यालय – नवी दिल्ली
5. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे?
A. 2 डिसेंबर
B. 4 डिसेंबर
C. 5 डिसेंबर
D. 1 डिसेंबर
2 डिसेंबर हा दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून देखील साजरा केला जातो.
6. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2022 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेली आहे?
A. राजस्थान
B. तामिळनाडू
C. मध्यप्रदेश
D. हरियाणा
हरियाणा राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 रोजी झाली. हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर तर राज्यपाल बंडारू दत्तात्रय हे आहेत. हरियाणा राज्याची राजधानी चंदीगड आहे.
हरियाणा राज्यात काळेसर आणि सुलनपूर हे राष्ट्रीय उद्यान आहेत. हरियाणा राज्यात कौशल्या, अनागपूर आणि ओत्तु बयरेज हे मुख्य धरण प्रकल्प आहेत.
7. कोणत्या देशात शास्त्रज्ञांनी बर्फात पुरलेले 48 हजार 500 वर्षांपुवी चे झोम्बी व्हायरस ला पुनरुज्जीवित केले आहे?
A. अमेरिका
B. ऑस्ट्रेलिया
C. रशिया
D. इस्त्राईल
रशिया चे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे आहेत. रशिया ची राजधानी मॉस्को आहे. रशियामध्ये रशियन रुबल हे चलन वापरले जाते.
8. WHO ने मंकिपोक्स ला नवीन काय नाव दिले आहे?
A. Poxy
B. Mpox
C. Poxex
D. Pox
WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संस्था होय. WHO चा Full Form हा World Health Organization असा होतो. WHO ची स्थापना ही 7 एप्रिल 1948 रोजी झाली. WHO चे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. WHO चे सध्याचे महासंचालक टेद्रोस एधनोम हे आहेत.
9. उत्तरप्रदेश राज्याच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
A. लक्ष्मी सिंघ
B. भवानी देवी
C. श्रेया गुप्ता
D. शिवानी सिंघ
उत्तरप्रदेश राज्याची स्थापना 24 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल या आहेत. उत्तरप्रदेश राज्याची राजधानी लखनौ ही आहे.
उत्तरप्रदेश राज्यात दुधवा आणि पिलीभीत हे दोन मुख्य राष्ट्रीय उद्यान आहेत. रिहॅंड हे उत्तरप्रदेश राज्यातील एक महत्वाचे धरण आहे.
10. मुंबईचा धारावी पुनर्विकास प्रकल्प 5069 कोटी रुपये बोली लावून कोणी जिंकला आहे?
A. रिलायन्स ग्रुप
B. हिंदलको ग्रुप
C. टाटा ग्रुप
D. अदानी ग्रुप
अदानी ग्रुपची स्थापना 20 जुलै 1988रोजी झाली. सध्याचे अदानी ग्रुपचे सीईओ हे करण अदानी आहेत. गौतम अदानी हे अदानी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत. अदानी ग्रुपचे मुख्यालय हे अहमदाबाद, गुजरात येथे आहे.
11. —— मधील नागा हेरिटेज गाव किसामा येथे हॉर्नबिल फेस्टिव्हल सुरू झाला आहे?
A. बिहार
B. अरुणाचल प्रदेश
C. नागालँड
D. आंध्रप्रदेश
हॉर्नबिल फेस्टिव्हलची ही 23 वी आवृत्ती आहे.
अलीकडेच झालेल्या महोत्सव विषयी माहिती
- ज्योतिर्गमय महोत्सव, ईशान मंथन महोत्सव – नवी दिल्ली
- आंबा महोत्सव – ब्रुसेल्स, बेल्जीयम
- शीतल षष्ठी महोत्सव , नुखाई जुहार – ओडिशा
- उरुका महोत्सव, बैखो महोत्सव – आसाम
- शिरुई लिली महोत्सव, संगाई महोत्सव – मणिपूर
- लव्हेडर उत्सव, हेरथ महोत्सव – जम्मू आणि काश्मीर
- सरहुल महोत्सव – झारखंड
- गणगौर महोत्सव – राजस्थान
- इगास महोत्सव – उत्तराखंड
- उगादी महोत्सव – आंध्रप्रदेश
- खरची महोत्सव – त्रिपुरा
- मदाई महोत्सव – छत्तीसगड
- मेघा कायक फेस्टिव्हल – मेघालय
12. कुत्रे आणि चिल या प्राण्यांना ड्रोन ओळखून नष्ट करण्याचे प्रशिक्षण कोण देत आहे?
A. भारतीय हवाई दल
B. भारतीय लष्कर
C. भारतीय नौदल
D. यापैकी नाही
13. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरंजित सिंग संधू यांचा कार्यकाळ …… वर्षांसाठी वाढला आहे?
A. 1
B. 3
C. 2
D.