महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 1 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 1

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
2697

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 1

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 30

1. महाराष्ट्रात सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प कोणत्या विभागात आहे?

2 / 30

2. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे?

3 / 30

3. ऐकण्यात बिघाड न होता नागरिकांची ऐकण्याची क्षमता कोणत्या निर्देशित प्रमाणा इतकी असते?

4 / 30

4. झाडाची कोणती प्रजाती कागद निर्मिती मध्ये वापरली जाते?

5 / 30

5. नागरहोल राष्ट्रीय उद्यान हे.......राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखले जाते?

6 / 30

6. खालीलपैकी कोणती आदिवासी जमात पुणे जिल्ह्यात आढळून येते?

7 / 30

7. भारतातील एकूण किती राज्यांच्या सीमा पाकिस्तानशी सल्लग्न आहेत ?

8 / 30

8. भारतातील पहिले निवडणूक आयुक्त कोण?

9 / 30

9. जागतीक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो?

10 / 30

10. पर्यावरण संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला?

11 / 30

11. महाराष्ट्रात मानवनिर्मित अभयारण्य कोणत्या विभागात आहेत?

12 / 30

12. वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता?

13 / 30

13. व्याघ्र शिकार बंदी कोणत्या वर्षापासून झाली?

14 / 30

14. रानम्हशींसाठी प्रसिद्ध असलेले कोलमार्क संवर्धन राखीव क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

15 / 30

15. वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यास कोणता कार्बन आयसोटोप वापरतात?

16 / 30

16. जागतिक मृदा दीन कधी साजरा करण्यात येतो ?

17 / 30

17. वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे?

18 / 30

18. सोळाव्या लोकसभेचा कार्यकाल कोणता?

19 / 30

19. महाराष्ट्रात डोंगरी किल्ल्यावरून जिल्ह्याचे नाव असलेला एकमेव जिल्हा कोणता?

20 / 30

20. श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

21 / 30

21. भारतात वाघांची संख्या कोणत्या राज्यात जास्त आहे?

22 / 30

22. देवेंद्र फडणवीस यांच्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते?

23 / 30

23. "माजुली बेट" कोणत्या नदीशी संबंधीत आहे?

24 / 30

24. खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला "द लीजन ऑफ ऑनर" हा पुरस्कार मिळालेला आहे?

25 / 30

25. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात वनाखालील एकूण क्षेत्र सर्वात कमी आहे?

26 / 30

26. बांबू हि कोणत्या जातीची वनस्पती आहे?

27 / 30

27. कोणत्या वृक्षांच्या पानांपासून बिडी तयार केली जाते?

28 / 30

28. महाराष्ट्रात......... या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त नवीन अभयारण्ये आहेत?

29 / 30

29. भारतातील सुल्तानपुर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

30 / 30

30. इमारतीच्या उपयोगाकरिता कोणत्या वृक्ष प्रजातीचा मुख्यत्व वापर करतात?

Pos.NameScorePoints
1Sagar Nalawade100 %30 / 30
2अभिषेक मोटे100 %30 / 30
3Santosh Ramesh dhongade100 %30 / 30
4Swapnil shende100 %30 / 30
5P100 %30 / 30
6....100 %30 / 30
7Madhav100 %30 / 30
8Aakash Tintore100 %30 / 30
9Akash kokane100 %30 / 30
10Fbgsgj100 %30 / 30
11Sameer100 %30 / 30
12Pandurang100 %30 / 30
13Vigui100 %30 / 30
14Sunil100 %30 / 30
15Ashwini Ambekar100 %30 / 30
16Mundhe omkar100 %30 / 30
17Dikshay100 %30 / 30
18Prerna100 %30 / 30
19Harshal dalvi100 %30 / 30
20Tejaswini pawar98.5 %29.5 / 30
21Rutuja pawar98.5 %29.5 / 30
22Mayuri98.5 %29.5 / 30
23Divi98 %29.33 / 30
24Ankita Arun Domle97.64 %29.27 / 30
25Himanshu Sanjay Dharme97.5 %29.25 / 30
26Pragati97 %29 / 30
27Rutik97 %29 / 30
28R97 %29 / 30
29Skj97 %29 / 30
30Nikhil Masodkar97 %29 / 30

12 thoughts on “महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 1 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 1”

  1. माज नाव आल् नाही आणि रिझल्ट सुध्धा दिसत नाही

    Reply

Leave a Comment