पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका – 2 | Maharashtra Police Bharti Sarav Paper 2

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
65

महाराष्ट्र भरती परीक्षा सराव पेपर - 2

जर का तुम्ही महाराष्ट्र भरती परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 100

1. ‘जगज्जीवन’ या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.

2 / 100

2. एका सेकंदात 15 मीटर जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किलोमीटर असेल?

3 / 100

3. 'ज्यूल' हे कशाचे एकक आहे?

4 / 100

4. खालीलपैकी गुण विशेषण कोणते आहे?

5 / 100

5. खरोसा लेण्या…….. या जिल्ह्यात आहेत.

6 / 100

6. खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही?

7 / 100

7. कोरोना पासून होणाऱ्या रोगास कोविड - 19 हे नाव त्या संस्थेने दिले?

8 / 100

8. सध्या लष्कराचे सुप्रीम कमांडर कोण आहेत?

9 / 100

9. उमेश चे दक्षिण-पूर्व दिशेला तोंड आहे. तो 45 डावीकडे वळतो. मग तो 35 अंश उजवीकडे वळतो. 180 अंश उजवीकडे वळतो. तो 90 अंश उजवीकडे वळतो शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो, तर आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?

10 / 100

10. दसादशे 15 दराने नऊ हजार रुपयांचे चार वर्षाचे सरळव्याज किती?

11 / 100

11. भारताचे नागरी उड्डाण मंत्री(Civil Aviation Minister) कोण आहेत?

12 / 100

12. ‘आमचे वडील म्हणजे जगदमनी आहेत .’या वाक्यातील जगदमनी या नामाची जात ओळखा.

13 / 100

13. सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे?

14 / 100

14. जर NK =3 HK= -3 तर MJ=?

15 / 100

15. खालीलपैकी कोणता शब्द अशद्ध नाही?

16 / 100

16. ज्या संखेच्या एकक स्थानी शून्य हा अंक असतो त्या संख्येला कोणत्या संख्येने निश्चितपणे पूर्ण भाग जाईल?

17 / 100

17. खालील पर्यायातील योग्य संख्या ओळखा.

18 / 100

18. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही …….. यांची शिकवण होय.

19 / 100

19. रोहित हा 29 मुलांच्या ओळी मध्ये डाव्या टोकापासून सतरावा आहे, आणि करण हा त्याच ओळीच्या उजव्या टोकापासून सतरावा आहे. ओळी मध्ये त्यांच्या दरम्यान किती मुले आहेत?

20 / 100

20. कोणाच्या समाधी स्थळाला 'शक्ती स्थळ' असे म्हटले जाते?

21 / 100

21. जगातील सर्वात जास्त अपघाताचे प्रमाण ..... या देशात आहेत?

22 / 100

22. देहू आळंदी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?

23 / 100

23. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

24 / 100

24. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

25 / 100

25. नगरपालिकेच्या मतदार संघाला काय म्हणतात?

26 / 100

26. मध्य प्रदेश : भोपाळ : :आसाम: ?

27 / 100

27. 15 मीटर बाजू असलेल्या चौरसाचे आकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती चौ.मी. असेल?

28 / 100

28. राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करुन संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय?

29 / 100

29. एका नळाने एक पाण्याची टाकी चार तासात भरते दुसऱ्या नावाने तीच टाकी सहा तासात रिकामी होते दोन्ही एकाच वेळी सुरू असल्यास टाकी पूर्ण करण्याकरिता किती वेळ लागेल?

30 / 100

30. पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 61 आहे तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या मधील अंतर किती?

31 / 100

31. 18 व 24 यांचा मसावी किती?

32 / 100

32. 'आर्चीने सारे धान्य निवडून ठेवले .’ या वाक्यातील ‘निवडून’ या शब्दाचा प्रकार ओळखा.

33 / 100

33. GN ,HM ,IL ,JK,? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर समूह कोणता ते ओळखा?

34 / 100

34. ई-प्रशासन म्हणजे खालीलपैकी काय नाही?

35 / 100

35. ‘उंट’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.

36 / 100

36. जगातील कोणत्या खंडामध्ये एकही वाळवंट नाही आहे?

37 / 100

37. घड्याळात नऊ वाजून दहा मिनिटे झाली असता. तास काटा व मिनिट काटा यांच्या तील कोणाचे माप किती असेल.?

38 / 100

38. मला कविता स्फुरली. या वाक्यातील मला या शब्दाची विभक्ती ओळखा.

39 / 100

39. ज्या संख्येची 20 टक्के 60 होते ती संख्या कोणती?

40 / 100

40. सौरभ म्हणजे काय?

41 / 100

41. खालीलपैकी सामान्य नाम कोणते?

42 / 100

42. क्रांतिवीर बाबासाहेब सावरकर यांची पत्नी येसूबाई सावरकर यांनी देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणत्या संघाची स्थापना नाशिक मध्ये केली होती?

43 / 100

43. राजेश चे उत्तर पूर्व दिशेला तोंड आहे तो 45 अंश डावीकडे वळतो मग तो 90 अंश उजवीकडे वळतो मग तो उजवीकडे 180 अंश उजवीकडे वळतो तो 45 अंश उजवीकडे वळतो शेवटी तो डावीकडे 45 अंश बोलतो आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?

44 / 100

44. उलट्या टोपली च्या आकाराचे एस्किमो च्या घराला काय म्हणतात?

45 / 100

45. परवा बुधवार आहे .उद्या तीन तारीख आहे, तर पुढच्या सोमवारी किती तारीख येईल?

46 / 100

46. जम्मू-काश्मीरमधील हेमिस नॅशनल पार्क’ कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?

47 / 100

47. रिकाम्या जागी योग्य संख्या संख्या पूर्ण करा. 5, 11, 19, 29……

48 / 100

48. रेफ्रिजरेटर चा शोध कोणी लावला?

49 / 100

49. चांदी हा नरम धातु आहे. त्याचा …… संयोग केल्यास तो दागिने अथवा नाणी बनविण्यास मदत करतो.

50 / 100

50. प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यात सर्वात योग्य शब्द निवडा. अफगाणी सरकारने अनेकदा अंतर्गत ……..सामना केला आहे.

51 / 100

51. आत्माराम भेंडे यांचे आत्मचरित्र कोणते?

52 / 100

52. आज शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यातील गुरुवारी 25 मे ही तारीख होती. पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख असेल?

53 / 100

53. पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते?

54 / 100

54. संविधान बनवणारा जगातील पहिला देश कोणता होता?

55 / 100

55. ॲमेझॉन नदी कोणत्या देशात वाहते?

56 / 100

56. संत जनाबाई यांचे जन्मस्थान कोणते?

57 / 100

57. मूळ अक्षरे यासाठी पर्यायी शब्द कोणता आहे?

58 / 100

58. गटात न बसणारा शब्द कोणता?

59 / 100

59. अक्षय व निलेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे अठरा वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होते तर अक्षय व निलेश यांच्या वयाची बेरीज किती?

60 / 100

60. माणसाच्या पूर्ण आयुष्यात किती दातांचा विकास हा दोन वेळा होतो?

61 / 100

61. खालीलपैकी वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थाची योग्य जोडी ओळखा.

62 / 100

62. साल्हेर-मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत?

63 / 100

63. थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील आहेत?

64 / 100

64. खालील पर्यायापैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही?

65 / 100

65. भारतातील निलक्रांती ही कोणत्या उत्पादनवाढी संदर्भात झाली?

66 / 100

66. प्रश्नातीन वाक्यात रिकामी जागा भरण्यास योग्य शब्द निवडा. दहशतवादी दुर्दैवाने आजच्या जगाचे………… आहे.

67 / 100

67. पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. ज्याला खूप माहिती आहे असा:-

68 / 100

68. मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार कोण?

69 / 100

69. 42 च्या 1/12 + 25 च्या 30% + 0.25 *150 =……

70 / 100

70. ‘विक्रांत अभ्यास करत जाईल.’ या वाक्यात खालीलपैकी कोणता काळ वापरला आहे?

71 / 100

71. भारताचे पोलाद मंत्री(Steel Minister) कोण आहेत?

72 / 100

72. एका सभेतील पाच व्यक्तींनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलन होतील?

73 / 100

73. प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे?

74 / 100

74. पहिल्या दहा मूळ संख्यांची सरासरी किती?

75 / 100

75. मुलांनो शांतता पाळा. या वाक्यातील’ शांतता ‘या शब्दाचा प्रकार ओळखा.

76 / 100

76. खालीलपैकी तारा कोणता आहे?

77 / 100

77. चन्द्रयान २ चे प्रक्षेपण कधी केले होते?

78 / 100

78. ब्रिटिशांनी भारतात…….. या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली.

79 / 100

79. फुप्फुसाची क्षमता तसेच श्वसनाचा दर भरण्यासाठी....... यंत्र वापरतात?

80 / 100

80. जर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशेस कोणती दिशा येईल?

81 / 100

81. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

82 / 100

82. 16, 25, 36, 49, 64,…….?

83 / 100

83. महाराष्ट्रातील नवेगाव उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

84 / 100

84. पाकिस्तान या देशामध्ये एकूण किती राज्य आहे?

85 / 100

85. महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धतीचा कधीपासून सुरू झाली?

86 / 100

86. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.

87 / 100

87. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द चुकीची जोडी ओळखा.

88 / 100

88. महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून……. नदी वाहते.

89 / 100

89. 0.25 * 2.5 * 1.2 = ?

90 / 100

90. शरद बोबडे हे महाराष्ट्रीयन व्यक्ती देशाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त झाले?

91 / 100

91. 'अर्थसंपर्क सोप्या भाषेत' या पुस्तकाचे लेखक कोण?

92 / 100

92. पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा.

93 / 100

93. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळाला काय म्हणत असत?

94 / 100

94. एका मजुराची 13 दिवसाची मजुरी 585 रुपये आहे, तर त्याची 21 दिवसांची मजुरी किती असेल?

95 / 100

95. सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी कोणती?

96 / 100

96. औरंगाबाद या जिल्ह्याला किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे?

97 / 100

97. किमी प्रति तास म्हणजे किती मीटर प्रतिसेकंद,?

98 / 100

98. हनुमान शिखर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे?

99 / 100

99. खालील समूहातील विसंगत शब्द ओळखा?

100 / 100

100. लोकसंख्येची घनता…..ने मोजली जाते?

Pos.NameScorePoints
1Archana shinde88 %88 / 100
2Payal87 %87 / 100
3GITTe Ram82 %82 / 100
4Shubham dhadve78.33 %78.33 / 100
5Gokul76 %76 / 100
6SUKHDEV GUVHADE64.5 %64.5 / 100
7Mohan Mohod62 %62 / 100
8Rahul58.5 %58.5 / 100
9Prachi58 %58 / 100
10Tanmay58 %58 / 100
11Amol57 %57 / 100
12Sainath56 %56 / 100
13N v p56 %56 / 100
14तेजस्वी agre56 %56 / 100
15Shivam53 %53 / 100
16Prasad52 %52 / 100
17Vikas devkate51 %51 / 100
18Supda Chakradhar Tayade49 %49 / 100
19Mohan48 %48 / 100
20Parmeshwar gore48 %48 / 100
21Gauri46 %46 / 100
22somi shinde43 %43 / 100
23Roshan gedam43 %43 / 100
24[email protected]42.5 %42.5 / 100
25Priyanka Kumar Shinde42 %42 / 100
26Payal41 %41 / 100
27Vijay. Sonawane41 %41 / 100
28Shubham40 %40 / 100
29Vivek malte40 %40 / 100
30Ritik40 %40 / 100

1 thought on “पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका – 2 | Maharashtra Police Bharti Sarav Paper 2”

Leave a Comment