जून 2023 चालू घडामोडी | June 2023 Current Affairs in Marathi

Topics

जून 2023 चालू घडामोडी | June 2023 Current Affairs in Marathi

June 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो तुम्ही देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करताय का? जर हो तर तुम्हाला माहिती असेल च कि आज काळ स्पर्धा परीक्षा जसे कि तलाठी भरती असो, MPSC असो कि वनरक्षक भरती असो, या सर्वच स्पर्धात्मक परीक्षेमध्ये चालू घडामोडी वर प्रश्न तर विचारले जातातच. म्हणून च आजच्या या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे चालू महिन्या संबंधी महत्वाचे प्रश्न.

26 जून 2023 चालू घडामोडी | 26 June 2023 Current Affairs in Marathi

1.आशियाई तलवारबाज स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ?
A. बबिता कुमारी
B. भवानी देवी 
C. अंजू राणी
D. भावना कोहली

2.1961 पासून कोणत्या देशाच्या निव्वळ कर्जाने GDP च्या 100% ओलांडले आहे ?
A. BRAZIL
B. PAKISTAN
C. USA
D. UK 

3.कोणत्या राज्य सरकारने परिवहन व्हाउचर योजना सुरू केली आहे ?
A. आसाम
B. गुजरात
C. राजस्थान 
D. पश्चिम बंगाल

4.इजिप्तचा सर्वोच्च राज्य सन्मान ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ याने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ?
A. राजनाथ सिंघ
B. नरेंद्र मोदी 
C. द्रौपदी मुर्मू
D. मनोज पांडे

5.विठ्ठल रुक्मिणी वारकरी बीमा छात्र योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
A. महाराष्ट्र 
B. तमिळनाडू
C. राजस्थान
D. मध्यप्रदेश

6.अलीकडेच आलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर कोणते आहे ?
A. शांघाई, चीन
B. बेंगलोर, भारत
C. कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया
D. व्हिएन्ना, ऑस्ट्रिया 

7.अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. २३ जून
B. २५ जून
C. २६ जून 
D. २२ जून

8.नरेंद्र सिंह तोमर यांनी फेस ऑथेंटिकेशन वैशिष्ट्यासह पीएम किसान मोबाइल अॅप लॉन्च केले. त्यांच्याकडे कोणते मंत्रालय आहे ?
A. आरोग्य मंत्रालय
B. कृषी आणि शेतकरी कल्याण 
C. दळणवळण मंत्रालय
D. शिक्षण मंत्रालय

9.कोणत्या प्रदेशात मध्ययुगीन खडक चित्रे सापडली आहेत ?
A. आंध्रप्रदेश 
B. तमिळनाडू
C. गुजरात
D. पश्चिम बंगाल

10.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना पंतप्रधान मोदींनी एका खाजगी डिनरमध्ये कोणते पुस्तक भेट दिले आहे ?
A. Baghvatgeeta
B. the Rigveda
C. 10 Principles of Upanishads 
D. यापैकी नाही

11.अलीबाबा कंपनीचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. Clara Wu
B. Daniel Zhang
C. Eddie Wu 
D. joseph Tsai

12.अलीकडेच कोणत्या शहराने नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे ?
A. दिल्ली
B. सुरत 
C. मुंबई
D. पणजी

13.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ०९ वर्षांत किती देशांच्या संसदेला संबोधित केले आहे ?
A. ११ 
B. ०९
C. ०७
D. ०५


25 जून 2023 चालू घडामोडी | 25 June 2023 Current Affairs in Marathi

1.नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या Hurun India 500 या अहवालानुसार, भारतातील सर्वात मौल्यवान खाजगी कंपनी कोणती आहे ?
A. Reliance Industries 
B. TCS
C. HDFC
D. Infosys

2.खालीलपैकी कोणत्या खेळाडूला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा पुरस्कार मिळाला आहे ?
A. नेयमार
B. करीम बेंझेमा
C. लिओनेल मेस्सी
D. क्रिस्टियानो रोनाल्डो 

3.भारतीय लष्कराने अग्निस्त्र । सुराव कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता ?
A. अरुणाचल प्रदेश
B. पंजाब
C. लदाख 
D. बिहार

4.पेंगल पथुकाप्त थित्तम’ (महिला सुरक्षा योजना) कोणत्या राज्याने सुरु केलेली योजना आहे ?
A. राजस्थान
B. तमिळनाडू
C. गुजरात
D. आसाम

5.गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
A. हसमुख अधिया
B. रवी सिन्हा
C. अमित अग्रवाल
D. नितीन अग्रवाल

6.महिला उदयोन्मुख आशिया कप T20 2023 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?
A. पाकिस्तान
B. श्रीलंका
C. बांगलादेश
D. भारत 

7.बिहारमधील जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर केव्हापर्यंत पर्यंत पूर्ण होईल ?
A. २०२६
B. २०२८
C. २०२५ 
D. २०२७

8.पनामामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. संजय वर्मा
B. सुमित सेठ 
C. नागेश सिंघ
D. अमित अग्रवाल

9.उत्तर भारतातील पहिल्या स्किन बँकेचे उद्घाटन ..येथे झाले ?
A. नवी दिल्ली 
B. हरियाणा
C. पंजाब
D. केरळ

10.फिच रेटिंग्ज ने भारताचा GDP अंदाज किती % वर वाढवला आहे ?
A. ६.९%
B. ७.२%
C. ५.५%
D. ६.३% 

11.जागतिक पर्जन्यवन दिवस कधी साजरा केला जात असतो ?
A. १९ जून
B. २० जून
C. २२ जून
D. २४ जून

12.२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव कोणत्या देशाने रोखला आहे ?
A. अमेरिका
B. चीन 
C. इराण
D. पाकिस्तान

13.पॉलिटेक्निक चलो अभियान’ कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे ?
A. उत्तरप्रदेश 
B. पश्चिम बंगाल
C. तमिळनाडू
D. राजस्थान


 

24जून 2023 चालू घडामोडी | 24 June 2023 Current Affairs in Marathi

1.गगन प्रणाली कोणाच्या द्वारे विकसित करण्यात आलेली आहे ?
A. ISRO
B. AAI
C. वरील दोन्ही 
D. DRDO

2.मायक्रोन तंत्रज्ञानाचा ‘सेमीकंडक्टर टेस्टिंग अँड पॅकेजिंग प्लांट’ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे ?
A. मिझोरम
B. पश्चिम बंगाल
C. आसाम
D. गुजरात 

3.आंतरराष्ट्रीय विधवा दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?
A. १८ जून
B. २१ जून
C. २३ जून 
D. २५ जून

4.सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम कोठून सुरू केली जाईल ?
A. राजस्थान
B. मध्यप्रदेश 
C. तमिळनाडू
D. महाराष्ट्र

5.Indian finance ministry: From Independence to Emergency नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? (*)
A. अशोक कुमार भट्टाचार्य 
B. अनिरुद्ध काला
C. बीके शिवानी
D. शंतनू गुप्ता

6.कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री विद्यार्थी प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे ?
A. तमिळनाडू
B. गुजरात
C. महाराष्ट्र
D. हिमाचल प्रदेश 

7.गृहज्योती योजना’ कोणत्या राज्यामध्ये सुरु करण्यात आलेली योजना आहे ?
A. आंध्रप्रदेश
B. तमिळनाडू
C. कर्नाटक 
D. पश्चिम बंगाल

8.टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने एअरबस आणि बोईंगकडून १ विमाने खरेदी करण्यासाठी खरेदी करार केला आहे ?
A. ५००
B. ४७० 
C. ३५०
D. ५५०

9.आशियातील सर्वात मोठी क्लस्टर विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली ?
A. महाराष्ट्र 
B. तमिळनाडू
C. राजस्थान
D. गुजरात

10.किती % मंजुरी रेटिंगसह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत ?
A. ६५%
B. ५५%
C. ५०%
D. ७५% 

11.समलिंगींना लग्न करण्यासाठी परवानगी देणारा पहिला मध्य युरोपीय देश कोणता ठरला आहे ?
A. टॅलिन
B. लाटविया
C. एस्टोनिया 
D. लिथुआनिया

12.जेंडर गॅप इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान कितव्या क्रमांकावर आहे ?
A. १२७ 
B. १६३
C. १०५
D. ९५

13.पाकिस्तान आपल्या कराची बंदर टर्मिनल्सच्या ताब्यात देण्यासाठी कोणत्या देशाशी करार करेल ?
A. UAE 
B. Saudi Arabia
C. Türkiye
D. China


23 जून 2023 चालू घडामोडी | 23 June 2023 Current Affairs in Marathi

1.SIPRI च्या वार्षिक अहवाल 2023 मध्ये भारताच्या अण्वस्त्रांच्या संख्येत किती वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे ?
A. १७०
B. १६४ 
C. १५०
D. १८५

2.अलीकडेच पंचायत स्तरावरील औषध योजना कोणत्या राज्याने लौंच केलेली आहे ?
A. राजस्थान
B. तमिळनाडू
C. गुजरात
D. झारखंड 

3.संशोधन आणि विश्लेषण शाखेचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. मनोज गोविल
B. संजय मल्होत्रा
C. रवी सिन्हा
D. राजीव गौबा

4.भारतातील पहिला MotoGP रेसिंग इव्हेंट कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे ?
A. तमिळनाडू
B. उत्तरप्रदेश 
C. राजस्थान
D. गुजरात

5.डेटॉलने भारतातील पहिली क्लायमेट रेझिलिएंट शाळा कोणत्या जिल्ह्यात सुरू केली ?
A. उत्तरकाशी,उत्तराखंड 
B. जयपूर, राजस्थान
C. अमरावती, आंध्रप्रदेश
D. बेंगलोर, कर्नाटक

6.फिनलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
A. लोटे शेरिंग
B. मिखाईल मिस्टिन
C. शहबाज शरीफ
D. Petteri Orpo 

7.जागतिक विमानचालन परस्कार 2023 कोणत्या विमानसेवा कंपनीला भेटला आहे ?
A. SpiceJet
B. Air India
C. IndiGo 
D. Vistara

8.SBI MD १ यांची RBI डेप्युटी 3 वर्षे उप राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
A. एम डी पत्रा
B. स्वामीनाथन जानकीरामन 
C. एम राजेश्वर व
D. टी बी शंकर

9.दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. २३ जून 
B. २२ जून
C. २४ जून
D. २५ जून

10.मुक्ता योजना कोणत्या राज्यात सुरु करण्यात आलेली योजना आहे ?
A. कर्नाटक
B. तमिळनाडू
C. ओडीसा 
D. महाराष्ट्र

11.G20 कृषी मंत्रीस्तरीय बैठक कोणत्या शहरात झाली आहे ?
A. चेन्नई
B. नाशिक
C. पुणे
D. हैदराबाद 

12.इंडिगो या कमी किमतीच्या वाहक कंपनीने एअरबस A320 साठी किती ऑर्डर दिली आहे ?
A. २५०
B. ५०० 
C. ३६०
D. ४५९

13.कोणत्या राज्य सरकारने तरुण लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘नई पहल’ योजना सुरू केली ?
A. गोवा 
B. पंजाब
C. राजस्थान
D. तमिळनाडू


22 जून 2023 चालू घडामोडी | 22 June 2023 Current Affairs in Marathi

1.आशिया कप 2023 कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे ?
A. श्रीलंका
B. पाकिस्तान
C. वरील दोन्ही 
D. बांगलादेश

2.कोणत्या चक्री वादळाने अरबी समुद्रात सर्वात जास्त काळ सक्रिय होण्याचा विक्रम केला आहे ?
A. Taukete
B. Gulab
C. Amphan
D. Biperjoy 

3.भारताने कोणाला जी-20 मध्ये सामील होण्याचा प्रस्ताव दिला आहे ?
A. बांगलादेश
B. श्रीलंका
C. आफ्रिकन युनियन 
D. म्यानमार

4.भारताने कोणत्या देशाला INS किर्पण भेट दिले आहे ?
A. बांगलादेश
B. व्हिएतनाम 
C. म्यानमार
D. श्रीलंका

5.खालीलपैकी कोणाला त्यांचं साहित्यिक कार्यासाठी प्रतिष्ठित जर्मन शांतता पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला आहे ?
A. सलमान रश्दी 
B. ललिता नटराजन
C. जगदीश बाकन
D. दामोदर मावजो

6.अलीकडेच इग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेली ऍशेस 2023 कोणी जिंकली आहे ?
A. पाकिस्तान
B. श्रीलंका
C. इग्लंड
D. ऑस्ट्रेलिया 

7.Sand Samadhi नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A. गीतांजली श्री 
B. अनिरुद्ध काला
C. शंतनू गुप्ता
D. बीके शिवानी

8.कोणत्या देशातील विद्यापीठांमध्ये होळी आणि इतर सांस्कृतिक उत्सवांवर बंदी घातली आहे ?
A. इराण
B. पाकिस्तान 
C. इराक
D. मलेशिया

9.भवानी देवीने आशियाई तलवारबाजी या स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे ?
A. कांस्य 
B. रौप्य
C. सुवर्ण
D. यापैकी नाही

10.जागतिक संगीत दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?
A. १८ जून
B. १९ जून
C. २० जून
D. २१ जून 

11.जगन्नाथ रथयात्रा कोणत्या राज्याशी संबंधित आहे
A. मध्यप्रदेश
B. तमिळनाडू
C. ओडीसा 
D. आंध्रप्रदेश

12.नुसरत चौधरी कोणत्या देशातील मधील पहिल्या मुस्लिम महिला फेडरल न्यायाधीश बनल्या आहेत ?
A. बांगलादेश
B. अमेरिका 
C. मलेशिया
D. श्रीलंका

13.Sberbank ने व्यक्तींसाठी भारतीय रुपया खाती सुरू केली आहेत,Sberbank कोणत्या देशाची बँक आहे ?
A. रशिया 
B. ऑस्ट्रेलिया
C. अमेरिका
D. ब्राझील

 


21 जून 2023 चालू घडामोडी | 21 June 2023 Current Affairs in Marathi

1.कोणता देश पहिला डिजिटल सरकारी बाँड जारी करणार आहे ?
A. भारत
B. चीन
C. जपान
D. इस्राईल 

2.३७ व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे ?
A. गुजरात
B. राजस्थान
C. पंजाब
D. गोवा 

3.दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. १६ जून
B. १८ जून
C. २१ जून 
D. २४ जून

4.Canadian Grand Prix (2023 कोणत्या खेळाडूने जिंकली आहे ?
A. Lewis Hamilton
B. Max Verstappen 
C. Charles Leclerc
D. Sergio Pérez

5.बहुराष्ट्रीय पीसकीपिंग संयुक्त सराव “एक्स खान क्वेस्ट 2023” कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ?
A. मंगोलिया 
B. बांगलादेश
C. भारत
D. इस्राईल

6.Intercontinental Cup 2023 कोणी जिंकले आहे ?
A. वेनान्तु
B. मंगोलिया
C. लेबनॉन
D. भारत 

7.संरक्षण मंत्रालयाने कोणत्या देशाच्या ‘प्रिडेटर (MQ-9 रीपर) ड्रोन’ खरेदीला मान्यता दिली आहे ?
A. रशिया
B. अमेरिका 
C. ब्रिटन
D. इस्राईल

8.2021 चा गांधी शांतता पुरस्कार कोणाला भेटलेला आहे ?
A. शेख मुजीबूर रहमान
B. गीता प्रेस, गोरखपूर 
C. काबूस बिन सैद अल सैद
D. योहेई सासाकावा

9.भारताच्या पहिल्या महिला कबड्डी लीग स्पर्धेची उद्घाटन आवृत्ती कोणत्या शहरात सुरु झाली ?
A. मुंबई
B. नवी दिल्ली
C. दुबई 
D. टोकियो

10.Equitas Small Finance Bank चे MD आणि CEO म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. दीपक मोहंती
B. अश्वनी कुमार
C. प्रणव हरिदासन
D. पी एन वासुदेवन 

11.लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कोणत्या शहरात राष्ट्रीय विधायक परिषदे॒चे भारत उद्घाटन केले ?
A. बेंगलोर
B. दिल्ली
C. मुंबई 
D. चेन्नई

12.रेझिलिएंट केरळ कार्यक्रमासाठी कोणत्या बँकेने $150 – दशलक्ष कर्ज मंजूर केले ?
A. ADB
B. World Bank 
C. IMF
D. AIIB

13.कोणत्या वर्षापासून ट्रक चालकांसाठी एसी केबिन अनिवार्य होणार आहे ?
A. २०२५ 
B. २०२४
C. २०२६
D. २०२८


20 जून 2023 चालू घडामोडी | 20 June 2023 Current Affairs in Marathi

1.स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेनुसार कोणत्या देशाकडे सर्वाधिक आण्विक शस्त्रांचा साठा आहे ?
A. रशिया 
B. अमेरिका
C. चीन
D. फ्रांस

2.भारताच्या (G20 अध्यक्षपदी अंतर्गत चौथी पर्यटन कार्यगटाची बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे ?
A. गुजरात
B. पश्चिम बंगाल
C. जम्मू काश्मीर
D. गोवा 

3.खालीलपैकी कोणत्या राज्यात वारकरी समाजाने पालखी सोहळा साजरा केला आहे ?
A. गुजरात
B. राजस्थान
C. महाराष्ट्र 
D. कर्नाटक

4.कोणत्या IIT ने सौरऊर्जेचा वापर करून समुद्राच्या पाण्यापासून हायड्रोजन तयार केले आहे ?
A. IIT Bombay
B. IIT Madras 
C. IIT Kanpur
D. IIT Delhi

5.Most of What You Know About Addiction is Wrong” पुस्तक कोणाद्वारे लिहिण्यात आले आहे ?
A. अनिरुद्ध काला 
B. अभय
C. शंतनू गुप्ता
D. शशी शेखर वेंपटी

6.जागतिक निर्वासित दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. १४ जून
B. १५ जून
C. १८ जून
D. २० जून 

7.इंडोनेशिया ओपन 2023 मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?
A. चिराग शेट्टी
B. सात्विकसाईराज
C. वरील दोन्ही 
D. लक्ष्य सेन

8.नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि सीएमडी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. राकेश सठाणा
B. यू सरवणन 
C. मोहन चौधरी
D. विवेक सिंग

9.स्क्वॉश विश्वचषक 2023 चे शीर्षक कोणी जिंकला आहे ?
A. Egypt 
B. Malaysia
C. Japan
D. India

10.प्रसिद्ध अॅशेस कसोटी मालिका कोणत्या देशांदरम्यान खेळली जात आहे ?
A. इग्लंड आणि भारत
B. भारत आणि ऑस्ट्रेलिया
C. इग्लंड आणि ऑस्ट्रेलिया 
D. यापैकी नाही

11.विहू कुह उत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
A. राजस्थान
B. आंध्रप्रदेश
C. अरुणाचल प्रदेश 
D. महाराष्ट्र

12.भारताच्या G-20 अध्यक्षतेखाली विज्ञान-20 ची दोन दिवसीय परिषद कोठे झाली ?
A. पटना
B. भोपाळ 
C. नवी दिल्ली
D. जयपूर

13.युनायटेड किंगडमने जेन मॅरियटची खालीलपैकी कोणत्या देशासाठी पहिली महिला दूत म्हणून नियुक्ती केली आहे ?
A. पाकिस्तान 
B. इराण
C. इराक
D. श्रीलंका


 

19 जून 2023 चालू घडामोडी | 19 June 2023 Current Affairs in Marathi

1.BSF चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे ?
A. अमित अग्रवाल
B. नितीन अग्रवाल 
C. एम ए गणपती
D. सुबोध जैस्वाल

2.कोणत्या मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी वाय- ब्रेक उपक्रम सुरू केला आहे ?
A. कृषी मंत्रालय
B. शिक्षण मंत्रालय
C. आरोग्य मंत्रालय
D. आयुष मंत्रालय 

3.कोणत्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने डिझेल शिवाय चालणारे भारतातील पहिले ‘मिथाइल इथर ट्रॅक्टर इंजिन’ विकसित केले आहे ?
A. IIT मद्रास
B. IIT मुंबई
C. IIT कानपूर 
D. IIT गांधीनगर

4.सीएनजीवर चालणारी देशातील पहिली टॉय ट्रेन कोणत्या राज्यात सुरु झालेली आहे ?
A. तमिळनाडू
B. राजस्थान 
C. केरळ
D. मध्यप्रदेश

5.कोणत्या राज्य सरकारने तुरुंगांचे नाव बदलून सुधारगृह असे केले आहे ?
A. उत्तरप्रदेश 
B. मध्यप्रदेश
C. राजस्थान
D. गुजरात

6.दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील नवीन व्याघ्र प्रकल्प ठरला आहे ?
A. गुजरात
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. मध्यप्रदेश 

7.गेल्या दोन वर्षांत कोणत्या कायद्यांतर्गत केंद्र सरकारने 150 हून अधिक ‘भारतविरोधी’ वेबसाइट्स, यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे ?
A. कलम 55
B. कलम 26
C .कलम 58
D. कलम 69A 

8.इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे ?
A. अमित अग्रवाल
B. कमल किशोर चटिवाल 
C. नितीन अग्रवाल
D. सुबोध कुमार सिंग

9.दिल्ली येथील नेहरू स्मारक म्युझियम आणि लायब्ररी सोसायटीचे नाव बदलण्याचा निर्णय काय म्हणून घेतला आहे ?
A. पंतप्रधान संग्रहालय आणि सोसायटी
B. नरेंद्र मोदी संग्रहालय आणि सोसायटी
C. अटल बिहारी वाजपेयी संग्रहालय आणि सोसायटी
D. इंदिरा गांधी संग्रहालय आणि सोसायटी

10.”मास्टर रेसिडेन्शिअल रिअल इस्टेट” हे पुस्तक कोणाचे लेखक आहे ?
A. अमिताव घोष
B. बीके शिवानी
C. शंतनू गुप्ता
D. अश्चिंदर आर सिंग 

11.”जुली लडाख” या आउटरीच कार्यक्रमाचे आयोजन कोण करत आहे ?
A. भारतीय हवाई दल
B. भारतीय सैन्य
C. भारतीय नौदल 
D. बीएसएफ

12.जून 2023 मध्ये कोणत्या देशात काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला दोनदा संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत ?
A. इस्राईल
B. अमेरिका 
C. फिजी
D. ऑस्ट्रेलिया

13.ट्विटरवर 25 दशलक्ष फॉलोअर्स असलेले देशातील पहिले मुख्यमंत्री कोण बनले आहेत ?
A. योगी आदित्यनाथ 
B. जगनमोहन रेड्डी
C. ममता बॅनर्जी
D. नवीन पटनायक


18 जून 2023 चालू घडामोडी | 18 June 2023 Current Affairs in Marathi

1. भारतातील सर्वात मोठा गुंतवणूकदार कोणता देश ठरला आहे ?
A. अमेरिका
B. सिंगापुर 
C. युएई
D. मलेशिया

2. कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने 2023 चा सेंट्रल बँक ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे ? 12
A. रशिया
B. दक्षिण आफ्रिका
C. चीन
D. युक्रेन 

3. खालीलपैकी कोणत्या राज्याला ‘राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे ?
A. तमिळनाडू
B. राजस्थान
C. मध्यप्रदेश 
D. गुजरात

4. कोणत्या देशामध्ये आशिया कप स्पर्धा 2023 खेळवली जाणार आहे ?
A. पाकिस्तान
B. श्रीलंका
C. वरील दोन्ही 
D. भारत

5. कोणत्या राज्यातील 5 इमारती आणि संरचनेची आंतरराष्ट्रीय ग्रीन ऍपल पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे ?
A. आंध्रप्रदेश
B. तेलंगना 
C. तमिळनाडू
D. राजस्थान

6. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने आपत्ती व्यवस्थापनासाठी 8,000 कोटी रुपयांच्या योजना जाहीर केल्या आहेत ?
A. राजनाथ सिंघ
B. गिरीश मुर्मू
C. नरेंद्र मोदी
D. अमित शाह 

7. Arunpol App’ (‘अरुणपोल ॲप’ ) कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लौंच केले आहे ?
A. राजस्थान
B. जम्मू आणि काश्मीर
C. अरुणाचल प्रदेश 
D. हरियाणा

8. खालीलपैकी कोणी दक्षिण आशियातील पहिला रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू केला ?
A. आशियाई विकास बँक
B. जागतिक बँक 
C. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक
D. नवीन विकास बँक

9. महिला 20 शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेला आहे ?
A. तमिळनाडू
B. राजस्थान
C. गुजरात
D. आंध्रप्रदेश

10. जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस केव्हा साजरा केला गेला आहे ?
A. १९ जून
B. १२ जून
C. १३ जून
D. १५ जून 

11. जलविद्युत कंपनी NHP लिमिटेड चे नवीन संचालक कोण बनले आहेत ?
A. नितीन अग्रवाल
B. अरविंद कुमार
C. उत्तम लाल 
D. गणेश कुमार

12. कुवेत देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
A. लिओ वराडकर
B. शेख अहमद नवाफ अल-अहमद अल-सबाह 
C. अलीहान स्मायलोव्ह
D. अँथोनी अल्बानीज

13. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आपले प्रादेशिक कार्यालय उघडले आहे ?
A. नागालँड 
B. जम्मू आणि काश्मीर
C. बिहार
D. त्रिपुरा


17 जून 2023 चालू घडामोडी | 17 June 2023 Current Affairs in Marathi

1. कोणत्या राज्याने 2017 ते 2021 पर्यंत प्रलंबित खाजगी आणि व्यावसायिक वाहुन मालकांवरील सर्व वाहतूक चलन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे ?
A. महाराष्ट्र
B. तमिळनाडू
C. आंध्रप्रदेश
D. उत्तरप्रदेश 

2. कोणत्या राज्याने पद्म पुरस्कार विजेत्यांना 10,000 रुपये मासिक पेन्शन योजना जाहीर केली आहे?
A. गुजरात
B. तमिळनाडू
C. मेघालय
D. हरियाणा 

3. फोर्ब्स ग्लोबल 2000 च्या यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कितवे स्थान आहे ?
A. २२
B. ५२
C. ४५ 
D. ४२

4. लंडन सेंट्रल बँकिंग तर्फे “गव्हर्नर ऑफ द इयर” पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
A. ज्ञान चतुर्वेदी
B. शक्तीकांत दास 
C. व्ही मधुसूदनन नायर
D. दामोदर मावजो

5. भारताचे “नवीन आरोग्य सचिव” म्हणून कोणाचे नाव देण्यात आले आहे.
A. सुधांश पंत 
B. राजीव गौबा
C. टी व्ही सोमनाथ
D. एस सिद्धांत

6. कोणत्या रेल्वे स्टेशनला FSSAI द्वारे ‘इट राइट स्टेशन’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे ?
A. पुणे
B. मुंबई
C. पंजाब
D. गुवाहाटी 

7. कोणत्या कंपनीने E27 इंधन आणि इथेनॉल मिश्रित डिझेल इंधन वाहनांचा प्रायोगिक अभ्यास यशस्वीपणे सुरू केला आहे ?
A. Reliance Petroleum
B. Indian Oil Corporation
C. Hindustan Petroleum 
D. Bharat Petroleum

8. पहिल्या आदिवासी खेळ महोत्सव २०२३ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे ?
A. अरुणाचल प्रदेश
B. ओडीसा 
C. मेघालय
D. पश्चिम बंगाल

9. जागतिक पवन दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. १५ जून 
B. 17 जून
C. १९ जून
D. २० जून

10. इक्बाल मसिह पुरस्कार 2023 ने कोणत्या व्यक्तीला सन्मानित करण्यात आलेले आहे ?
A. सी. राधाकृष्ण राव
B. जगदीश बाकन
C. दामोदर मावजो
D. ललिता नटराजन 

11. SIPRI’s Year Book-2023, यानुसार कोणत्या देशाकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत ?
A. भारत
B. चीन
C. रशिया 
D. ब्रिटेन

12. कोणत्या राज्याने सरकारने ई-स्कूटी योजनेला मान्यता दिली आहे ?
A. तमिळनाडू
B. मध्यप्रदेश 
C. राजस्थान
D. गुजरात

13. ग्रीनपीस इंडियाच्या “स्पेअर द एअर” या अहवालानुसार, भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे ?
A. बेंगलोर 
B. दिल्ली
C. पटना
D. रायपुर


16 जून 2023 चालू घडामोडी | 16 June 2023 Current Affairs in Marathi

1. 27 वर्षांनंतर मिस वर्ल्ड 2023 कोणत्या देशात होणार आहे ?
A. जपान
B. अमेरिका
C. भारत 
D. ऑस्ट्रेलिया

2. कोणत्या राज्याने पद्म पुरस्कार विजेत्यांना 10,000 रुपये मासिक पेन्शन जाहीर केली आहे?
A. गुजरात
B. तमिळनाडू
C. मेघालय
D. त्रिपुरा 

3. कोणत्या राज्य सरकारने रस्त्यांवर बेकायदेशीर कचरा डंपिंगचा अहवाल दिल्यास बक्षीस म्हणून देण्याची योजना सुरू केली आहे ?
A. तमिळनाडू
B. राजस्थान
C. केरळ 
D. गुजरात

4. UIDAI चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
A. अमित अग्रवाल 
B. नितीन अग्रवाल
C. जनार्दन प्रसाद
D. अमरेंदू प्रकाश

5. मे 2023 पुरुषांच्या वर्गातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला भेटलेला आहे ?
A. Harry Tector 
B. Fakhar Zaman
C. Shakib Al Hasan
D. Harry Brook

6. अलीकडेच कोणत्या राज्यात पहिला ‘जिल्हा सुशासन निर्देशांक’ जाहीर झाला आहे ?
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. तमिळनाडू
D. अरूणाचल प्रदेश 

7. ADB, कोणत्या राज्यातील बागायतीला प्रोत्साहन देण्यासाठी USD 130 मिलियन कर्जावर स्वाक्षरी केली ?
A. राजस्थान
B. तमिळनाडू
C. हिमाचल प्रदेश 
D. गुजरात

8. कोणत्या भारतीय चित्रपटाला WHO चा पुरस्कार भेटला आहे ?
A. Everything Everywhere All at Once
B. When Climate Change Turns Violent’ 
C. All Quiet on the Western Front
D. Avatar: The Way of Water

9. UNESCO मध्ये कोणता देश पुन्हा सामील झाला आहे ?
A. अमेरिका 
B. इस्राईल
C. ऑस्ट्रेलिया
D. जर्मनी

10. युनायटेड नेशन्सने कोणत्या देशाची अन्न मदत थांबवली आहे ?
A. पोलंड
B. दक्षिण आफ्रिका
C. ब्राझील
D. इथीओपिया 

11. एपसन इंडियाचे नवीन Brand Ambassador म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. आलीय भट्ट
B. रणवीर सिंघ
C. रश्मिका मंदान्ना 
D. अक्षय कुमार

12. जम्मू आणि काश्मीर मधील पहिल्या भगवान व्यंकटेश्वर मंदिराचे उद्घाटन कोणी केले आहे ?
A. नरेंद्र मोदी
B. मनोज सिन्हा 
C. अमित शाह
D. एस जयशंकर

13. कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पिक विमा हप्तासाठी 100%अनुदान वाढवले आहे ?
A. मेघालय 
B. तमिळनाडू
C. राजस्थान
D. गुजरात


15 जून 2023 चालू घडामोडी | 15 June 2023 Current Affairs in Marathi

1. बिपरजॉय’ चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने दिले आहे?

A. भारत
B. बांगलादेश 
C. इस्राईल
D. जपान

2. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे?

A. ऑस्ट्रेलिया
B. रशिया
C. चीन
D. भारत 

3. सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

A. हृषीकेश कानिटकर
B. रश्मी शुक्ला
C. नितीन अग्रवाल 
D. एम.ए. गणपती

4. भारत-मालदीवचा संयुक्त लष्करी सराव “एकुवेरिन सराव” कुठे सुरू झाला आहे?

A. मध्यप्रदेश
B. उत्तराखंड 
C. राजस्थान
D. तमिळनाडू

5. राष्ट्रीय चाचणी एजन्सीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

A. सुबोध कुमार सिंग 
B. अमरेंदू प्रकाश
C. किरेन रिजुजू
D. मनोज सोनी

6. फिफा अंडर-20 विश्वचषक २०२३ कोणी जिंकलेला आहे?

A. जर्मनी
B. रशिया
C. इटली
D. उरुग्वे 

7. जगातील सर्वात शक्तिशाली हायपरसॉनिक पवन बोगदा कोठे उघडण्यात आला आहे?

A. इस्राईल
B. रशिया
C. चीन 
D. अमेरिका

8. कोणता देशाने जगातील पहिला डिजिटल सरकारी बाँड जारी केला आहे?

A. जपान
B. इस्राईल 
C. रशिया
D. ऑस्ट्रेलिया

9. दरवर्षी जागतिक पवन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

A. १५ जून 
B. १७ जून
C. १९ जून
D. २१ जून

10. सीएसईच्या जाहीर झालेल्या अहवालानुसार पर्यावरणाच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे?

A. आंध्रप्रदेश
B. त्रिपुरा
C. तमिळनाडू
D. तेलंगाना 

11. NHDC Ltd कोणत्या राज्यात 525 MW चा पंप स्टोरेज प्रकल्प बांधणार आहे?

A. तमिळनाडू
B. राजस्थान
C. मध्यप्रदेश 
D. गुजरात

12. 2023 रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर ख्रिस्तोफर ब्लँड पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे?

A. व्हर्जिनी लेडोयेन
B. पॅटरसन जोसेफ 
C. माल्कम बॅरेट
D. यापैकी नाही

13. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन केले आहे?

A. नवी दिल्ली 
B. मुंबई
C. नाशिक
D. पुणे


14 जून 2023 चालू घडामोडी | 14 June 2023 Current Affairs in Marathi

1. 5व्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2023 मध्ये मोठ्या राज्यांमध्ये अव्वल स्थानी कोणते राज्य आले आहे?

A. तमिळनाडू
B. केरळ 
C. राजस्थान
D. गुजरात

2. एआय सिक्युरिटीवर पहिली ग्लोबल समिट कोणत्या देशामध्ये होणार आहे?

A. इस्राईल
B. भारत
C. रशिया
D. ब्रिटेन 

3. सर्वात तरुण ग्रँड स्लॅम व्हीलचेअर चॅम्पियन 2023 कोण बनला आहे?

A. नोव्हाक जोकोविच
B. केची किमुरा
C. टोकीटो ओडा 
D. यापैकी नाही

4. जागतिक रक्तदाता दिवस म्हणून दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो?

A. १२ जून
B. १४ जून 
C. १६ जून
D. १८ जून

5. पुरुषांच्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेमध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम कोणत्या खेळाडूने जिंकलेले आहेत?

A. Novak Djokovic 
B. Rafael Nadal
C. Roger Federer
D. Pete Sampras

6. कोणत्या विमानतळाने ‘डिजीयात्रा’ ही नवीन सुविधा सुरू केली आहे?

A. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू
B. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोची
C. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली 
D. मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळुरु

7. कोणत्या राज्यातील ईशाद आंबा या आंब्याच्या प्रकाराला GI TAG मिळाला आहे?

A. तमिळनाडू
B. राजस्थान
C. कर्नाटक 
D. गुजरात

8. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

A. भारत
B. ऑस्ट्रेलिया 
C. न्युझीलंड
D. इग्लंड

9. कोणत्या वर्षापर्यंत भारताची इंटरनेट अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन होईल?

A. २०३० 
B. २०२५
C. २०२८
D. २०२६

10. CONCOR चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे?

A. प्रतिक देसाई
B. स्वाती मोंडल
C. अखंड स्वरूप
D. संजय स्वरूप 

11. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च क्रूड स्टील उत्पादक देश कोणता बनलेला आहे?

A. रशिया
B. चीन
C. भारत 
D. अमेरिका

12. कोणत्या राज्य सरकारने अमृत जल क्रांती अंतर्गत एकात्मिक जलसंपत्ती कृती आराखडा 2023-25 सुरू केलेला आहे?

A. तमिळनाडू
B. हरियाणा 
C. गुजरात
D. महाराष्ट्र

13. कोणत्या राज्यातील पहिल्या ‘अशोक चक्र’ पुरस्कार प्राप्तीचे निधन झाले आहे?

A. केरळ 
B. गुजरात
C. महाराष्ट्र
D. तमिळनाडू


13 जून 2023 चालू घडामोडी | 13 June 2023 Current Affairs in Marathi

1. भारताची पहिली आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाज सेवा कोणत्या देशादरम्यान सुरू होणार आहे?

A. श्रीलंका 
B. बांगलादेश
C. नेपाळ
D. भूतान

2. आदिवासींना जमिनीचा हक्क मिळवून देण्यासाठी कोणते राज्य ‘गृह लक्ष्मी’ घर योजना सुरू करणार आहे?

A. आंध्रप्रदेश
B. त्रिपुरा
C. तमिळनाडू
D. तेलंगाना 

3. आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशन ज्युनियर विश्वचषकच्या पदक यादीत भारताचे स्थान काय आहे?

A. पाचवे
B. तिसरे
C. पहिले 
D. चौथे

4. कोणत्या राज्याने ‘शक्ती’ स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे?

A. महाराष्ट्र
B. कर्नाटक 
C. गुजरात
D. आसाम

5. 2023 महिला हॉकी ज्युनियर आशिया कप कोणी जिंकलेला आहे?

A. भारत 
B. दक्षिण कोरिया
C. जपान
D. चीन

6. कोणत्या राज्य सरकारने 2017 ते 2021 पर्यंत प्रलंबित खाजगी आणि व्यावसायिक वाहन मालकांसाठी सर्व वाहतूक चलन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?

A. गुजरात
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. उत्तरप्रदेश 

7. मुख्यमंत्री शहरी निकाय स्वामीत्व योजना कोणत्या राज्याची आहे?

A. तमिळनाडू
B. मध्यप्रदेश
C. हरियाणा 
D. गुजरात

8. मीडिया कंपनी हिंदू ग्रुप पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड्रचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे?

A. शाजी के. व्ही
B. निर्मला लक्ष्मण 
C. समीर कामथ
D. एस सोमनाथ

9. भारत, फ्रान्स आणि UAE मधील पहिला सागरी भागीदारी सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे?

A. Gulf of Oman 
B. Bay of Bengal
C. Arabian Sea
D. China Sea

10. “नालंदा” या नवीन पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A. बीके शिवानी
B. शंतनू गुप्ता
C. शशी शेखर वेंपटी
D. अभय 

11. अलीकडेच आलेल्या अहवालानुसार स्थापित पवन उर्जा क्षमतेमध्ये अव्वल स्थानी कोणते राज्य आलेले आहे?

A. राजस्थान
B. तमिळनाडू
C. गुजरात 
D. आंध्रप्रदेश

12. कोणत्या राज्य सरकारने नवीन ‘मुख्यमंत्री लाडली बहन योजना’ योजना सुरू केली आहे?

A. तमिळनाडू
B. मध्यप्रदेश 
C. राजस्थान
D. गुजरात

13. थायलंड ओपन 2023 चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

A. An Se Young 
B. Elena Rybakina
C. PV Sindhu
D. यापैकी नाही


12 जून 2023 चालू घडामोडी | 12 June 2023 Current Affairs in Marathi

1. लव्हेंडर महोत्सव कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जात असतो?

A. अरुणाचल प्रदेश
B. बिहार
C. जम्मू आणि काश्मीर 
D. पंजाब

2. बिमस्टेस ऊर्जा केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे?

A. भूतान
B. जपान
C. ऑस्ट्रेलिया
D. भारत 

3. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद’ साठी किती स्थायी सदस्य देश म्हणून निवडले गेले आहेत?

A. ०८
B. ०१
C. ०५ 
D. ०३

4. कोणत्या राज्यामध्ये ‘मातृभूमी योजना’ सुरु करण्यात आलेली आहे?

A. तमिळनाडू
B. उत्तरप्रदेश 
C. राजस्थान
D. गुजरात

5. मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत?

A. भारत 
B. ऑस्ट्रेलिया
C. अमेरिका
D. जर्मनी

6. संयुक्त राष्ट्रांच्या जनरल असेंब्लीचे 78 वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे?

A. टेड्रोस अधानोम
B. अजय बंगा
C. डेनिस फ्रान्सिस 
D. यापैकी नाही

7. जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस केव्हा साजरी करण्यात येत असतो?

A. ०८ जून
B. १० जून
C. १२ जून 
D. १४ जून

8. IQAir ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वात टॉप 10 प्रदूषित शहरांपैकी कोणते शहर अव्वल स्थानी आहे?

A. लाहोर 
B. ढाका
C. दिल्ली
D. पटना

9. अलीकडेच कोणत्या देशासोबत Mazagon डॉकने डिझेल पाणबुड्यांचे बांधकामासाठी करार केला आहे?

A. जर्मनी 
B. ऑस्ट्रेलिया
C. जपान
D. नेपाळ

10. कोणत्या देशाने गेल्या दशकातील सर्वात जास्त मासिक चलनवाढ नोंदवली आहे?

A. जपान
B. श्रीलंका
C. युके
D. बांगलादेश 

11. अग्नी- प्राइम क्षेपणास्त्राची चाचणी कोठे घेण्यात आलेली आहे?

A. श्रीहरिकोटा बेट
B. पांबन बेट
C. अब्दुल कलाम बेट 
D. यापैकी नाही

12. भारत आणि कोणत्या देशाने 1 अब्ज युरोचे द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य निश्चित केले आहे?

A. जपान
B. सर्बिया 
C. पेरू
D. ब्राझील

13. पोलावरम प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला किती कोटी रुपये मंजूर केले आहेत?

A. १२,९११ कोटी 
B. ०८,५६२ कोटी
C. १०,५२६ कोटी
D. १८,८५९ कोटी


11 जून 2023 चालू घडामोडी | 11 June 2023 Current Affairs in Marathi

1. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल गाव विकसित होत आहे?

A. मुंबई
B. पुणे
C. नाशिक
D. ठाणे 

2. “एअर डिफेंडर 2023” नाटोची आतापर्यंतची सर्वात मोठा हवाई व्यायाम कोणत्या देशात आयोजित होणार आहे?

A. रशिया
B. अमेरिका
C. ब्राझील
D. जर्मनी 

3. कोणत्या सरकारने प्रदूषणावर मात करण्यासाठी एअर प्युरिफायर असलेल्या बसेस लाँच केल्या आहेत?

A. राजस्थान
B. तमिळनाडू
C. पश्चिम बंगाल 
D. गुजरात

4. भारतातील परदेशी नागरिकांसाठी सर्वात महागडे शहर कोणते ठरले आहे?

A. मुंबई 
B. चेन्नई
C. हैदराबाद
D. बेंगलोर

5. भारतीय नौदलाने कोणाच्या द्वारे वरुणास्त्र टॉर्पेडोची पहिली लढाऊ चाचणी कोणी घेतली आहे?

A. ISRO
B. ORDO 
C. NASA
D. ROSCOSMOS

6. तरुणांना रोजगारक्षम कौशल्ये शिकवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शिका आणि कमवा योजना सुरू केली आहे?

A. आसाम
B. तमिळनाडू
C. गुजरात
D. मध्यप्रदेश 

7. डच विज्ञानातील सर्वोच्च सन्मान स्पिनोझा पारितोषिक कोणाला भेटलेला आहे?

A. आर सुकुमार
B. ज्योती देशमुख
C. जोयिता गुप्ता 
D. निवेता सिन्हा

8. फताह क्षेपणास्त्र या आपल्या पहिल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचे अनावरण कोणत्या देशाने केले?

A. आशिया
B. इराण 
C. युरोप
D. युके

9. कोणत्या बँकेने बेंगळुरूमध्ये ‘प्रोजेक्ट कुबेर’ लाँच केला आहे?

A. SBI 
B. RBI
C. PNB
D. ICICI

10. ‘Who Killed Moose Wala’ नावाचे पुस्तक कोणी लिहिलेले आहे?

A. रस्किन बाँड
B. कस्तुरी रे
C. जुपिंदरीत सिंग 
D. यापैकी नाही

11. महाराष्ट्र राज्या॒त महामंडळाच्या एसटी वर रुजू झालेल्या पहिल्या int महिला चालक कोण ठरल्या आहेत?

A. सुरेखा यादव
B. पद्मा लक्ष्मी
C. माधवी साळवे 
D. शालिजा धामी

12. नवीनतम RBI मौद्रिक धोरण समितीच्या अहवालानुसार, FY24) साठीचा रेपो दर किती निश्चित केला आहे?

A. ६.९%
B. ६.५% 
C. ७.५%
D. 8.5%

13. सहारा इंडिया कंपनी कोणाकडून घेतली आहे?

A. SBI BANK 
B. HDFC BANK
C. ICICI BANK
D. AXIS BANK


10 जून 2023 चालू घडामोडी | 10 June 2023 Current Affairs in Marathi

1. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस केव्हा साजरा केला जात असतो?

A. ०२ जून
B. ०५ जून 
C. ०६ जून
D. ०८ जून

2. जगातील पहिले ‘3D प्रिंटेड मंदिर’ कोणत्या राज्यात बांधले जात आहे?

A. गुजरात
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. तेलंगाना 

3. कोणत्या बँकेने आपल्या ATM वर UPI वापरून पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे?

A. SBI Bank
B. HDFC Bank
C. Bank of Baroda 
D. Axis Bank

4. ‘अजय ते योगी आदित्यनाथ’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

A. अजय सिंग
B. शंतनू गुप्ता 
C. निर्मला शर्मा
D. विवेकसिंग ठाकूर

5. जागतिक बँकेने FY24 साठी भारताचा GDP विकास दर किती% असेल असा अंदाज वर्तवला आहे?

A. ६.३% 
B. ६.९%
C. ५.९%
D. ७.५%

6. खालीलपैकी कोणी “एक विद्यार्थी एक वृक्ष मोहीम २०२३” लाँच करणार आहे?

A. UPSC
B. SSC
C. UGC
D. AICTE 

7. खालीलपैकी कोणत्या देशाने देशामध्ये जन्मलेल्या व्यक्तीसाठी विनामूल्य डिजिटल जन्म प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे?

A. ब्रिटेन
B. भारत
C. इस्राईल 
D. मलेशिया

8. कोणत्या देशाने Biperjoy चक्रीवादळ असे नाव दिले आहे?

A. श्रीलंका
B. बांगलादेश 
C. मलेशिया
D. भारत

9. कोणत्या राज्य सरकारने एल्डर लाइन सेवा सुरू केली आहे?

A उत्तरप्रदेश 
B. मध्यप्रदेश
C. पंजाब
D. तमिळनाडू

10. 2023 आशियाई अंडर 20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदके जिंकली?

A. १५
B. १२
C. १०
D. १९ 

11. “व्यायाम एकथा” भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला व्यायाम आहे?

A. इस्राईल
B. श्रीलंका
C. मालदीव 
D. रशिया

12. अलीकडेच रँग्लरचा Brand Ambassador म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

A. आलीया भट्ट
B. स्मृती मंधाना 
C. अनुष्का शर्मा
D. दीपिका पदुकोन

13. स्टँडर्ड चार्टर्डच्या नवीन अहवालानुसार 2030 पर्यंत भारत कोणत्या देशाचे सर्वात मोठे निर्यात गंतव्यस्थान राहणार आहे?

A. UAE 
B. USA
C. CHINA
D. UK


9 जून 2023 चालू घडामोडी | 9 June 2023 Current Affairs in Marathi

1. ओडिशा रेल्वे अपघाताची चौकशी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कोणत्या एजन्सीची शिफारस केली आहे?

A. NIA
B. CBI 
C. ED
D. IB

2. बिमस्टेकचा 26 वा वर्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे?

A. ०५ जून
B. ०८ जून
C. ०४ जून
D. ०६ जून 

3. भारत क्रमवारी 2023 या क्रमवारी मध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावले आहे?

A. IIT Delhi
B. IISc Bangalore
C. IIT Madras 
D. IIT Bombay

4. Collective Spirit, Concrete Action नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A. बीके शिवानी
B. शशी शेखर वेंपटी 
C. के शिवप्रसाद
D. पियुष बबेले

5. युनेस्को पुरस्कार २०२३ ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे?

A. जगदीश बाकन 
B. दामोदर मावजो
C. अँजेला मर्केल
D. सर डेव्हिड चिपरफिल्ड

6. टाटा समूहाने 13,000 कोटी रु.च्या गुंतवणुकीसह लिथियम आयन सेल कारखाना बांधण्यासाठी कोणत्या राज्य सरकारशी करार केला आहे?

A. आंध्रप्रदेश
B. महाराष्ट्र
C. तमिळनाडू
D. गुजरात 

7. Zebronics TV साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

A. एम एस धोनी
B. हरलीन देओल
C. हृतिक रोशन 
D. विराट कोहली

8. भारताची पहिली आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा नुकतीच भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू करण्यात आली आहे?

A. बांगलादेश
B. श्रीलंका 
C. मालदीव
D. नेपाळ

9.2023 मध्ये ’50 मोस्ट व्हॅल्युएबल’ भारतीय ब्रँडच्या यादीत कोणती — कंपनी अव्वल आहे?

A. TCS 
B. HAL
C. LIC
D. RIL

10.जागतिक अन्न सुरक्षा दिवस केव्हा साजरी करण्यात आलेला आहे?

A. ०१ जून
B. ०३ जून
C. ०५ जून
D. ०७ जून 

11.भारतीय फुटबॉलपटू (ज्योती चौहाने युरोपियन फायनलमध्ये गोल करणारी पहिली भारतीय ठरली, ती कोणत्या राज्यातील आहे?

A. राजस्थान
B. कर्नाटक
C. मध्यप्रदेश 
D. तमिळनाडू

12.आंतरराष्ट्रीय साहित्य सेतू सन्मान – 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

A. दामोदर मुजो
B. हेमलता शर्मा 
C. कपिल गुप्ता
D. अनुराग कश्यप

13.नंदबाबा दूध मिशन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरु करण्यात आलेली योजना आहे?

A. उत्तरप्रदेश 
B. तमिळनाडू
C. राजस्थान
D. गुजरात


8 जून 2023 चालू घडामोडी | 8 June 2023 Current Affairs in Marathi

1. जून 2023 मध्ये कोणत्या राज्यात दोन एक्सप्रेस गाड्या आणि एक मालगाडी यांच्यात भीषण अपघात झाला आहे?

A. तमिळनाडू
B. केरळ
C. ओडीसा 
D. पंजाब

2.आशियातील सर्वात मोठी क्लस्टर विकास योजना कोणत्या राज्यात लौंच करण्यात आलेली आहे?

A. गुजरात
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. महाराष्ट्र 

3.जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस केव्हा साजरी केले जात असतात?

A. ०४ जून
B. ०५ जून
C. ०८ जून 
D. ०३ जून

4.सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे?

A. निर्मला सीतारमण
B. द्रौपदी मुर्मू 
C. नरेंद्र मोदी
D. अमित शाह

5.डॉ रविंद्र कुलकर्णी आणि डॉ सुरेश गोसावी अनुक्रमे कोणत्या विद्यापीठाचे नवीन कुलगुरू झालेले आहेत?

A. मुंबई
B. पुणे
C. वरील दोन्ही 
D. औरंगाबाद

6.जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव कोण बनल्या आहेत?

A. वोल्कर तुर्क
B. लिंडा याकारिनो
C. सेलेस्टे साऊलो 
D. यापैकी नाही

7.अन्नधान्य साठवणुकीची क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठी पायाभूत योजना लॉन्च केलेली आहे?

A. चीन
B. ब्रिटेन
C. भारत 
D. अमेरिका

8.The Power of One Thought नावाचे पुस्तक कोणाचे आहे?

A. सुरेखा यादव
B. बी के शिवानी 
C. पद्मा लक्ष्मी
D. मनिका बत्रा

9. जगातील सर्वोच्च शिखर, माउंट एव्हरेस्ट सर करणारी तामिळनाडूची पहिली महिला कोण ठरली आहे?

A. मुथामिझ सेल्वी 
B. सुरेखा यादव
C. शिवा चौहान
D. दीपिका मिश्रा

10. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या कितव्या वर्षानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले आहे?

A. ३१०
B. ४२५
C. ३२५
D. ३५० 

11. भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव कोणत्या ठिकाणी विकसित होत आहे?

A. नाशिक
B. पुणे
C. भिवंडी 
D. कोलम

12. देशातील आर्द्र प्रदेश आणि खारफुटीचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदींनी कोणत्या योजना लौंच केलेल्या आहेत?

A. मिष्टी
B. अमृत धरोहर
C. वरील दोन्ही 
D. यापैकी नाही

13. किरगिझस्तानमधील रँकिंग सीरीजमध्ये महिलांच्या ६५ किलो गटात भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले आहे?

A. मनीषा 
B. सरिता मोर
C. कुमारी सिंघ
D. पूजा चाळक


7 जून 2023 चालू घडामोडी | 7 June 2023 Current Affairs in Marathi

1. Men’s Junior Asia Cup 2023 कोणी जिंकलेले आहे?

A. भारत 
B. श्रीलंका
C. ऑस्ट्रेलिया
D. बांगलादेश

2. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2022 मध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला आहे?

A. दिल्ली विद्यापीठ
B. जैन विद्यापीठ
C. सुरु नानक विद्यापीठ
D. पंजाब विद्यापीठ 

3. कोणत्या समुहाने ओडिशातील ट्रेन अपघातग्रस्तांच्या मुलांसाठी शालेय 4 शिक्षणासाठी मदत जाहीर केली आहे?

A. टाटा समुह
B. रिलायन्स समुह
C. अदानी समुह 
D. एच सी एल समुह

4. मध्य प्रदेशातील पहिले सौर शहर कोणते बनणार आहे?

A. खांडवा
B. सांची 
C. इंदोर
D. उज्जैन

5. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

A. जनार्दन प्रसाद 
B. अजय मोहंती
C. हर्षवंती बिष्ट
D. राजीव कुमार

6. कोणत्या शेजारी देशासोबत भारताने पुढील 10 वर्षात 10,000 मेगावॅट वीज आयात करण्याचे मान्य केले आहे?

A. भूतान
B. बांगलादेश
C. श्रीलंका
D. नेपाळ 

7. लॅव्हेंडर उत्सव कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जात असतो?

A. आसाम
B. तेलंगना
C. जम्मू आणि काश्मीर 
D. मध्यप्रदेश

8. भारतातील पहिली लिथियम-आयन सेल मॅन्युफॅक्चरिंग गिगाफॅक्टरी गुजरात राज्य्मध्ये कोणती कंपनी तयार करणार आहे?

A. टाटा 
B. बजाज
C. रिलायन्स
D. हिंदुजा

9. आदिवासी शेतकऱ्यांनी संरक्षित केलेल्या बियाण्यांच्या संवर्धनासाठी समिती नेमणारे पहिले राज्य कोणते बनले आहे?

A. ओडीसा 
B. तमिळनाडू
C. राजस्थान
D. गुजरात

10. कोणाच्या अध्यक्षतेखाली मणिपूर हिंसाचार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायिक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे?

A. न्यायमूर्ती संजय कुमार
B. न्यायमूर्ती राजीव कुमार
C. न्यायमूर्ती अक्षय गुप्ता
D. न्यायमूर्ती अजय लांबा 

11. कोणत्या भारतीय खेळाडूने अँटवर्पमधील फ्लॅडर्स कपमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली आहेत?

A. आशिष दत्ता
B. किशोर कुमार
C. अमलन बोगोरहेन 
D. अश्विनी सिंघ

12 .नुकत्याच आलेल्या फोर्ब्सच्या अहवालानुसार जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल क्लब कोणता बनलेला आहे?

A. Al Nassar
B. Real Madrid 
C. Barcelona
D. Manchester United

13. कोणत्या देशाचा पहिला गुप्तचर उपग्रह पसरला आहे?

A. उत्तर कोरिया 
B. दक्षिण कोरिया
C. तुर्किये
D. इराण


6 जून 2023 चालू घडामोडी | 6 June 2023 Current Affairs in Marathi

1. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केलेली आहे?

A. तमिळनाडू
B. महाराष्ट्र 
C. राजस्थान
D. आंध्रप्रदेश

2. जागति॒क हवामानशास्त्र संघटनाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

A. शिवानी सिंघ
B. गणेश गुप्ता
C. आर दिनेश
D. मृत्युंजय महापात्रा 

3. पीएम स्वनिधी योजनेला किती वर्षे पूर्ण झालेली आहे?

A. ०५ वर्ष
B. ०२ वर्ष
C. ०३ वर्ष 
D. ०४ वर्ष

4. अमृत भारत स्थानक योजना अंतर्गत किती रेल्वे स्थानके अपग्रेड करण्यात येणार आहेत?

A. १३५०
B. १२७५ 
C. १८५२
D. १९६९

5. उत्तराखंडमध्ये आगाऊ पर्वतारोहण अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली महिला NCC कॅडेट कोण बनलेली आहे?

A. शालिनी सिंघ 
B. शिवांगी सिंग
C. सुरेखा यादव
D. रायना बर्णवी

6. कोणत्या राज्याच्या पोलिसांनी “ओपी क्लीन” नावाची मोठ्या प्रमाणावर राज्यव्यापी कारवाई सुरू केली आहे?

A. गुजरात
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. पंजाब 

7. स्पॅनिश ग्रांड प्रीक्स २०२३ कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे?

A. Cris Pére
B. Sergio Pérez
C. Max Verstappen 
D. यापैकी नाही

8. भारत स्पेशल ऑलिम्पिकसाठी सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

A. सलमान खान
B. आयुष्मान खुराना 
C. शाहरुख खान
D. अमीर खान

9. बहुपक्षीय नौदल व्यायाम कोमोडो कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे?

A. इंडोनेशिया 
B. भारत
C. कोलंबो
D. बांगलादेश

10. “रिंगसाइड” नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A. निलेश पांडे
B. अमिताव घोष
C. रस्किन बॉड
D. विजय दर्डा 

11. कोणत्या वर्षापर्यंत श्रीनगर शहराला श्रीनगर स्मार्ट शहर प्रकल्प अंतर्गत ‘स्मार्ट सिटी’ टॅग मिळेल?

A. २०२८
B. २०२७
C. २०२४ 
D. २०२५

12. विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास मंत्रालयाशी कोणत्या कंपनीने हातमिळवणी केली आहे?

A. Apple
B. Microsoft 
C. Google
D. Meta

13. 300 खेळाडूंना बाद करण्याचा विक्रम करणारा तो पहिला भारतीय 300 ठरला आहे?

A. एम एस धोनी 
B. अक्षर पटेल
C. दिनेश कार्तिक
D. युवी चहल


5 जून 2023 चालू घडामोडी | 5 June 2023 Current Affairs in Marathi

1. लिंग समावेशी पर्यटन धोरणाला कोणत्या राज्यात मंजुरी भेटलेली आहे?

A. गुजरात
B. तमिळनाडू
C. महाराष्ट्र 
D. आंध्रप्रदेश

2. अलीकडेच चर्चेत असलेले निळवंडे धरण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे?

A. गुजरात
B. कर्नाटक
C. तमिळनाडू
D. महाराष्ट्र 

3. जीएसटी संकलन मे महिन्यात 11.5% वाढून किती लाख कोटी पार केले?

A. ९.३४ लाख कोटी
B. १.२९ लाख कोटी
C. १.५७ लाख कोटी 
D. १.६५ लाख कोटी

4. भारताला कोणत्या देशात दुसरी जलविद्युत प्रकल्प उभारण्यास मान्यता मिळाली आहे?

A. भूतान
B. नेपाळ 
C. श्रीलंका
D. बांगलादेश

5. ज्युनियर पुरुष आशिया कप हॉकी 2023 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे?

A. भारत 
B. पाकिस्तान
C. श्रीलंका
D. बांगलादेश

6.दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या दिवशी साजरी करण्यात येत असतो?

A. ०१ जून
B. ०३ जून
C. ०८ जून
D. ०५ जून 

7. सेलचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

A. रवनीत कौर
B. आर दिनेश
C. अमरेंद्र प्रकाश 
D. भावेश गुप्ता

8. महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणाचे नाव बदलून अहिल्यादेवीनगर करणार असे जाहीर केले आहे?

A. औरंगाबाद
B. अहमदनगर 
C. पुणे
D. लोणावळा

9. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे?

A. अजय यादव 
B. अजय मोहंती
C. गणेश कुमारन
D. अश्विनी गुप्ता

10. जागतिक गुलामगिरी इंडेक्स 2023′, नुसार कोणत्या देशात सर्वाधिक गुलामगिरी आहे?

A. उत्तर कोरिया 
B. इरिट्रिया
C. मॉरिटानिया
D. यापैकी नाही

11. बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी -1 ची यशस्वी चाचणी घेतली आहे, हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे?

A. Surface to Sky
B. Surface Air
C. Surface to Surface 
D. Air to Air

12. “मां तुझे प्रणाम योजना” कोणत्या राज्याची आहे?

A. तमिळनाडू
B. मध्यप्रदेश 
C. राजस्थान
D. गुजरात

13. कोणत्या राज्यात सुरक्षा दलांनी 40 लोकांचा सामना सामना केला?

A. मणिपुर 
B. आसाम
C. गुजरात
D. अरुणाचल प्रदेश


4 जून 2023 चालू घडामोडी | 4 June 2023 Current Affairs in Marathi

1. जागतिक तंबाख विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

A. ३० मे
B. ३१ मे 
C. ०१ जून
D. ०२ जून

2. केपेटाउन येथे होणाऱ्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी कोण दक्षिण आफ्रिकेला भेट देणार आहे?

A. अजय मोहंती
B. अरविंद कुमार
C. नरेंद्र मोदी
D. एस जयशंकर 

3. राष्ट्रीय रामायण महोत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे?

A. तमिळनाडू
B. उत्तरप्रदेश
C. छत्तीसगड 
D. राजस्थान

4. 2014 पासून भारताच्या संरक्षण निर्यातीत किती पट वाढ झाली आहे?

A. 15X
B. 23X 
C. 20X
D. 10X

5. कोणत्या राज्यातील अराकू कॉफी आणि काळी मिरीला ‘ऑरगॅनिक सर्टिफिकेट’ ने पुरस्कृत करण्यात आली आहे?

A. आंध्रप्रदेश 
B. तमिळनाडू
C. बिहार
D. महाराष्ट्र

6. NTR: A Political Biography’ – actor, politician and people’s man” नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे?

A. कस्तुरी राय
B. संदीप मारवाह
C. के शिवप्रसाद
D. के रामचंद्र मूर्ती 

7. बर्मिंगहॅमचे लॉर्ड महापौर म्हणून शपथ घेणारे पहिले ब्रिटिश भारतीय शीख कोण बनले आहेत?

A. अप्सरा ए अय्यर
B. अरुणा मिलर
C. चमन लाल 
D. सोनिया सोमाणी

8. मध्य आशियाई व्हॉलीबॉल असोसिएशन – महिला व्हॉलीबॉल चॅलेंज कप २०२३ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

A. नेपाळ
B. भारत 
C. श्रीलंका
D. भूतान

9. चीन या देशाने तियांगोंग अंतराळ स्थानकावर किती अंतराळवीर पाठवले आहेत?

A. ०३ 
B. ०५
C. ०२
D. ०८

10. UEFA Europa लीग 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

A. Juventus
B. Roma
C. Sevilla 
D. यापैकी नाही

11. अलीकडेच (UPSC चा सदस्य म्हणून कोणाची निवड झालेली आहे?

A. गणेश गुप्ता
B. आर स्वप्नील
C. विद्युत बिहारी स्वेन 
D. अशोक लवासा

12. अंधत्व नियंत्रण धोरण लाग करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे?

A. तमिळनाडू
B. राजस्थान 
C. गुजरात
D. आंध्रप्रदेश

13. कोणत्या देशाने त्या देशाचे पहिले व्यावसायिक ‘नेक्स्ट जनरेशन स्मॉल सॅटेलाइट 2′ लाँच केले (NEXTSat-2)’?

A. दक्षिण कोरिया 
B. उत्तर कोरिया
C. केनिया
D. चीन


3 जून 2023 चालू घडामोडी | 3 June 2023 Current Affairs in Marathi

1. संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कोणाच्या द्वारे केले गेलेले आहे?

A. द्रौपदी मुर्मू
B. नरेंद्र मोदी
C. अमित शाह
D. जगदीप धनखड

2. IPL 2023 च्या हंगामात ‘ऑरेंज कॅप’ विजेता कोण आहे?

A. सूर्यकुमार यादव
B. यशस्वी जैस्वाल
C. विराट कोहली
D. शुभमन गिल 

3. अटल भुजल योजना पाणी योजना किती वर्षांनी वाढवली आहे?

A. ०३
B. ०४
C. ०२ 
D. ०१

4. भारताचे नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

A. अजय मोहंती
B. प्रवीण कुमार श्रीवास्तव 
C. श्रीनिवास गुप्ता
D. पंकज कुमार

5. 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था 6.1 टक्क्यांनी वाढली, ज्यामुळे वार्षिक विकास दर किती टक्क्यांपर्यंत वाढला आहे?

A. ७.२% 
B. ६.५%
C. ७.०%
D. ७.८%

6. तामिळनाडूने ऑटोमोबाईल प्लांटसाठी कोणत्या देशाशी करार केला आहे?

A. अमेरिका
B. ऑस्ट्रेलिया
C. जपान 
D. रशिया

7. भारतीय लष्कराच्या सप्त शक्ती कमांडने ‘सुदर्शन शक्ती 2023’ नावाचा सराव कोठे केला आहे?

A. पंजाब
B. राजस्थान
C. वरील दोन्ही 
D. तमिळनाडू

8. दरवर्षी जागतिक सायकल दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो?

A. ०१ जून
B. ०३ जून 
C. ०५ जून
D. ०७ जून

9. हिमाचल प्रदेश च्या उच्च न्यायालयाचे 28 वे मुख्य न्यायाधीश म्हणून R कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

A. एम एस रामचंद्र राव 
B. सोनिया गोकाणी
C. एन कोटिस्वर सिंग
D. रमेश सिन्हा

10. महाराष्ट्रातील मौखिक स्वच्छता मोहिमेसाठी ‘स्माइल Ambassador‘ म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

A. गणेश कुमार
B. उपेंद्र सिन्हा
C. सचिन तेंडुलकर 
D. यापैकी नाही

11. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (ICAO) मध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

A. पूनम कुमारी
B. प्रवीण सिन्हा
C. अंगशुमाली रस्तोगी 
D. यापैकी नाही

12. खीर भवानी मेळा कोणत्या समाजाकडून साजरा केला जातो?

A. सिंधी समाज
B. काश्मिरी पंडित 
C. ब्राह्मण
D. मोपला समुदाय

13. Odisha for Al, and Al for Youth initiative नावाचा उपक्रम कोणत्या राज्याने सुरु केलेला आहे?

A. ओडीसा 
B. पंजाब
C. तमिळनाडू
D. राजस्थान


2 जून 2023 चालू घडामोडी | 2 June 2023 Current Affairs in Marathi

1. आयफा पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार कोणाला भेटलेला आहे?

A. Rocketry
B. Drishyam 2 
C. Gangubai Kathiawadi
D. Vikram Vedha

2. ISRO चांद्रयान-3 कोणत्या महिन्यात लाँच करणार आहे?

A. एप्रिल २०२४
B. फेब्रुवारी २०२४
C. जानेवारी २०२६
D. जुलै २०२३ 

3. दुबईने कोणत्या वर्षापर्यंत सार्वजनिक वाहतुकीत शून्य उत्सर्जन उद्दिष्ट निश्चित केले आहे?

A. २०२५
B. २०३०
C. २०५० 
D. २०४५

4. नमो शेतकरी महासन्मान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरु करण्यात आलेली आहे?

A. तमिळनाडू
B. महाराष्ट्र 
C. राजस्थान
D. गुजरात

5. पंतप्रधान जन धन योजना सुरू झाल्यापासून, कोणत्या राज्याने बँकिंग सेवांचा 100% सर्व स्तरातील लोकांपर्यंत विस्तार केला आहे?

A. तेलंगना 
B. तमिळनाडू
C. राजस्थान
D. गुजरात

6. NITI आयोगाचा वार्षिक आरोग्य निर्देशांक 2020-21 मध्ये मोठ्या राज्यामध्ये अव्वल कोणते राज्य आले आहे?

A. केरळ 
B. तमिळनाडू
C. तेलंगाना
D. यापैकी नाही

7. जागतिक आरोग्य संघटनेचे बाह्य लेखापरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

A. श्रीकांत कुमार
B. विजय शेखर
C. गिरीश मुर्मू 
D. अजय मोहंती

8. नायजेरियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

A. दिना बोलुअर्ट
B. बोला तिनबु 
C. आरिफ अल्वी
D. इसाक हरझोग

9. आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो?

A. ०४ जून
B. ०६ जून
C. ०२ जून 
D. ०८ जून

10. कोणत्या देशाने अलीकडेच लहान मार्गांवर देशांतर्गत उड्डाणांवर बंदी घातली आहे?

A. जपान
B. अमेरिका
C. भारत
D. फ्रांस 

11. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची २०२३ मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे?

A. ११० वी
B. १३५ वी
C. १४० वी 
D. १९५ वी

12. FY23 दरम्यान खालीलपैकी कोणत्या बँकेचा NPA व्यवस्थापन मध्ये टॉपरफॉर्मर आहे?

A. Axis Ban
B. Bank of Maharashtra 
C. UCO Bank
D. State Bank of India

13. नवीन संसद भवनाच्या वास्तुविशारदाचे नाव काय आहे?

A. विमल पटेल 
B. राम सुतार
C. सर एडविन लुटियन्स
D. यापैकी नाही


1 जून 2023 चालू घडामोडी | 1 June 2023 Current Affairs in Marathi

1. देशातील सर्वात मोठे उच्च न्यायालय कोणत्या राज्यात बांधले जात आहे?

A. महाराष्ट्र
B. राजस्थान
C. झारखंड 
D. त्रिपुरा

2. NITI आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची आठवी बैठक कोणत्या ठिकाणी झाली आहे?

A. चेन्नई
B. मुंबई
C. गांधीनगर
D. नवी दिल्ली 

3. Gita Awakaran – A Prabhyasi’s Approach” नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे?

A. रचना बिष्ट रावत
B. संदीप मारवाह
C. के शिवप्रसाद 
D. अभय के

4. NVS-1 उपग्रह कोणी प्रक्षेपित केला आहे?

A. NASA
B. ISRO 
C. ROSCOSMOS
D. CNSA

5. अलीकडेच (तुर्कीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?

A. रेसेप तय्यिप एर्दोगण 
B. अँथोनी अल्बानीज
C. साऊली निनिस्तो
D. रामचंद्र पौडेल

6. ५७ वा ज्ञानपीठ पुरस्कार या पुरस्काराने कोणाला स्नान करण्यात आलेले आहे?

A. अमिताव घोष
B. अक्कितम् अच्युतां नंबूथिरी
C. नीलमणी फुकन
D. दामोदर मावजो 

7. जागतिक दूध दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

A. ३० मे
B. ३१ मे
C. ०१ जून 
D. ०२ मे

8. श्री रामचरितमानस गाणे गाऊन नुकताच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी बनवला आहे?

A. श्रीनिवास जोशी
B. जगदीश पिल्लई 
C. प्रवीण डी राव
D. हरिप्रसाद चौरसिया

9. UNFCCC च्या कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज (COP28) च्या अध्यक्षांच्या समिती सल्लागारावर सेवा देण्यासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे?

A. मुकेश अंबानी 
B. रतन टाटा
C. अशोक गुप्ता
D. गणेशन त्रिवेदी

10. केंद्रीय बँक डिजिटल चलन वापरणारी देशातील पहिली महानगरपालिका कोणती ठरलेली आहे?

A. लातूर महानगरपालिका
B. ठाणे महानगरपालिका
C. पुणे महानगरपालिका
D. पटणा महानगरपालिका 

11. 13 की हॉकी इंडिया सब- ज्यनियर पुरुष स्पर्धा राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2023 कोणी जिंकली आहे?

A. महाराष्ट्र
B. तमिळनाडू
C. उत्तरप्रदेश 
D. आसाम

12. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला कोणाचे नाव दिले जाणार आहे?

A. बाळासाहेब ठाकरे
B. स्वातंत्र्य वीर सावरकर 
C. छत्रपती शिवाजी महराज
D. छत्रपती संभाजी महाराज

13. ‘मो घरा’ गृहनिर्माण योजना कोणत्या राज्यामध्ये सुरु करण्यात आलेली आहे?

A. ओडीसा 
B. पंजाब
C. राजस्थान
D. तमिळनाडू

हे देखील वाचा

March 2023 Current Affairs in Marathi

Leave a Comment