महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 10 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 10

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 10 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 10

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
302

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 10

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 25

1. सह्याद्री पर्वत क्षेत्रात......... ही आदिवासी जमात आढळत नाही?

2 / 25

2. 22 डिसेंबर 1928 रोजी सर्वसामान्य राज्यघटनेचा आराखडा........... येथील सर्वपक्षीय परिषदपुढे मांडण्यात आला?

3 / 25

3. ............. हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो?

4 / 25

4. खालीलपैकी कोणती जीवनसत्वे मानवी शरीरात तयार होतात?

5 / 25

5. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामडी वस्तू बनवण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत?

6 / 25

6. इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली?

7 / 25

7. निष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट काय होते?

8 / 25

8. महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे?

9 / 25

9. दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा?

10 / 25

10. अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती सामुद्रधुनी लागते?

11 / 25

11. म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे?

12 / 25

12. सूर्य सिद्धांत हा ग्रंथ कोणत्या प्राचीन ग्रंथकाराने लिहिला?

13 / 25

13. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे?

14 / 25

14. कॉर्पोरेशन टॅक्स हा कोणाच्या उत्पादनाचे स्त्रोत आहे?

15 / 25

15. गोविंद वल्लभ पंत सागर हा जलाशय कोणत्या प्रकल्पात आहे?

16 / 25

16. तहसीलदार हे...... वर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात?

17 / 25

17. ......... या फळपिकासाठी दाब कलम वापरतात?

18 / 25

18. गंगा नादिची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे??

19 / 25

19. शिखांचे गुरु...... यांच्या काळात सुवर्णमंदिराची उभारणी करण्यात आली?

20 / 25

20. मूळ संख्या मध्ये फक्त......... या एकाच सम संख्येचा समावेश होतो?

21 / 25

21. देशातील चलन विषयक धोरण...... बँक ठरविते?

22 / 25

22. शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या?

23 / 25

23. खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही?

24 / 25

24. सेनकाकू बेटासंदर्भात कोणत्या दोन देशात वाद सुरू आहे?

25 / 25

25. नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाहते?

Pos.NameScorePoints
1R100 %25 / 25
2Payal100 %25 / 25
3Tejashree100 %25 / 25
4Tejaswini pawar100 %25 / 25
5Rohan100 %25 / 25
6Dhanraj Gavit96 %24 / 25
7Ankii96 %24 / 25
8Dk96 %24 / 25
9Tejashree92 %23 / 25
10Rohan92 %23 / 25
11Pooja rathod90 %22.5 / 25
12Dipali88 %22 / 25
13Akshay88 %22 / 25
14Pratiksha tupe88 %22 / 25
15Kavita85.6 %21.4 / 25
16Mahadev Shinde85.33 %21.33 / 25
17Sunita84 %21 / 25
18Niranjan82 %20.5 / 25
19902119294981.33 %20.33 / 25
20Mangesh80 %20 / 25
21स्वप्ना मस्के78 %19.5 / 25
22Ajay74.67 %18.67 / 25
23Abcd74 %18.5 / 25
24Ankush rama bhavar73.33 %18.33 / 25
25Ashish72 %18 / 25
26Shrikant72 %18 / 25
27Dhirsing72 %18 / 25
28Arya72 %18 / 25
29Shivknya patil70.67 %17.67 / 25
30R70 %17.5 / 25

अजून वनरक्षक भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 1

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 2

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 3

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 4

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 5

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 7

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 8

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 9

3 thoughts on “महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 10 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 10”

Leave a Comment