महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 11 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 11

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 11 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 11

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
666

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 11

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 25

1. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वाद संदर्भातील खटले........ समोर चालवले जातात?

2 / 25

2. 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद ..... यांनी भूषविले?

3 / 25

3. राष्ट्रद्रोही व्यक्तींची शिक्षा ...... या समितीशिवाय राष्ट्रपती कमी करू शकत नाही किंवा बदलू शकत नाही?

4 / 25

4. संघराज्याच्या शासन विभागाचे संचालन नियंत्रण आणि मार्गदर्शन करणे हे....... चे प्रमुख कार्य आहे?

5 / 25

5. धुवांधार धबधबा भारतामध्ये कुठे आहे?

6 / 25

6. मार्च 1929 मध्ये........ यांना राष्ट्रद्रोहाचा आरोप लावून सरकारने अटक केली?

7 / 25

7. भारतातील सर्वात मोठी मीटरवेव रेडिओ दुर्बीण कुठे आहे?

8 / 25

8. भारत सरकारने बालकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे त्या योजनेला काय नाव आहे?

9 / 25

9. संत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे?

10 / 25

10. अनेकतावाद हे खालीलपैकी कोणाचे मध्यवर्ती तत्वज्ञान होते?

11 / 25

11. कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय?

12 / 25

12. नैसर्गिक साधन साम्रगी मध्ये ...... यांचा समावेश होतो?

13 / 25

13. 60 ते 90 च्या मध्ये असणाऱ्या सर्व मूळ संख्या किती?

14 / 25

14. भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे?

15 / 25

15. छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव ......... हे होते?

16 / 25

16. सायमन कमिशन समोर........ यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला होता?

17 / 25

17. गोलकोंडा खाण भारतातील कोणत्या राज्यात आहे?

18 / 25

18. ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील संत चळवळीचे, धार्मिक प्रबोधनाचे आद्य प्रणेते होते असे कोणी म्हटले आहे?

19 / 25

19. ............... यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली?

20 / 25

20. ....... पंचायत राज व्यवस्थेतील प्रत्यक्ष ग्रामीण जनतेचे नेतृत्व करते?

21 / 25

21. सुभाष चंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना कधी केली?

22 / 25

22. लांबीने खूप मोठी, मंद प्रवाही आणि रुंद दऱ्यांमधून वाहणारी........ या नदीची वैशिष्ट्ये आहेत?

23 / 25

23. सन 1848 साली महात्मा फुले यांनी मुलींसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागात सुरू केली होती?

24 / 25

24. अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल वर्ग यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन यासाठी ....... या कलमाची तरतूद केलेली आहे?

25 / 25

25. भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला?

Pos.NameScorePoints
1Dsgghhh100 %25 / 25
2Vaishali Uike100 %25 / 25
3Dhiru100 %25 / 25
4Tejaswini pawar100 %25 / 25
5Nitin pawar98 %24.5 / 25
6Prathmesh Kailas Lasure96 %24 / 25
7Sjdkhhv.v96 %24 / 25
8Sakshi96 %24 / 25
9Priyanka92 %23 / 25
10Sanjeev92 %23 / 25
11Shruti88 %22 / 25
12Archana88 %22 / 25
13Ejaz tadvi86 %21.5 / 25
14Rutuja shrikisan patil84 %21 / 25
15Prajwal Reddy84 %21 / 25
16Rk84 %21 / 25
17Wati84 %21 / 25
18Abcd82 %20.5 / 25
19M82 %20.5 / 25
20Rajratna bhadane82 %20.5 / 25
21Swapnil karanjkar80 %20 / 25
22Jayshree80 %20 / 25
23Siueidy80 %20 / 25
24Rajashri borude80 %20 / 25
25Pratu tupe79.2 %19.8 / 25
26Sz78.67 %19.67 / 25
27Vaishnavi Khandebharad78 %19.5 / 25
28Swapnil78 %19.5 / 25
29Ghvg78 %19.5 / 25
30Roshan77.6 %19.4 / 25

अजून वनरक्षक भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 1

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 2

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 3

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 4

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 5

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 7

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 8

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 10

2 thoughts on “महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 11 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 11”

Leave a Comment