महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 13 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 13

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 13 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 13

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
465

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 13

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 25

1. ....... या व्हाइसरॉयच्या काळात भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलविण्यात आली?

2 / 25

2. ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंग्रा यांस ...... साली फाशी दिली?

3 / 25

3. विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

4 / 25

4. पायरीने ठेवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा?

5 / 25

5. भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः....... वापरले जाते?

6 / 25

6. सूर्य मंदिर.............. शहराच्या जवळ आहे?

7 / 25

7. मानवाने...... मुळे संभाषण कला विकसित केली आहे?

8 / 25

8. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

9 / 25

9. बायबल या ख्रिस्ती धर्म ग्रंथांचे मराठीत भाषांतर कोणी केले?

10 / 25

10. मलेरिया रोग...... मुळे होतो?

11 / 25

11. खालीलपैकी कोणत्या द्रावणातून विद्युत धारा वाहते?

12 / 25

12. खालीलपैकी कोणता उद्योग परंपरागत लघुउद्योग नाही?

13 / 25

13. ....... हा जिल्हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे?

14 / 25

14. स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटाला........ ऑस्कर प्राप्त झाले?

15 / 25

15. सारखा हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अवयव आहे?

16 / 25

16. भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली?

17 / 25

17. भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार कायद्यासमोर समानता बहाल करण्यात आली आहे?

18 / 25

18. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही?

19 / 25

19. गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी पास झाला?

20 / 25

20. ..... नुसार आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली?

21 / 25

21. ध्वनीचा हवेतील वेग सुमारे......... आहे?

22 / 25

22. अंदाज समितीत राज्यसभेतील किती सदस्य असतात?

23 / 25

23. दीनबंधू मित्र लिखित नील दर्पण कादंबरीचा प्रमुख विषय कोणता?

24 / 25

24. ........... हे बालगंधर्व या नावाने महाराष्ट्राला विशेष परिचित आहेत?

25 / 25

25. खालीलपैकी कोणते बंदर ‘रेती बंदर’ म्हणून प्रसिद्ध आहे?

Pos.NameScorePoints
1R100 %25 / 25
2Dfgyy100 %25 / 25
3Tejaswini pawar100 %25 / 25
4Vaishali Uike100 %25 / 25
5Pawan100 %25 / 25
6Zkfud100 %25 / 25
7Kiran96 %24 / 25
8Ankita Domle94.4 %23.6 / 25
9Yuvi chavan92 %23 / 25
10Chetan chavan92 %23 / 25
11R92 %23 / 25
12Yuvraj92 %23 / 25
13Sandeep90 %22.5 / 25
14P88.67 %22.17 / 25
15Pooja88 %22 / 25
16R88 %22 / 25
17[email protected]88 %22 / 25
18D88 %22 / 25
19abcd85.33 %21.33 / 25
20Pari84 %21 / 25
21Pradip84 %21 / 25
22Pravin84 %21 / 25
23k84 %21 / 25
24Manasi patel84 %21 / 25
25Ganesh Bagul82 %20.5 / 25
26Bhagwan solanke80 %20 / 25
27Jyaa80 %20 / 25
28Harshal dalvi80 %20 / 25
29Dhanraj gavit79 %19.75 / 25
30Ram Bhosale79 %19.75 / 25

अजून वनरक्षक भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 1

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 2

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 3

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 4

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 5

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 7

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 8

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 10

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 11

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 12

3 thoughts on “महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 13 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 13”

Leave a Comment