9 December 2022 Current Affairs in Marathi | 9 डिसेंबर 2022 चालू घडामोडी

9 December 2022 Current Affairs in Marathi | 9 डिसेंबर 2022 चालू घडामोडी

9 December 2022 Current Affairs in Marathi 2022: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

1. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ‘One District One Sport’ योजना सुरू केली आहे?
A. आंध्रप्रदेश
B. राजस्थान
C. तामिळनाडू
D. उत्तरप्रदेश

महत्त्वाच्या योजना आणि राज्य

 • परिवार कल्याण कार्ड – उत्तरप्रदेश
 • लक्ष्मी भांडार योजना – पश्चिम बंगाल
 • छाता योजना – ओडिसा
 • 100 दिवसांची शहरी रोजगार हमी योजना – राजस्थान
 • पुधुमाई पेन योजना – तामिळनाडू
 • सिनेमॅटिक पर्यटन धोरण – गुजरात
 • ‘हमारी बेटी, हमारा मान’ – छत्तीसगड
 • अंडी आणि दूध योजना – केरळ
 • HIMCAD योजना – हिमाचल प्रदेश
 • अप्पर भद्रा योजना – कर्नाटक
 • लादली योजना – हरियाणा
 • भाग्यश्री योजना – कर्नाटक
 • पंचवटी योजना – हिमाचल
 • मुख्यमंत्री लखपती दीदी योजना – उत्तराखंड

2. जागतिक बँकेच्या अहवालानुसार परदेशात असलेल्या स्थलांतरित कामगारांकडून $100 अब्ज प्राप्त करणारा ___ हा पहिला देश आहे?
A. पाकिस्तान
B. अफगाणिस्तान
C. भारत
D. नेपाळ

 • 2021 मध्ये भारताला $89.4 अब्ज रेमीटन्स मिळाले.
 • Remittances म्हणजे पैसे पाठवणे.
 • 2022-23 मध्ये world bank ने India GDP मध्ये 6.9% growth सांगितली आहे. .
 • World Bank विषयी माहिती 
 • स्थापना – जुलै 1944
 • मुख्यालय – वॉशिंग्टन DC
 • अध्यक्ष – डेविड मालपास
 • MD आणि सीएफओ – अंशुला कांत
 • मुख्य अर्थशास्त्रज्ञ – पेनी गोल्ड्सबर्ग

3. दरवर्षी आतंरराष्ट्रीय भ्रष्टाचार दून केव्हा साजरा करण्यात येतो?
A. 8 डिसेंबर
B. 9 डिसेंबर 
C. 10 डिसेंबर
D. 12 डिसेंबर

भ्रष्टाचारमुक्त समाजाची जाणीव वाढवण्यासाठी हा दीन साजरा केला जातो.

डिसेंबर महिन्यातील इतर काही महत्त्वाचे दिवस आणि तारीख 

 • 1 डिसेंबर – जगैक एड्स दिन
 • 2 डिसेंबर – राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आ. दिवस, जागतिक संगणक साक्षरता दीन
 • 3 डिसेंबर – जागतिक दिव्यांग दिवस, राष्ट्रीय व्यक्तित्व दिवस
 • 4 डिसेंबर – भारतीय नौदल दिवस, आतंरराष्ट्रीय चित्ता दिवस
 • 5 डिसेंबर – आतंरराष्ट्रीय स्वांसेवक दिवस, जागतिक माती दिवस
 • 6 डिसेंबर – डॉ. बी. आर आंबेडकर यांची पुण्यतिथी
 • 7 डिसेंबर – सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस
 • 9 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस
 • 10 डिसेंबर – मानवी हक्क दिवस, आल्फ्रेड नोबेल यांची पुण्या तिथी
 • 11 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस, उनिसेफ दिवस
 • 14 डिसेंबर – राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस
 • 16 डिसेंबर – विजय दिवस
 • 18 डिसेंबर – भारतातील अल्पसंख्यांक हक्क दिवस
 • 19 डिसेंबर – गोवा मुक्ती दिवस
 • 20 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस
 • 22 डिसेंबर – राष्ट्रीय गणित दिवस
 • 23 डिसेंबर – किसान दिवस
 • 24 डिसेंबर – राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस

4. अमेरिकेमध्ये ‘द एमिसरी ऑफ पीस’ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
A. श्री श्री रविशंकर 
B. रतन टाटा
C. दलाई लामा
D. शशी थरूर

 • The Emissary Of Peace हा पुरस्कार US मधील नागरी हक्क संग्रहालयाचे दिला जातो.
 • मागील महिन्यात जे महत्वाचे पुरस्कार देण्यात आले आहेत ते खालीलप्रमाणे
 • जेसीबी साहित्य पुरस्कार 2022 – खालिद जावेद
 • एक्सेलेंस इन फॅमिली प्लॅनिंग (EXCELL) पुरस्कार 2022 – भारत
 • FICCI कडून जीवनगौरव पुरस्कार – राजेंद्र पवार
 • गांधी मंडेला पुरस्कार 2022 – दलाई लामा
 • फ्रेंच सरकारचा शेवेलियर पुरस्कार – अरुणा साईराम
 • डॉ अब्दुल कलम सेवा पुरस्कार – रविकुमार सागर
 • रिस्पॉन्सिबल टुरिझम ग्लोबल अवॉर्ड – केरळ टुरिझम
 • कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार 2022 – व्ही अन्नामलाई
 • ‘द एमिसरी ऑफ पीस’ पुरस्कार 2022 – श्री श्री रविशंकर

5. आयझॅक हर्जोग कोणत्या अरब देशाला भेट देणारे इस्रायलचे पहिले रश्टाध्यक्ष बनले आहे?
A. ओमन
B. यमन
C. यूएई
D. बहरीन 

6. आशयाचे सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ चे नवीन एमडी आणि सीईओ कोण बनले आहेत?
A. माधवी पुरी बुच
B. एम एस मुद्रा
C. सुंदरामन राममूर्ती 
D. यांपैकी नाही

 • 15 वें राष्ट्रपती – द्रौपदी मुर्मु
 • 14 वे उप राष्ट्रपती – जगदिप धनखर
 • 27 वे CGA- भारती दास
 • नीती आयोग उपाधक्ष – सुमन बेरी
 • नीती आयोग CEO – परमेश्वरन अय्यर
 • CBDT अध्यक्ष – नितीन गुप्ता
 • BSE अध्यक्ष – एम एस मुंद्रा, MD आणि CEO – सुंदरामन राममूर्ती
 • NSE -MD & CEO – आशिषकुमार चौहान
 • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष – राहुल नार्वेकर
 • भारतीय कायदा आयोगाचे अध्यक्ष – ऋतुराज अवस्थी
 • संसद टीव्ही CEO – उत्पल कुमार सिंग
 • Starbucks CEO – लक्ष्मण नरसिंहन
 • आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ अध्यक्ष – मोहम्मद तय्याम इकराम

7. भारताने कोणत्या देशासोबत स्थलांतर आणि गतिशीलता करारावर स्वाक्षरी केली आहे?
A. फ्रान्स
B. जर्मनी
C. जपान
D. रशिया

जर्मनी विषयी माहिती

 • अध्यक्ष – फ्रँक वॉल्टर
 • राजधानी – बर्लिन
 • चलन – युरो

8. कोणत्या वाहतुकीसाठी डिजी यात्रा सुविधेचे उद्घाटन करण्यात आले आहे?
A. Air Travel 
B. Bus Travel
C. Train Travel
D. Taxi Travel

9. कोणत्या देशाने आपले नवीनतम हायटेक बॉम्बर – बी – 21 रेडर चे अनावरण केले आहे?
A. रशिया
B. जपान
C. इस्राएल
D. अमेरिका

10. सहाव्या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन कोणत्या शहरात होणार आहे?
A. नाशिक
B. मुंबई
C. नागपूर
D. पुणे

11. पहिली भारत – मध्य आशिया राष्ट्र सुरक्षा सल्लागारांची बैठक कोणत्या शहरात आयोजित केली आहे?
A. मुंबई
B. नवी दिल्ली
C. बँगलोर
D. हैद्राबाद

12. कोणत्या देशाने डिसेंबर 2023 साठी UNSC चे अध्यक्ष पद स्वीकारले आहे?
A. भारत 
B. फ्रान्स
C. जपान
D. इजिप्त

 • संयुक्त राष्ट्र परिषद स्थापना – 24 ऑक्टोबर 1945
 • मुख्यालय – न्यू यॉर्क, युनायटेड स्टेट्स
 • भारताला आजपर्यंत 8 वेळेस अध्यक्षपद मिळाले आहे.

13. खालीलपैकी कोणत्या क्रिकेट संघाने विजय हजारे ट्रॉफी 2022 जिंकली आहे?
A. महाराष्ट्र
B. सौराष्ट्र
C. छत्तीसगड
D. मध्यप्रदेश

 • सौराष्ट्र संघाने 14 वर्ष नंतर हि ट्रॉफी जिंकली आहे.
 • ट्रॉफी व्हा उपविजेता महाराष्ट्र संघ आहे.
 • हि मॅच नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे झाली.
 • सर्वात जास्त वेळा हि ट्रॉफी तामिळनाडू आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याने जिंकली आहे. – TN-05, MH -04
 • विजय हजारे ट्रॉय हि रणजी क्रिकेट ट्रॉफी आहे.
 • प्लेअर ऑफ टुर्णामेंट – ऋतुराज गायकवाड
 • ऋतुराज गायकवाड याने 1 ओव्हर मध्ये 7 षटकार मारले आहेत.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 9 Decembar Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.

Leave a Comment