पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका – 3 | Maharashtra Police Bharti Sarav Paper 3

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
84

महाराष्ट्र भरती परीक्षा सराव पेपर - 3

जर का तुम्ही महाराष्ट्र भरती परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 100

1. एका वर्गातील मुली व मुलांचे सरासरी वजन 38 किलो ग्रॅम आहे. मुलांचे सरासरी वजन 40 किलो ग्रॅम व मुलींचे 30 किलो ग्रॅम आहे. जर मुलांची संख्या 25 असेल तर मुलींची संख्या किती?

2 / 100

2. ‘साखर पेरणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?

3 / 100

3. काशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

4 / 100

4. बटाट्याला गुलाब म्हटले, गुलाबाला आंबा म्हटले, आंब्याला गुळ म्हटले, आणि गुळाला गवत म्हटले, तर खालील पैकी मानवाने तयार केलेली वस्तू कोणती?

5 / 100

5. खालील म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? लंकेची पार्वती:-

6 / 100

6. मध्य प्रदेशातील बालाघाट खाणी कशासाठी प्रसिद्ध आहेत?

7 / 100

7. कोणते शहर भारताची संस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते?

8 / 100

8. वेगळा अंक बाहेर काढा. 1, 8, 9, 36, 25, 64, 49

9 / 100

9. एका टोपलीत अडीच डझन सफरचंद आहेत तर 20 टोपलीत किती सफरचंद असतील?

10 / 100

10. पुढील शब्दातील उभयान्वयी अव्यय ओळखा.

11 / 100

11. संयुक्त राष्ट्र अमेरिका मध्ये किती राज्य आहेत?

12 / 100

12. मानवाने वापरात आणलेल्या पहिला धातू कोणता?

13 / 100

13. भारतात सर्वाधिक कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते.

14 / 100

14. गेटवे ऑफ इंडिया, मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले?

15 / 100

15. पुढीलपैकी अपूर्ण भविष्यकाळ असलेले वाक्य कोणते?

16 / 100

16. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. पाण्याचा : खळखळाट तसे विजांचा : ?

17 / 100

17. गुडघ्याचा सांधा हा ……… होय.

18 / 100

18. एका विद्यार्थ्यास परीक्षेत 80 पैकी 52 गुण मिळवले असल्यास त्यास किती टक्के गुण मिळाले,

19 / 100

19. वाक्यातील नामाच्या ऐवजी येणारे शब्दाला कोणती संज्ञा आहे?

20 / 100

20. गोव्याची अधिकृत भाषा कोणती आहे?

21 / 100

21. ‘सातत्य’ या शब्दाला पर्यायी नसलेला शब्द ओळखा.

22 / 100

22. ‘आमंत्रित’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

23 / 100

23. सर्व दानांहून मरणोत्तर देहदान हे सर्वोत्तम आहे .:या वाक्यात कोणता अलंकार वापरला गेला आहे.

24 / 100

24. महाराष्ट्रातील कोणते शहर सूतगिरण्या साठी सुप्रसिद्ध आहे,

25 / 100

25. शेकडा 30 सूट मिळून रंजूला एक साडी 595 रुपयाला मिळाली तर साडीची छापील किंमत किती?

26 / 100

26. मालिकेतील रिकामी जागा भरा: 5,12, 7, ……,9 ,6, 11, 3, 13

27 / 100

27. खालीलपैकी कोणत्या पिकांच्या मुळात रायझोबियम जिवाणू चे प्रामुख्याने आढळतात.

28 / 100

28. नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे,

29 / 100

29. जर शिक्षक दिनी गुरुवार आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?

30 / 100

30. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने आठ तासात भरते व दुसऱ्या नळाने ती बारा तासात भरते. जर दोन्ही एकाच वेळेस चालू ठेवल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल?

31 / 100

31. 36 निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?

32 / 100

32. ‘पत्कोई’ पर्वतरांगा भारतातील कोणत्या भागात आहेत?

33 / 100

33. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा.1,2,4,7,11,16…….

34 / 100

34. ‘रात्र थोडी सोंगे फार’ या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा.

35 / 100

35. एक संख्या दहा टक्के ने वाढवली व नंतर दहा टक्क्यांनी कमी केली तर येणारी संख्या मूळ संख्या पेक्षा किती असेल?

36 / 100

36. 25, 50, 100, 200, ?

37 / 100

37. ‘विद्यार्थी ‘या शब्दाचा संधी प्रकार ओळखा?

38 / 100

38. 6 व 34 अंकांदरम्यानच्या 5 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी किती?

39 / 100

39. भारतातील नील क्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत?

40 / 100

40. …………राज्याचे विभाजन करण्यात येऊन तेलंगणा या राज्याची निर्मिती करण्यात आली.

41 / 100

41. 1 जानेवारी 1996 रोजी सोमवार होता ,तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार असेल?

42 / 100

42. एका दुकानदाराने गिर्‍हाईकाचा छापील किमतीवर शेकडा 5 सूट दिल्याने दुकानदारास 1,425 रुपये मिळाले .तर त्या वस्तूंची छापील किंमत किती आहे?

43 / 100

43. दारुगोळा बनवण्याचे कारखाने कोठे आहेत?

44 / 100

44. मला टाचणी आणून द्या .या मधील ‘टाचण्या’ याचे वचन ओळखा.

45 / 100

45. 51 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 7 अंक किती वेळा येतो?

46 / 100

46. शब्दाचा समास ओळखा. देशसेवा:-

47 / 100

47. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा पास केला?

48 / 100

48. घोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल?

49 / 100

49. मालिकेतील रिकामी जागा भरा 65, 45, 27,…….-3.

50 / 100

50. राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?

51 / 100

51. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

52 / 100

52. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे?

53 / 100

53. राजस्थान उच्च न्यायालय……… मध्ये स्थित आहे.

54 / 100

54. ‘आज्ञापत्र’ हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे?

55 / 100

55. मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 30 वर्ष होते, आता मुलाचे व आईच्या वयाची बेरीज 40 आहे तर 10 वर्षांनी मुलाची वय किती असेल?

56 / 100

56. संधी करा‌ .महा – उत्सव

57 / 100

57. न्यूट्रॉनचा शोध …….. शास्त्रज्ञाने लावला?

58 / 100

58. तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे?

59 / 100

59. ‘दुधात साखर पडणे’ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा?

60 / 100

60. ‘सूतोवाच करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

61 / 100

61. तोंड वाजवणे म्हणजे काय?

62 / 100

62. खालील शब्दाचा समास ओळखा.कृष्णार्जुन:-

63 / 100

63. देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणले गेलेले गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे,

64 / 100

64. जर सोमवार हा फेब्रुवारी आहे तर शुक्रवार हा कोणत्या महिन्यात येईल?

65 / 100

65. मनुष्य उत्तरेकडे 65 किमी चालत गेला . डावीकडे वळून तीन किमी गेला. पुन्हा उजवीकडे एक कि मी जाऊन उजवीकडे तीन किमी गेल्यास किमी अंतरावर असावे.

66 / 100

66. महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे.

67 / 100

67. खालीलपैकी समानार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा.

68 / 100

68. 90 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती?

69 / 100

69. ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

70 / 100

70. यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही?

71 / 100

71. सिंधू नदीचा उगम कोठे होतो?

72 / 100

72. ‘गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे.’ या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा.

73 / 100

73. माजी राष्ट्रपती डॉक्टर कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस महाराष्ट्र राज्यात कोणता दिन म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे?

74 / 100

74. ‘उलटी अंबारी हाती येणे ‘या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

75 / 100

75. भिल्ल आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी….. या जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

76 / 100

76. ‘मेघदूत’ हे महाकाव्य कोणी लिहिले आहे?

77 / 100

77. महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वेगाडी कोठून कोठे धावते?

78 / 100

78. कटी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

79 / 100

79. खालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो

80 / 100

80. एक ते शंभर मध्ये एक व दोन हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात.

81 / 100

81. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे.

82 / 100

82. एका संख्या मधून 16 वजा केली असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?

83 / 100

83. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो?

84 / 100

84. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सावत्र भावाचे नाव काय हो आहे,

85 / 100

85. ‘धोतरा’ या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते?

86 / 100

86. ब्रिटनमधील लंडन हे शहर कोणत्या नदीकिनारी वसलेले आहे?

87 / 100

87. मालिकेतील रिकामी जागा भरा.8, …., 26, 50, 98

88 / 100

88. काही मुलांना समान फुले वाटायचे आहेत प्रत्येकाला 12 किंवा 26 किंवा 18 फुले वाटली. तर प्रत्येक वेळी 2 फुले कमी पडतात. यावरून फुलांची एकूण संख्या खालील पर्यायांपैकी किती असू शकेल?

89 / 100

89. जर पाच मुले पाच पाने पाच मिनिटात लिहितात, तर एक मुलगा एक पान किती मिनिटात लिहील?

90 / 100

90. खालीलपैकी कोणता रंग प्राथमिक रंग नाही?

91 / 100

91. ईडन गार्डन क्रिकेटचे स्टेडियम कोठे आहे?

92 / 100

92. भारताच्या लोकसभेची निवडणूक करणाऱ्या पहिल्या पंतप्रधानाचे नाव काय?

93 / 100

93. ‘आई मुलाला हसविते.’ या वाक्यातील ‘हसविते’ हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?

94 / 100

94. खालीलपैकी पूर्ण वर्ग असलेली संख्या कोणती?

95 / 100

95. 24,000 कृपया घेतलेले घर विकल्यामुळे 5% तोटा झाला तर ते घर किती रुपयात विकले गेले असावे?

96 / 100

96. पुढीलपैकी तद्भव शब्द नाही?

97 / 100

97. भारतातील कोणत्या राज्यात ‘एलिफंट फॉल्स’ स्थित आहे?

98 / 100

98. एका गटात 100 व्यक्ती आहेत त्यापैकी 70 जणांना लाल रंग आवडतो 20 जणांना लाल व निळा दोन्ही रंग आवडतात तर फक्त निळा रंग किती जणांना आवडतो?

99 / 100

99. राशी 12 आहेत तर एकूण नक्षत्र किती आहेत?

100 / 100

100. द.सा.द.शे.10 दराने एका रकमेची दोन पट होण्यासाठी किती कालावधी लागेल?

Pos.NameScorePoints
1Bhagwan Ananda Pawar89 %89 / 100
2Gokul85 %85 / 100
3Gk77 %77 / 100
4P Manere76.67 %76.67 / 100
5Sandip76 %76 / 100
6Sainath75 %75 / 100
7dipti harachakar71 %71 / 100
8Sachi70 %70 / 100
9Pranali68 %68 / 100
10Santosh uike67.5 %67.5 / 100
11Kajal Shamkuwar67 %67 / 100
12Sachin bhosale64 %64 / 100
13Sainath gaddamwar64 %64 / 100
14Rahul bhoye62 %62 / 100
15Rahul61.5 %61.5 / 100
16Gajanan Shende61 %61 / 100
17Bpawar59.5 %59.5 / 100
18Rani sardar56.5 %56.5 / 100
19Tushar kshirsagar56 %56 / 100
20Pagare aishwarya56 %56 / 100

Leave a Comment