जुलै 2023 चालू घडामोडी | July 2023 Current Affairs in Marathi
July 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो तुम्ही देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करताय का? जर हो तर तुम्हाला माहिती असेल च कि आज काळ स्पर्धा परीक्षा जसे कि तलाठी भरती असो, MPSC असो कि वनरक्षक भरती असो, या सर्वच स्पर्धात्मक परीक्षेमध्ये चालू घडामोडी वर प्रश्न तर विचारले जातातच. म्हणून च आजच्या या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे चालू महिन्या संबंधी महत्वाचे प्रश्न.
19 जुलै 2023 चालू घडामोडी | 19 July 2023 Current Affairs in Marathi
1.खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिले मिथेन-द्रव ऑक्सिजन अंतराळ रॉकेट कक्षेत लाँच केले आहे ?
A. इस्राईल
B. जर्मनी
C. चीन
D. इराण
2.IIT दिल्ली कॅम्पस कोणत्या देशात सुरू होणार आहे ?
A. ISRAEL
B. UK
C. UAE
D. USA
3.कोणत्या देशाने 3.5 अब्ज डॉलरचा चिनी डिझाइन केलेला आण्विक ऊर्जा प्रकल्प सुरू केला ?
A. भूतान
B. भारत
C. पाकिस्तान
D. बांगलादेश
4.आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत ?
A. २७
B. २९
C. २५
D. ३१
5.भारत-मंगोलिया संयुक्त लष्करी सराव मंगोलियातील उलानबाटार येथे सुरू झाला आहे, तर या व्यायामाचे नाव काय आहे?
A. Nomadic Elephant
B. Air Defender
C. Ekuverin
D. Khaan Quest
6.आयुष मंत्रालयाने कोणत्या राज्यात आरोग्य सेवेसाठी आयुष सेवा आणि आयुष संशोधन सुविधाची स्थापन केली आहे ?
A. गुजरात
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. गोवा
7.कोळसा मंत्रालयाने कोणत्या वर्षापर्यंत 100 दशलक्ष टन कोळशाचे गॅसिफिकेशन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ?
A. २०२८
B. २०२५
C. २०३०
D. २०३५
8.गोल्डन पीकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार 2023 कोणत्या संस्थेला किंवा कंपनीला भेटले आहे ?
A. Adani Power
B. Adani Transmission Limited
C. Tata Group
D. Vedanta Limited
9.64 व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने किती पदके जिंकली आहेत ?
A. 06
B. 04
C. 03
D. 07
10.अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पीएम मित्रा पार्कचे उद्घाटन केलेले आहे ?
A. मुंबई
B. नाशिक
C. पुणे
D. अमरावती
11.वार्षिक बोनाल उत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो ? ~
A. महाराष्ट्र
B. तमिळनाडू
C. हैदराबाद
D. उत्तरप्रदेश
12.भारत आणि कोणत्या देशाने LCS प्रणालीवर ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे ?
A. USA
B. UAE
C. BRAZIL
D. UK
13.न्यायमूर्ती अलेक्झांडर थॉमस हे कोणत्या उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश बनले आहेत ?
A. केरळ
B. तमिळनाडु
C. राजस्थान
D. महाराष्ट्र
18 जुलै 2023 चालू घडामोडी | 18 July 2023 Current Affairs in Marathi
1. भारताची पहिली प्रादेशिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) न्यूज अँकरचे नाव काय आहे ?
A. SARA
B. LISA
C. SAHAS
D. DRUSHTI
2. २०२३ मध्ये अण्णाभाऊ साठे यांचा कितवा स्मृतिदिवस आपण साजरी करीत आहोत ?
A. ४८ वी
B. ५० वी
C. ५२ वी
D. ५४ वी
3. 2023 विम्बल्डन चॅम्पियनशिप मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ?
A. नील स्कुस्की
B. कार्लोस अल्कराझ
C. मार्केटा वोंड्रोउसोवा
D. वेस्ली कूलहॉफ
4. 2023 विम्बल्डन चॅम्पियनशिप मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ?
A. झेक प्रजासत्ताक
B. मार्केटा वोड्रोउसोवा
C. कार्लोस अल्काराझ
D. वेस्ली कूलहॉफ
5. आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस केव्हा साजरी करण्यात येत असतो ?
A. १८ जुलै
B. १६ जुलै
C. २० जुलै
D. २१ जुलै
6. कोणत्या राज्यामध्ये गजहकोठा अभियान सुरू करण्यात आले आहे ?
A. आंध्रप्रदेश
B. महाराष्ट्र
C. गुजरात
D. आसाम
7. अन्नधान्याची टंचाई आणि वाढत्या किमती रोखण्यासाठी कोणत्या देशात आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे ?
A. श्रीलंका
B. बांगलादेश
C. नायजेरिया
D. पाकिस्तान
8. पॅरिसमधील पॅरा-ऍथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत कोणी रौप्य पदक जिंकले ?+
A. निषाद कुमार
B. तेजस्वीन शंकर
C. सुरेश बाबू
D. विजयसिंह चौहान
9. कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी मोबाईल- दोस्त-अॅप लाँच केले आहे ?
A. राजस्थान
B. गुजरात
C. जम्मू काश्मीर
D. तमिळनाडू
10. हरेला सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
A. तमिळनाडू
B. राजस्थान
C. गुजरात
D. उत्तराखंड
11. पारुल चौधरी कोणत्या खेळाशी संबंधित होत्या ?
A. Javelin Throw
B. badminton
C. Steeplechase
D. Long Jump
12. मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
A. व्ही पी गंगापुरवला
B. नितीन मधुकर जामदार
C. संदीप बक्षी
D. अरुण कुमार
17 जुलै 2023 चालू घडामोडी | 17 July 2023 Current Affairs in Marathi
1. गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार भारत कोणत्या वर्षी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल ?
A. २०३०
B. २०४०
C. २०५५
D. २०७५
2. कोणत्या राज्य सरकारने समृद्धी एक्सप्रेस वे वर हवाई रुग्णवाहिका तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे ?
A. गुजरात
B. तमिळनाडू
C. उत्तरप्रदेश
D. महाराष्ट्र
3. सागर संपर्क’ डिफरेंशियल ग्लोबल नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली कोणी सुरू केली आहे ?
A. अश्विनी वैष्णव
B. अनुराग ठाकूर
C. सर्बानंद सोनोवाल
D. पियुष गोयल
4. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते फ्रान्सचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान कोणाला प्रदान केलेला आहे ?
A. राजनाथ सिंघ
B. नरेंद्र मोदी
C. मनोज पांडे
D. एस जयशंकर
5. केंद्र सरकारने भारतीय नौदलासाठी फ्रान्सकडून कोणत्या विमान फायटरच्या खरेदीला मान्यता दिली ?
A. Rafale-M
B. Romeo Helicopters
C. AK-203 assault rifle
D. S-400
6. आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. १२ जुलै
B. १४ जुलै
C. १५ जुलै
D. १७ जुलै
7. तक्रार निवारण निर्देशांक (जून 2023) ” नुसार कोणते राज्य अव्वल स्थानी आलेले आहे ?
A. राजस्थान
B. तमिळनाडू
C. उत्तरप्रदेश
D. मध्यप्रदेश
8. चांद्रयान ३ मिशन चे निर्देशक कोण आहेत ?
A. समीर व्ही कामथ
B. ऋतु करिधळ
C. के. सिवान
D. एस. सोमनाथ
9. कोणता देश आशियाई -पॅसिफिक मनी लाँडरिंगवर निरीक्षक दर्जा मिळवणारा पहिला अरब देश ठरला ?
A. UAE
B. US
C. Oman
D. India
10. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या देशात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन केले ?
A. श्रीलंका
B. भूतान
C. मालदीव
D. मलेशिया
11. एलोन मस्कने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कंपनी सुरू करण्याची घोषणा केली. त्या कंपनीचे नाव काय आहे ? 4
A. Lexi
B. Jugalbandi
C. X AI
D. Board
12. गुइलेन – बॅरेसिंड्रोम’ मुळे कोणत्या देशात राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित केले गेले ?
A. ब्राझील
B. जर्मनी
C. पेरू
D. इस्राईल
13. कोणत्या शहरात तिसरी G20 कल्चर ग्रुप (CWG) बैठक झाली आहे ?
A. हंपी
B. जयपूर
C. दिल्ली
D. मुंबई
16 जुलै 2023 चालू घडामोडी | 16 July 2023 Current Affairs in Marathi
1. अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने भारताने कोणत्या देशासोबत रुपयात व्यापार व्यवहार सुरू केला ?
A. भूतान
B. बांगलादेश
C. जपान
D. युक्रेन
2. अलीकडेच लौंच भारतातील पहिल्या प्रादेशिक एआय न्यूज अँकरचे नाव काय आहे ?
A. Avina
B. Sana
C. Sara
D. Lisa
3. महिलां विरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकालात उत्तरप्रदेश राज्याचा क्रमांक काय आहे ?
A. तिसरा
B. चौथा
C. दुसरा
D. पाचवा
4. मिस नेदरलँड जिंकणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला कोण ठरली आहे ?
A. जोयिता मोंडल
B. रिक्की व्हॅलेरी कोल्ले
C. ऐश्वर्या रुतुपर्णा
D. के पृथिका यशिनी
5. आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ हा किताब तीनदा पटकावणारी पहिली महिला खेळाडू ठरला आहे ?
A. ऍशलेह गार्डनर
B. हरमनप्रीत कौर
C. शबनम इस्माईल
D. ग्रेस स्क्रिव्हन्स
6. जून २०२३ या महिन्यासाठी पुरुष ICC PLAYER OF THE MOTNH पुरस्कार भेटलेला आहे ?
A. ऋषभ पंत
B. विराट कोहली
C. शुभमन गिल
D. Wanindu Hasaranga
7. UN अहवाल नुसार 15 वर्षात भारतात किती दशलक्ष लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत ?
A. ३५८ दशलक्ष
B. १५२ दशलक्ष
C. ४१५ दशलक्ष
D. २६५ दशलक्ष
8. GST कौन्सिल ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर किती % कर लावणार आहे ?
A. २८%
B. ३०%
C. १५%
D. ३२%
9. कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने 18,000 कोटी खर्चाचे प्रत्येकी 800 मेगावॅटचे दोन थर्मल पॉवर प्रकल्प बांधण्यास मंजुरी दिली आहे ?
A. उत्तरप्रदेश
B. राजस्थान
C. गुजरात
D. महाराष्ट्र
10. यूपीचे राज्यमंत्री दिनेश प्रताप सिंह यांनी कोणत्या देशात भारतीय आंबा महोत्सव आमरस’ चे उद्घाटन झाले आहे ?
A. फ्रांस
B. ब्रिटेन
C. जपान
D. रशिया
11. कोणत्या देशाने बीबीसीची ओळख रद्द केले आहे ?
A. जपान
B. जर्मनी
C. सिरीया
D. रशिया
12. फोर्ब्सची १०० श्रीमंत अमेरिकन महिलांच्या यादीमध्ये किती भारतीय वंशाच्या महिलांचा समावेश आहे ?
A. ०३
B. ०४
C. ०२
D. ०६
13. ग्लोबल फायर पॉवरनुसार, जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यात कोणता देश अव्वल आहे ?
A. अमेरिका
B. रशिया
C. चीन
D. भारत
15 जुलै 2023 चालू घडामोडी | 15 July 2023 Current Affairs in Marathi
1. ४१ व्या लोकमान्य टिळक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?
A. एस जयशंकर
B. नरेंद्र मोदी
C. नितीन गडकरी
D. निर्मला सीतारामन
2. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्ती निरक्षरता आहे ?
A. नंदुरबार
B. ठाणे
C. गडचिरोली
D. पुणे
3. उबिनास हा कोणत्या देशातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे ?
A. चिले
B. पेरू
C. अर्जेंटिना
D. इंडोनेशिया
4. जागतिक कागदी पिशवी दिवस कोणत्या दिवशी साजरी करण्यात आलेला आहे ?
A. १२ जुलै
B. १५ जुलै
C. १७ जुलै
D. १९ जुलै
5. मुखरा (के) हे कोणत्या राज्यातील पहिले विमा उतरवलेले गाव बनले आहे ?
A. राजस्थान
B. महाराष्ट्र
C. छत्तीसगड
D. तेलंगाना
6. आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 चा अधिकृत शुभंकर म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली आहे ?
A. भगवान श्री ‘कृष्ण
B. भगवान महादेव
C. भगवान हनुमान
D. भगवान गणेश
7. IFSCA चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. टीव्ही सोमनाथ
B. के राजारामन
C. गिरीधर आरमे
D. मनोज सोनी
8. अलीकडेच कोणत्या राज्यात भटक्या विमुक्त महोत्सवाचे आयोजन केले जात आहे ?
A. लदाख
B. आसाम
C. अरुणाचल प्रदेश
D. मध्यप्रदेश
9. जगातील पहिली मानव- रोबो पत्रकार परिषद ९ येथे झाली आहे ?
A. नवी दिल्ली
B. डेन्मार्क
C. न्यूयॉर्क
D. जिनिव्हा
10. कोणत्या देशाने जगातील पहिले मिथेन इंधन असलेले अंतराळ रॉकेट प्रक्षेपित केले ?
A. इस्राईल
B. अमेरिका
C. चीन
D. यु ए ई
11. 2023 साठी टॉप 10 आवडते आंतरराष्ट्रीय विमानतळ यादीमध्ये अव्वल स्थानी कोणते विमानाल आहे ?
A. चांगी, सिंगापूर
B. हमाद, दोहा कतार
C. छत्रपती शिवाजी महाराज वि. मुंबई
D. हमाद, दोहा कतार
12. भारताने 2024 पर्यंत कोणत्या देशातून बटाटे आयात करण्याची परवानगी दिली आहे ?
A. भूतान
B. बांगलादेश
C. श्रीलंका
D. म्यानमार
13. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2:35 वाजता कोणत्या राज्यातून झाले आहे ?
A. गुजरात
B. तमिळनाडू
C. आंध्रप्रदेश
D. महाराष्ट्र
14 जुलै 2023 चालू घडामोडी | 14 July 2023 Current Affairs in Marathi
1.कोणत्या राज्य सरकारने ‘अमा पोखरी’ योजना सुरू केली आहे ?
A. ओडीसा
B. तमिळनाडू
C. आंध्रप्रदेश
D. महाराष्ट्र
2.2075 पर्यंत कोणता देश जगातील दसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे ? { गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार }
A. बांगलादेश
B. जर्मनी
C. रशिया
D. भारत
3.कोणत्या राज्याच्या कारागृह विभागाने राज्यभरातील वेगवेगळ्या कारागृहात बंद असलेल्या परदेशी नागरिकांसाठी “व्हिडिओ कॉल” सुविधा सुरू केली आहे ?
A. गुजरात
B. तमिळनाडू
C. महाराष्ट्र
D. आंध्रप्रदेश
4.जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक कोणत्या संस्थेद्वारे जारी केला जातो ?
A. IMF
B. UNDP
C. World bank
D. ADB
5.भारतातील कोणत्या विमानतळावर देशातील पहिली एलिव्हेटेड क्रॉस टॅक्सीवे सेवा सुरू करण्यात आली आहे ?
A. इंदिरा गांधी
B. जेवार
C. कोची
D. मुंबई
6.उझबेकिस्तानच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे ?
A. बोला तिनूबु
B. आरिफ अल्वी
C. इसाक हरझोग
D. शौकत मिर्झायोयेव
7.आशियातील ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?
A. नितीन अग्रवाल
B. अमित अग्रवाल
C. शेख तलाल फहाद अल-सबाह
D. सुभाष देसाई
8.भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत स्थानिक चलनात व्यापार करार सुरू केले आहेत ?
A. ब्राझील
B. तंजानिया
C. दक्षिण आफ्रिका
D. इजिप्त
9.अण्णा भाग्य योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
A. कर्नाटक
B. तमिळनाडू
C. राजस्थान
D. गुजरात
10.कोणत्या राज्यात ‘अंत्योदय श्रमिक सुरक्षा योजना’ सुरू करण्यात येणार आहे ?
A. राजस्थान
B. पश्चिम बंगाल
C. आसाम
D. गुजरात
11.लहान बँक श्रेणीत CASA मध्ये सर्वोत्तम कामगिरी मध्ये कोणती बँक अव्वल आली आहे ?
A. J&K
B. BOB
C. IDFC
D. CANERA
12.ऑपरेशन ब्रॉडर स्वॉर्ड’ कोणी लौंच केले आहे ?
A. भारत रशिया
B. भारत अमेरिका
C. भारत जपान
D. भारत बांगलादेश
13.गुंतवणुकीच्या बाबतीत भारताने कोणत्या देशाला मागे टाकले आहे ?
A. चीन
B. अमेरिका
C. ब्रिटेन
D. ऑस्ट्रेलिया
13 जुलै 2023 चालू घडामोडी | 13 July 2023 Current Affairs in Marathi
1. कोणत्या राज्याने मानसिक त्रासाने त्रस्त लोकांसाठी “टेली मानस चॅटबॉट” लाँच केले आहे ?
A. तमिळनाडू
B. जम्मू काश्मीर
C. अरुणाचल प्रदेश
D. आंध्रप्रदेश
2. अलीकडेच ‘ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुप’मध्ये कोणता देश सामील झाला आहे ?
A. ब्राझील
B. युक्रेन
C. रशिया
D. भारत
3. पंतप्रधान नरेंद्र मोदी वन्यजीव अनुकूल महामार्ग प्रकल्पाचे कोणत्या राज्यात उद्घाटन केले आहेत ?
A. मध्यप्रदेश
B. राजस्थान
C. छत्तीसगड
D. आसाम
4. ४१ व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ?
A. नितीन गडकरी
B. नरेंद्र मोदी
C. अमित शाह
D. एस जयशंकर
5. युथ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष तिरंदाज कोण ठरला आहे ?
A. पार्थ साळुंखे
B. संदीप शाह
C. अरविंद कुमार
D. तेजस कुमार
6. नाटो शिखर परिषद २०२३ कोठे आयोजित होणार आहे ?
A. ब्राझील
B. ऑस्ट्रेलिया
C. ऑस्ट्रिया
D. लिथुआनिया
7. पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्प हा भारत आणि नेपाळमधील लाभदायक प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
A. सप्तधारा नदी
B. कोसी नदी
C. महाकाली नदी
D. झेलम नदी
8. जागतिक लोकसंख्या दिवस 2023 ची थीम काय आहे ?
A. Towards a resilient future for all
B. Unleashing the power of gender equality
C. Well-Being for All a Global Priority
D. Our planet, our health
9. Goa, 1961: The Complete Story of Nationalism and Integration” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A. वाल्मिकी फालेरो
B. प्रश्नांत कुमार
C. स्नेहल दत्ता
D. राजेंद्र कुमार
10. 21 वर्षांखालील युरोपियन चॅम्पियनशिप कोणी जिंकलेली आहे ?
A. फ्रांस
B. जर्मनी
C. स्पेन
D. इग्लंड
11. कोणत्या राज्य सरकारने कामगारांना 4 लाख रुपयांचे मोफत अपघात आणि जीवन विमा संरक्षण जाहीर केले आहे ?
A. तमिळनाडू
B. महाराष्ट्र
C. कर्नाटक
D. राजस्थान
12. फिलिप चॅटियर अवॉर्ड 2023′ हा सर्वोच्च सन्मान कोणाला मिळाला आहे ?
A. मेरी पियर्स
B. जस्टिन हेनिन
C. नोव्हाक जोकोविच
D. व्हिक्टोरिया अझारेका
13. GST कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्ष कोण आहेत ?
A. Finance Minister
B. Finance secretary
C. Home Minister
D. Prime minister
12 जुलै 2023 चालू घडामोडी | 12 July 2023 Current Affairs in Marathi
1. पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम सुरू केली आहे ?
A. झारखंड
B. अरुणाचल प्रदेश
C. तमिळनाडू
D. मध्यप्रदेश
2. 13व्या ज्युनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?
A. आसाम
B. गुजरात
C. राजस्थान
D. मध्यप्रदेश
3. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. न्यायमूर्ती लोकेश मिश्रा
B. न्यायमूर्ती रोहिणी कुमारी
C. न्यायमूर्ती एस.के. सिंग
D. न्यायमूर्ती पंकजकुमार मित्तल
4. जागतिक मलाला दिवस केव्हा सारा करण्यात येत असतो ?
A. ११ जुलै
B. १२ जुलै
C. १३ जुलै
D. १५ जुलै
5. कोणता देश 1 जानेवारी 2024 पासून वर्गखोल्यांवर मोबाइल फोन, टॅब्लेट आणि स्मार्टवॉचवर बंदी घालणार आहे ?
A. नेदरलँड्स
B. जर्मनी
C. अमेरिका
D. रशिया
6. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी किती लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे ?
A. २.६३ लाख कोटी
B. १.९० लाख कोटी
C. ५.१२ लाख कोटी
D. ३.२७ लाख कोटी
7. भारताचे निवडणूक आयुक्त डॉ. अनूप चंद्र पांडे हे कोणत्या देशाच्या राष्ट्रपती निवडणूक दौऱ्यावर आहेत ?
A. ब्राझील
B. डेन्मार्क
C. उझबेकिस्तान
D. ऑस्ट्रेलिया
8. Colours of devotion” या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ?
A. रस्किन बॉड
B. अनिता भरत शाह
C. अमित भारद्वाज
D. गौतम कुमार
9. कॅनडा ओपन बॅडमिंटन 2023 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?
A. लक्ष्य सेन
B. प्रियांशू राजावत
C. डॅनिअल मेवदेव
D. एचएस प्रणॉय
10. आम पोखरी प्रकल्प राज्याशी संबंधित आहे ?
A. राजस्थान
B. तमिळनाडू
C. पंजाब
D. ओडीसा
11. जागतिक हिंदू काँग्रेस 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे ?
A. फ्रांस
B. पॅरिस
C. बँकॉक
D. रशिया
12. IIT मद्रास कॅम्पस स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे ?
A. बांगलादेश
B. तंजानिया
C. सिंगापूर
D. ऑस्ट्रेलिया
13. जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?
A. १० जुलै
B. ०८ जुलै
C. १३ जुलै
D. १५ जुलै
11 जुलै 2023 चालू घडामोडी | 11 July 2023 Current Affairs in Marathi
1. महाराष्ट्र कृषी दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. ०१ जुलै
B. ०२ जुलै
C. ०३ जुलै
D. ०४ जुलै
2. British Grand Prix title 2023 कोणी जिंकलेली आहे ?
A. Charles Leclerc
B. Sergio Pérez
C. Max Verstappen
D. यापैकी नाही
3. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन (IAU) ने भारतीय खगोलशास्त्रज्ञ यांच्या नावाने एका लहान ग्रहाचे नाव देऊन त्यांचा गौरव केला आहे ?
A. विक्रम साराभाई
B. सी व्ही रमण
C. अश्विन शेखर
D. निवास रामानुजन
4. कोणता देश २०२४ मध्ये G-20 ची अध्यक्षपद भूषवणार आहे ?
A. भारत
B. ब्राझील
C. इंडोनेशिया
D. जपान
5. २५ वी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या मार्गावरती सुरु झालेली आहे ?
A. जोधपूर – अहमदाबाद
B. लखनौ- गोरखपूर
C. गोवा – मुंबई –
D. जबलपूर – भोपाळ
6. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023 लाँच करणारी सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरलेली आहे ?
A. BOM
B. CANARA
C. SBI
D. BOI
7. EPR क्रेडिट मिळवणारी कोणती संस्था ही पहिली शहरी संस्था ठरलेली आहे ?
A. नाशिक
B. मुंबई
C. इंदोर
D. जयपूर
8. झारखंड मध्ये सुरु करण्यात आलेली प्रोजेक्ट रेल ही योजना कोणत्या क्षेत्राशी समंधित आहे ?
A. आरोग्य
B. शिक्षण
C. शेती
D. उद्योग
9. जागतिक लोकसंख्या दिवस ” दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. ०९ जुलै
B. ११ जुलै
C. १० जुलै
D. ०८ जुलै
10. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने १ यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे ?
A. अरुण चौहान
B. कुमार गुप्ता
C. आर दिनेश
D. पी. वासुदेवन
11. संयुक्त राष्ट्रात भाषण देणारी पहिली आणि सर्वात तरुण भारतीय मुलगी कोण ठरलेली आहे ?
A. विशाखा कुमारी
B. श्रद्धा गोस्वामी
C. दीपिका देशवाल
D. यापैकी नाही
12. मत्स्यपालकांच्या अमूल्य योगदानाची दखल घेण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
A. ०८ जुलै
B. १० जुलै
C. ०६ जुलै
D. ०४ जुलै
13. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते ?
A. मोझांबिक
B. तुर्की
C. ब्राझील
D. रशिया
10 July 2023 Current Affairs in Marathi
1. जिमेक्स – 23 हा सागरी सराव भारत आणि कोणत्या देशा दरम्यान होत आहे ?
A. जपान
B. रशिया
C. अमेरिका
D. इस्राईल
2. FIH हॉकी प्रो लीग 2022/23 हंगामाचा विजेता कोण आहे ?
A. India
B. Belarus
C. Belgium
D. Netherlands
3. इफको देशभरात नॅनो खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी किती कृषी – ड्रोन्स खरेदी करणार आहे ?
A. ७५०
B. ९२५६
C. २५००
D. २५६९
4. जागतिक तिरंदाजी युवा चॅम्पियनशिप 2023 मध्ये कोणत्या देशाने कनिष्ठ मिश्र संघात सुवर्णपदक जिंकले आहे ?
A. अमेरिका
B. भारत
C. ऑस्ट्रेलिया
D. जर्मनी
5. बालपणातील मधुमेह आणि मृत्यूची सर्वाधिक संख्या कोठे नोंदवली गेलेली आहे ?
A. भारत
B. पाकिस्तान
C. बांगलादेश
D. श्रीलंका
6. तैवान सरकार कोणत्या शहरात तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर स्थापन करेल ?
A. चेन्नई
B. जयपूर
C. दिल्ली
D. मुंबई
7. SALVEX व्यायाम किंवा अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे ?
A. जपान
B. रशिया
C. अमेरिका
D. ऑस्ट्रेलिया
8. कोणत्या राज्याने तामिळनाडूला मागे टाकून भारतातील सर्वात मोठी मार्केट बनले आहे ?
A. उत्तरप्रदेश
B. बिहार
C. राजस्थान
D. गुजरात
9. पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात सुमारे 7,600 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली ?
A. तमिळनाडू
B. गुजरात
C. राजस्थान
D. छत्तीसगड
10. 23व्या शांघाय शिखर परिषदेत पाहणे देश म्हणून कोणत्या देशाला आमंत्रित करण्यात आले आहे ?
A. तुर्कमेनिस्तान
B. इराण
C. इराक
D. अफगाणिस्तान
11. कोणत्या राज्य सरकारने राज्यभरातील सर्व रेस्टॉरंट्स 24×7 उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे ?
A. दिल्ली
B. पंजाब
C. हरियाणा
D. तमिळनाडू
12. कोणत्या राज्य सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY ) अंतर्गत कव्हरेज विमा दुप्पट केला आहे ?
A. आसाम
B. गुजरात
C. पंजाब
D. महाराष्ट्र
13. श्रावणी मेळा २०२३, सर्वात मोठा धार्मिक मेळा देशाच्या पूर्व भागातील मंडळांचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले ?
A. झारखंड
B. आंध्रप्रदेश
C. उत्तरप्रदेश
D. हरियाणा
9 July 2023 Current Affairs in Marathi
1. ग्लोबल पीस इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे ?
A. 110
B. 98
C. 115
D. 126
2. कोणत्या देशामध्ये बधनील कंठ धर्मशाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे ?
A. भारत
B. श्रीलंका
C. भूतान
D. नेपाळ
3. कोणत्या IIT ने सौरऊर्जेचा वापर करून समुद्राच्या पाण्यापासून हायड्रोजन तयार केले आहे ?
A. IIT Kanpur
B. IIT Bombay
C. IIT Madras
D. IIT Delhi
4. भारताचा पहिला Tele- MANAS चॅटबॉट कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात लाँच करण्यात आला ?
A. तमिळनाडू
B. जम्मू आणि काश्मीर
C. राजस्थान
D. केरळ
5. भारतातील पहिल्या वैदिक-थीम पार्कचे अनावरण कोठे करण्यात आले आहे ?
A. नोएडा, उत्तरप्रदेश
B. मुंबई, महाराष्ट्र
C. कोलकाता, पश्चिम बंगाल
D. जयपूर, राजस्थान
6. 2022-23 साठी AIFF) पुरुष फुटबॉलपटू म्हणून कोणाला घोषित करण्यात आले आहे ?
A. Naorem Mahesh Singh
B. Sunil Chhetri
C. Anirudh Thapa
D. Lallianzuala Chhangte
7. भरती द्वारे परीक्षेच्या पेपर फुटीवर उपाययोजना आणि कठोर निर्णय म्हणून आगामी विधानसभा अधिवेशनात कोणते राज्य सरकार विधेयक मांडणार आहे ?
A. पंजाब
B. गुजरात
C. राजस्थान
D. तमिळनाडू
8. बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
A. अर्जुन कुमार
B. अजित आगरकर
C. आढाव अर्जुन
D. निर्णय स्वामी
9. खालीलपैकी कोणती कंपनी मायक्रोब्लॉगिंग अॅप ‘थ्रेड्स लाँच करण्याची योजना आखत आहे ?
A. Meta
B. Apple
C. Microsoft
D. Adobe
10. मो जंगल जामी योजना कोणत्या राज्यात सुरू झाली आहे ?
A. आसाम
B. गुजरात
C. पंजाब
D. ओडीसा
11. उत्तर प्रदेश सरकार कोणत्या शहरात समर्पित माकड जंगले तयार करण्याची योजना आखत आहे ?
A. वाराणसी
B. अयोध्या
C. लखनौ
D. कानपूर
12. भारतातील स्टार्ट-20 ची मशाल कोणत्या देशाला सुपूर्द करण्यात आली आहे ?
A. ब्राझील
B. बांगलादेश
C. भूतान
D. इंडोनेशिया
13. जागतिक बँकेने दक्षिण आशियातील पहिला रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू केला. ते कोणत्या देशासाठी आहे ?
A. बांगलादेश
B. नेपाळ
C. भारत
D. श्रीलंका
8 July 2023 Current Affairs in Marathi
1. ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
A. मीराबाई चानू
B. मेरी कोम
C. पीव्ही सिंधू
D. नीरज चोप्रा
2. कोणत्या संस्थेने भारताच्या कमी कार्बन ऊर्जेचा विकासास गती देण्यासाठी $1.5 अब्ज वित्तपुरवठा मंजूर केला आहे ?
A. Asian Development Bank
B. New Development Bank
C. African Development Bank
D. World Bank
3. विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित JIMEX 23 हा व्यायाम कोणत्या दोन देशांदरम्यानचा आहे ?
A. भारत आणि रशिया
B. भारत आणि श्रीलंका
C. भारत आणि चीन
D. भारत आणि जपान
4. नुकत्याच जाहीर झालेल्या ‘जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक काय होता ?
A. १२६
B. ४०
C. ५६
D. ७९
5. देशातील पहिल्या सहकारी संचलित सैनिक शाळेची पायाभरणी कोणत्या राज्यात झाली आहे ?
A. गुजरात
B. आसाम
C. पश्चिम बंगाल
D. महाराष्ट्र
6. खालीलपैकी कोण वार्षिक योगदान अहवाल, आणि लेखापरीक्षित भरण्यासाठी वेब पोर्टल सुरू केले आहे ?
A. अर्थ मंत्रालय
B. भारतीय रिझर्व्ह बँक
C. नीती आयोग
D. भारत निवडणूक आयोग
7. नुकत्याच जाहीर झालेल्या महिला एकदिवसीय क्रमवारीत कोणता संघ पहिल्या स्थानावर आहे ?
A. Australia
B. England
C. South Africa
D. India
8. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य निवडकर्ता कोण बनला आहे ?
A. सचिन तेंडुलकर
B. अजित आगरकर
C. विराट कोहली
D. रवी शास्त्री
9. पलानहार योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
A. राजस्थान
B. कर्नाटक
C. तमिळनाडू
D. गुजरात
10. UNSC मध्ये भारताचे स्थायी सदस्यत्व यासाठी कोणत्या देशाने मागणी केली आहे ?
A. रशिया
B. पाकिस्तान
C. डेन्मार्क
D. ब्रिटेन
11. पीएम मोदी यांनी साई हिरा ग्लोबल कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आहे ?
A. गुजरात
B. तमिळनाडू
C. आंध्रप्रदेश
D. महाराष्ट्र
12. अमेरिकेच्या राष्ट्रीय पर्यावरण अंदाज केंद्राच्या माहितीनुसार कोणता दिवस सर्वात उष्ण दिवस आहे ?
A. ०१ जुलै
B. ०३ जुलै
C. ०२ जुलै
D. ०५ जुलै
13. भारतीय महिला संघात आसामची निवड होणारी आसाममधील पहिली महिला क्रिकेटर कोण ठरली आहे ?
A. उमा छेत्री
B. दीपिका कुमारी
C. नेहा राय
D. यापैकी नाही
7 July 2023 Current Affairs in Marathi
1. भारतातील सर्वोच्च इलेक्ट्रॉनिक निर्यातदार राज्य कोणते आहे ?
A. गुजरात
B. तमिळनाडू
C. राजस्थान
D. मध्यप्रदेश
2. राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
A. अमित अग्रवाल
B. तुषार मेहता
C. पी एम प्रसाद
D. एमयू नायर
3. SAFF चॅम्पियनशिप ट्रॉफी 2023 कोणी जिंकलेली आहे ?
A. नेपाळ
B. बांगलादेश
C. भारत
D. कुवैत
4. नुकतेच निधन झालेल्या जॉन बॅनिस्टरने कशाचा शोध लावला होता ?
A. Television
B. Lithium-ion battery
C. Electran
D. Dynamite
5. भारतातील सर्वात मोठी नैसर्गिक कमान कोणत्या राज्यात सापडली आहे ?
A. ओडीसा
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. कर्नाटक
6. जागतिक बॅडमिंटन दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?
A. ०२ जुलै
B. ०३ जुलै
C. ०४ जुलै
D. ०५ जुलै
7. कोणत्या भारतीयाने टायपिंगमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे ?
A. विघ्नेश आर
B. कामीरिता शेर्पा
C. मेजारी मल्लिकार्जुन
D. कामीरिता शेर्पा
8. प्रतिष्ठित PEN प्रिंटर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
A. लुईस कॅफल
B. मायकेल रोजेन
C. ॲनी एनॉक्स
D. जॉर्जी गोस्पोडिनोव्ह
9. ग्लोबल चेस लीग -2023 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?
A. Triveni Continental Kings
B. Spark Gulf Titans
C. SG Alpine Warriors
D. Ganga Grandmasters
10. महिला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे ?
A. श्रद्धा वर्मा
B. दीपिका मलिक
C. पी व्ही सिंधू
D. श्रीयंका पाटील
11. अलीकडे चर्चा केलेली R21 / Matrix – M लस कोणत्या रोगाशी संबंधित आहे ?
A. TB
B. AIDS
C. Malaria
D. Jaundice
12. केरळ’चे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे ? –
A. डॉ वि वेणू
B. सिद्धरामय्या
C. टीएस सिंग देव
D. अजित पवार
13. 6 वी युवा महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ?
A. हरियाणा
B. पंजाब
C. उत्तरप्रदेश
D. राजस्थान
6 July 2023 Current Affairs in Marathi
1. भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू होणार आहे ?
A. हरियाणा
B. जम्मू काश्मीर
C. उत्तराखंड
D. मध्यप्रदेश
2. SCO चा नवीन स्थायी सदस्य देश कोणता बनला आहे ?
A. अफगाणिस्तान
B. पाकिस्तान
C. इराक
D. इराण
3. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या कितव्या शिखर परिषदेचे आयोजन भारत करत आहे ?
A. २९
B. १९
C. २३
D. २५
4. भारतातील पहिली स्वदेशी अणुभट्टी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे ?
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. तमिळनाडू
D. आंध्रप्रदेश
5. इतवारी रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे ?
A. सुभाष चंद्र बोस
B. सुषमा स्वराज
C. कल्पना चावला
D. डॉ ए पी जे अब्दुल कलाम
6. कोणते राज्य सरकार ‘वन टॅप-वन-ट्री’ मोहीम सुरू करत आहे ?
A. महाराष्ट्र
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. उत्तर प्रदेश
7. आशिया 2023 शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल इव्हेंट मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला भेटलेला आहे ?
A. अमीर खान
B. अरविंद गुप्ता
C. संजय मिश्रा
D. पंकज त्रिपाठी
8. नुकत्याच जाहीर झालेल्या “ग्लोबल पीस इंडेक्स – 2023” मध्ये भारताची रँक काय आहे ?
A. १२२
B. १२६
C. १३५
D. १४०
9. लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव कोण बनले आहेत ?
A. अतुल आनंद
B. गणेश गुप्ता
C. अरुण देवस्त
D. शरद कुमार
10. आशियाई मिश्र दुहेरी स्क्वॅश स्पर्धा मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेले आहे ?
A. दीपिका पल्लीकल
B. हरिंदरपाल सिंग संधू
C. वरील दोन्ही
D. यापैकी नाही
11. 46 वर्षांनंतर HDFC चे अध्यक्षपद कोणी सोडले आहे ?
A. सुनील मेहता
B. संदीप बक्षी
C. दीपक पारेख
D. यापैकी नाही
12. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारमधील पहिल्या महिला मंत्री कोणत्या ठरल्या आहेत ?
A. सुनिता देसाई
B. आदिती तटकरे
C. पंकजा मुंडे
D. प्रतिभा पवार
13. स्टार्टअप 20 शिखर परिषद कोठे आयोजित केली गेलेली आहे ?
A. गुरुग्राम
B. नवी दिल्ली
C. गोवा
D. चेन्नई
5 July 2023 Current Affairs in Marathi
1. अलीकडेच राष्ट्रीय डॉक्टर दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?
A. ०१ जुलै
B. ०२ जुलै
C. ०३ जुलै
D. ०४ जुलै
2. योगाच्या माध्यमातून देशाला प्रोत्साहन देणारे पहिले विदेशी सरकार म्हणून कोणत्या देशाने इतिहास रचला आहे ?
A. रशिया
B. ऑस्ट्रेलिया
C. श्रीलंका
D. ओमन
3. भारत सरकारने सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहिमेचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत निश्चित केले आहे ?
A. २०३०
B. २०२८
C. २०४७
D. २०४०
4. महिला आणि पुरुष श्रेणीमध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद 2023 कोणी जिंकलेले आहे ?
A. Iga Świątek
B. नोव्हाक जोकोविच
C. वरील दोन्ही
D. अकाने यामागुची
5. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अक्षर नदीवरील क्रूझ फ्लोटिंग रेस्टॉरंटचे कोणत्या शहरात उद्घाटन केले ?
A. अहमदाबाद, गुजरात
B. बेंगळुरू, कर्नाटक
C. पणजी, गोवा
D. चेन्नई, तमिळनाडू
6. कोणत्या राज्यात चिखल कालो उत्सव साजरा केला जात असतो ?
A. उत्तरप्रदेश
B. राजस्थान
C. मध्यप्रदेश
D. गोवा
7. कोणत्या भारतीय खेळाडूला ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?
A. नीरज चोप्रा
B. राहुल द्रविड
C. मेरी कोम
D. पी.व्ही. सिंधू
8. जागतिक व्यापार संघटना (WTO) मध्ये भारताचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी कोण आहेत ?
A. ज्ञान चतुर्वेदी
B. ब्रजेंद्र नवनीत
C. माधव हाडा
D. बद्री नारायण
9. कोल इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
A. पीएम प्रसाद
B. राज सुब्रमण्यम
C. सी. राधाकृष्ण राव
D. तपन सैकिया
10. जगन्ना अम्मा वोदी’ योजना कोणत्या राज्यामध्ये सुरु करण्यात आलेली योजना आहे ?
A. मध्यप्रदेश
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. आंध्रप्रदेश
11. 132 वी ड्यूरंड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेले आहे ?
A. चेन्नई
B. कोलकाता
C. मुंबई
D. दिल्ली
12. कोणत्या वर्षापर्यंत देशभरात नऊ नॅनो युरिया प्रकल्प उभारले जातील?
A. २०२३
B. २०२५
C. २०२७
D. २०२९
13. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला जागतिक बँकेने किती दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत दिली आहे ?
A. ७००
B. ५३०
C.२६९
D. ८९६
4 July 2023 Current Affairs in Marathi
1. सीबीआयच्या विशेष संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. नितेश कुमार
B. अजय भटनागर
C. विजेश सिंग
D. अजय भार्गव
2. आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2023 बुसान, कोरिया मध्ये भारताने कोणत्या देशाला हरवले आहे ?
A. श्रीलंका
B. बांगलादेश
C. भूतान
D. इराण
3. जून २०२३ साठी भारताचे GST महसूल संकलन 12 वार्षिक वाढून किती लाख कोटी रुपये झाले ?
A. 1.35
B. 1.45
C. 1.61
D. 1.30
4. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण झाले आहे ?
A. नाना देशमुख
B. अजित पवार
C. उद्धव ठाकरे
D. शरद पवार
5. लॉसने डायमंड 2023 लीग कोणत्या खेळाडूने जिंकली आहे ?
A. नीरज चोप्रा
B. अलख सिंग
C. अभिनव बिंद्रा
D. पीव्ही सिंधू
6. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. अरुण कुमार
B. सुमित देसाई
C. अनिल अग्रवाल
D. तुषार मेहता
7. कोणते राज्य हे भारतातील सर्वोच्च इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार म्हणून उदयास आले आहे ?
A. राजस्थान
B. मध्यप्रदेश
C. तमिळनाडू
D. गुजरात
8. ऑस्ट्रियन ग्रांड प्रीक्स २०२३ कोणी जिंकलेली आहे ?
A. S. Pérez
B. M. Verstappen
C. C. Leclerc
D. L. Norris
9. अलीकडेच कोणत्या देशाने पातळ प्लास्टिक पिशव्यावरती बंदी घातली आहे ?
A. न्युझीलँड
B. ऑस्ट्रेलिया
C. अमेरिका
D. जपान
10. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर 17 व्या काँग्रेस भारतीय सहकारी संस्थेचे उद्घाटन केले आहे ?
A. द्रौपदी मुर्मू
B. अमित शाह
C. राजनाथ सिंघ
D. नरेंद्र मोदी
11. फिफा पुरुष फुटबॉल क्रमवारीत भारताचा क्रमांक किती आहे ?
A. ८५
B. ९५
C. १००
D. १५०
12. भारतातील कोणत्या संस्थेला QS वर्ल्ड विद्यापीठ क्रमवारी 2024 मध्ये सर्वोत्तम मानांकन मिळाले आहे ?
A. IIT Bombay
B. IIT Delhi
C. IIT Kharagpur
D. IIT Madras
13. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारतातील संस्थांना रँकिंग मिळाली आहे ?
A. ४५
B. ३५
C. ४०
D. २५
3 July 2023 Current Affairs in Marathi
1. 16 व्या स्पेशल ऑलिम्पिक जागतिक खेळामध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत ?
A. १०९
B. १५२
C. २०२
D. २१२
2. GST दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?
A. ०३ जुलै
B. ०४ जून
C. ३० जून
D. ०१ जुलै
3. पीएम- प्रणाम योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
A. शिक्षण
B. आरोग्य
C. शेती
D. उद्योग
4. विलीनीकरणानंतर, एचडीएफसी जगातील सर्वात मौल्यवान बँकांच्या श्रेणीत कितव्या स्थानावर जाईल ?
A. ०४
B. ०६
C. ०५
D. ०१
5. भारतीय नौदल जहाज सातपुडा बहुपक्षीय नौदल सराव आणि आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूच्या चौथ्या आवृत्तीत सहभागी झाले होते. त्या R व्यायामाचे नाव काय आहे ?
A. Komodo
B. Corpat
C. Indra Navy
D. Hand in Hand
6. ब्रिटीश सरकारने पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार कोणाला दिला आहे ?
A. व्ही के पांडियन
B. व्ही मधुसूदनन नायर
C. शक्तीकांता दास
D. राजिंदर सिंग घट
7. कोणत्या देशाचा हवाई दल सर्वात मोठा हवाई सराव ‘तरंग शक्ती’ आयोजित करणार आहे ?
A. इस्राईल
B. ऑस्ट्रेलिया
C. भारत
D. अमेरिका
8. जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. ०१ जुलै
B. ०३ जुलै
C. ०४ जुलै
D. ०६ जुलै
9. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडेच खालीलपैकी कोणत्या सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे ?
A. महालक्ष्मी सहकारी बँक
B शामराव विठ्ठल सहकारी बँक
C. सारस्वत सहकारी बँक
D. यापैकी नाही
10. जागतिक बँक या संस्थेने कोणत्या राज्यांना $391 दशलक्ष मंजूर केले आहेत ?
A. आसाम
B. त्रिपुरा
C. वरील दोन्ही
D. यापैकी नाही
11. कोणत्या कंपनीने मैं क्रिकेट जर्सीवर Byju’s ची जागा घेतली आहे ?
A. Flipkart
B. Cricbuzz
C. Dream11
D. Airtel
12. प्रवासी सेवांसाठी होकार मिळविणाऱ्या ईशान्य भारतातील पहिल्या विमान कंपनीचे नाव काय आहे ?
A. SpiceJet
B. JettWings Airways
C. Jet Airways
D. IndiGo
13. आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन ट्रान्झॅक्शनने किती दशलक्ष टप्पा
A. 10.5
B. 10.6
C. 5.8
D. 19.2
2 July 2023 Current Affairs in Marathi
1. हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2023 कोणी जिंकली आहे ?
A. आंध्रप्रदेश
B. तमिळनाडू
C. मध्यप्रदेश
D. ओडीसा
2. महिला कबड्डी लीग (WKL) चे पहिल्या संस्करण चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?
A. Punjab Panthers
B. The Great Maratha
C. Haryana Hustlers
D. Uma Kolkata
3. चर्चित नागरी संहिता भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाशी संबंधित आहे ?
A. Article 15
B. Article 25
C. Article 44
D. Article 52
4. ऑपरेशन कन्व्हिक्शन’ नावाचे ऑपरेशन कोणत्या राज्यात सुरु करण्यात आलेले आहे ?
A. राजस्थान
B. उत्तरप्रदेश
C. तमिळनाडू
D. मध्यप्रदेश
5. पहिला कला क्रांती जीवनगौरव पुरस्कारराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ?
A. पंडित पूर्णदास बाऊल
B. अरुणा साईराम
C. भुषण कुमार
D. फहमिदा अझीम
6. पंजाब राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
A. के. एस. जवाहर रेड्डी
B. अमीर सुभानी
C. मनोज सौनिक
D. अनुराग वर्मा
7. जागतिक क्रीडा पत्रकार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. ३० जून
B. ३१ जून
C. ०२ जुलै
D. ०१ जुलै
8. दिल्ली मधील औरंगजेब रोडचे नाव बदलून काय ठेवण्य्यात आलेले आहे ?
A. अहिल्या देवी नगर
B. डॉ एपीजे अब्दुल कलाम रोड
C. धाराशिव
D. अक्षरधाम रोड
9. WEF चा ऊर्जा संक्रमण निर्देशांक नुसार भारतचे स्थान कितवे आहे ?
A. ६७
B. ५२
C. ४५
D. ३८
10. चांद्रयान- 3 चे प्रक्षेपण कोणत्या रोजी होण्याची शक्यता आहे ?
A. २० जुलै
B. १२ जुलै
C. ०५ जुलै
D. १३ जलै
11. FIFA क्लब विश्वचषक 2023″ चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे ?
A. ऑस्ट्रेलिया
B. जर्मनी
C. सौदी अरेबिया
D. मलेशिया
12. खालीलपैकी कोणती भारतीय महिला क्रिकेटपटू MCO जागतिक क्रिकेट समितीत सामील झाली आहे ?
A. हरमनप्रीत कौर
B. झुलन गोस्वामी
C. मिताली राज
D. हरलीन देओल
13. सीबीआयच्या विशेष संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. अजय भटनागर
B. अजय भार्गव
C. अर्जुन शाह
D. अरविंद कुमार
1 July 2023 Current Affairs in Marathi
1. वर्तमान मध्ये जून २०२३ पर्यंत भारतात एकूण किती वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहेत ?
A. 20
B. १५
C. १८
D. २३
2. महाराष्ट्र कृषी दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. ०३ जुलै
B. ०२ जुलै
C. ३० जून
D. ०१ जुलै
3. देशातील पहिले ड्रोन पोलीस पथक कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आलेले आहे ?
A. गुजरात
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. महाराष्ट्र
4. राष्ट्रीय डॉक्टर दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. ३० जून
B. ०१ जुलै
C. ३१ जून
D. ०२ जून
5. खालीलपैकी कोणते राज्य सरकार राज्यात 6,000 कोटी रुपये खर्चून पहिला पाण्याखालील बोगदा बांधणार आहे ?
A. आसाम
B. ओडीसा
C. तमिळनाडू
D. पश्चिम बंगाल
6. “The Yoga Sutras for Children” नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
A. कीर्ती जैन
B. अनुराग’ घोष
C. रुपाली चौधरी
D. रूपा पै
7. उत्तर प्रदेशातील एकदाच किती उत्पादनांना जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळाला आहे ?
A. ०३
B. ०४
C. ०७
D. १०
8. हेमिस मठ उत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे ?
A. झारखंड
B. लदाख
C. उत्तराखंड
D. मध्यप्रदेश
9. स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्समध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत ?
A. 202
B. 152
C. 325
D. 185
10. यूएस नंतर महामार्ग नेटवर्क मध्ये कोणता देश दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे ?
A. चीन
B. ऑस्ट्रेलिया
C. डेन्मार्क
D. भारत
11. गेल्या 10 वर्षांत किती भारतीयांनी नागरिकत्व त्याग केला आहे ?
A. १० लाख
B. १६ लाख
C. १८ लाख
D. २० लाख
12. गोव्याची पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकांदरम्यान सुरू करण्यात आली आहे ?
A. मडगाव ते मुंबई
B. पणजी ते बेंगळूरु
C. पणजी ते नागपूर
D. पणजी ते पुणे
13. कोणत्या राज्य सरकारने राज्यातील मादक द्रव्यांचा सामना करण्यासाठी समर्पित विशेष कार्य दलाची स्थापना केली आहे ?
A. गोवा
B. राजस्थान
C. हिमाचल प्रदेश
D.पंजाब
हे देखील वाचा