About Us

दरवर्षी भारतातील लाखो लोक स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करतात. या परीक्षांमध्ये चालू घडामोडी संबंधी प्रश्न नेहमीच विचारले जातात आणि म्हणूनच आम्ही आमच्या या वेबसाईट द्वारे Daily current Affairs ची मोहीम सुरु केली आहे.

त्यामुळे आमच्या वेबसाईट ला रोज नक्की visit करा जेणे करून तुम्ही दररोजच्या चालू घडामोडी वाचून स्वतःला Updated ठेऊ शकता.