महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 12 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 12

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 12 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 12

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
540

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 12

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 25

1. अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते ?

2 / 25

2. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते?

3 / 25

3. बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे नाव काय होते?

4 / 25

4. स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?

5 / 25

5. समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय?

6 / 25

6. सन १८५० ला तयार करण्यात आलेला ग्रँड ट्रंक रोड कोणत्या दोन शहरांना जोडतो?

7 / 25

7. मुलाला शिक्षित केल्याने एक व्यक्ती शिक्षित होते, परंतू मुलीच्या शिक्षणामूळे संपूर्ण कुटूबं शिक्षित होते हे विधान कोणी केले.

8 / 25

8. इला भट्ट या गांधीवादी समाजसेविका 1972 साली स्थापण्यात आलेल्या कोणत्या गैरसरकारी संस्थेच्या संस्थापक आहेत?

9 / 25

9. राज्य पुनर्रचना मंडळावर कोणते सभासद होते?

10 / 25

10. खाई त्याला खवखवे या म्हणीला विरुद्धार्थी म्हण कोणती?

11 / 25

11. Smart Cane Project कशाशी संबंधित आहे?

12 / 25

12. महाराष्ट्रात तृणधान्य पिकामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादन ____________या पिकाखाली आहे?

13 / 25

13. अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली?

14 / 25

14. नारायण श्रीपाद राजहंस' यांना कोणत्‍या नावाने ओळखले जाते?

15 / 25

15. A Short History of our times या 1883 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

16 / 25

16. तुरटी....... म्हणून वापरतात?

17 / 25

17. ............. या लोकशाही मूल्यांची जोपासना करणे हा मूलभूत अधिकार यांच्या उद्देशांचा एक भाग आहे?

18 / 25

18. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हांला स्वातंत्र्य देईन हे कोणी म्हटले?

19 / 25

19. काल सुरेश माझ्याकडे आला. तो मला म्हणाला, परवा गुरुवारी माझे काका माझ्या घरी आले होते तर आज कोणता वार आहे?

20 / 25

20. प्राणहीता म्हणून ........ व ........ यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते .

21 / 25

21. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL)कोणत्या ठिकाणी स्थित आहे?

22 / 25

22. शिक्षण म्हणजे शरीर, मन व आत्मा ह्या त्रयीमध्ये जे सुप्त उत्तमत्व आहे त्याचा सर्वांगीण विकास. असे कोणी म्हटले आहे?

23 / 25

23. सत्कोसिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झाली आहे ?

24 / 25

24. देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?

25 / 25

25. खालीलपैकी कोणते माती चहा उत्पादनासाठी चांगली असते??

Pos.NameScorePoints
1Tannu Surdas Jambhule100 %25 / 25
2Mr.Pravin Dongarwar100 %25 / 25
3FghhH100 %25 / 25
4Tejaswini pawar100 %25 / 25
5payal100 %25 / 25
6Vaishali Uike100 %25 / 25
7Archana Shivram Bhoye96 %24 / 25
8Anki96 %24 / 25
9Yygff6696 %24 / 25
10Prathmesh96 %24 / 25
11p96 %24 / 25
12Amol94.67 %23.67 / 25
13Dhanraj Gavit94 %23.5 / 25
14Jayshri92 %23 / 25
15Vasant92 %23 / 25
16Rutuja pimple92 %23 / 25
17Sangita91.43 %22.86 / 25
18Parmeshwer bhagywant91.2 %22.8 / 25
19Sangita89.71 %22.43 / 25
20munna88 %22 / 25
21Sandip88 %22 / 25
22Ms88 %22 / 25
23Archu88 %22 / 25
24abcd84.44 %21.11 / 25
25Vaishnavi kadam84 %21 / 25
26Sandeep bhatkar84 %21 / 25
27Jayshri todase84 %21 / 25
28Kiran84 %21 / 25
29Sachin84 %21 / 25
30Niraj Shankarrao Uike84 %21 / 25

अजून वनरक्षक भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 1

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 2

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 3

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 4

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 5

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 7

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 8

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 10

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 11

2 thoughts on “महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 12 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 12”

Leave a Comment