महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 14 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 14

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 14 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 14

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
374

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 14

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 25

1. वाक्यातील कर्ता ओळखा - "बादशहाखान हे नाव तुम्ही ऐकले असेल"

2 / 25

2. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण कोणते?

3 / 25

3. डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना..... यांनी केली?

4 / 25

4. बाल कामगार अधिनियम 1986 अस्तित्वात येण्यापूर्वी कोणता बालकामगार प्रतिबंधक कायदा अस्तित्वात होता?

5 / 25

5. वन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकारने कुंडल येथे अकॅडमी मंजूर केलेली आहे, तर हे कुंडल गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

6 / 25

6. हैदराबाद स्टेट काँग्रेस ची स्थापना 1938 मध्ये कोणी केली?

7 / 25

7. गोविंद विठ्ठल कुंटे यांनी खालीलपैकी कोणते साप्ताहिक चालवले होते?

8 / 25

8. काझीरंगा अभयारण्य ...... साठी प्रसिद्ध आहे?

9 / 25

9. "The Theory of Everything" हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या सुप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञाच्या जीवावर आधारित आहे?

10 / 25

10. इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी(Electroencephalography) किव्हा EEG चा वापर......... चे कार्य समजण्यासाठी केला जातो?

11 / 25

11. खालीलपैकी कोण लोखंडापेक्षा कठीण आहे?

12 / 25

12. कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली?

13 / 25

13. महाराष्ट्रात सर्वाधिक तिळाची लागवड कोठे केले जाते?

14 / 25

14. ....... हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते?

15 / 25

15. ...... ही मोहीम 'बाबा आढाव' यांनी सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून सुरू केली?

16 / 25

16. सुवर्णदुर्ग हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे?

17 / 25

17. भारतातील कोणते एकमेव ठिकाण जिथे कथील आढळले जाते?

18 / 25

18. भारतात ...... इथे भूमीगत रेल्वे मार्ग आहे?

19 / 25

19. महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहेत?

20 / 25

20. भारतीय वायू दल दिन केव्हा साजरा केला जातो?

21 / 25

21. कोणत्या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते

22 / 25

22. अलिगढ विद्यापीठाचे पहिले प्राचार्य कोण?

23 / 25

23. पुढीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?

24 / 25

24. भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप कोणते आहे?

25 / 25

25. 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकि' हे पुस्तक कोणत्या अधिकाराच्या लेखणीतून साकारलेले आहे?

Pos.NameScorePoints
1Fyyu100 %25 / 25
2Tejaswini pawar100 %25 / 25
3Raj100 %25 / 25
4Ragini100 %25 / 25
5Fh100 %25 / 25
6Vaishali Uike100 %25 / 25
7Ankita Domle96.8 %24.2 / 25
8T96 %24 / 25
9Vikas96 %24 / 25
106uií92 %23 / 25
11Dhanraj gavit92 %23 / 25
12D92 %23 / 25
13Surekha bade88 %22 / 25
14Payal88 %22 / 25
15S88 %22 / 25
16Reena84 %21 / 25
17Ashish wagh84 %21 / 25
18D84 %21 / 25
19Samir83 %20.75 / 25
20ATUl Garje81.33 %20.33 / 25
21Janhavi Vitthal Mali81.33 %20.33 / 25
22Rohini Kawde80 %20 / 25
23Dhjk80 %20 / 25
24Archana80 %20 / 25
25Mahi80 %20 / 25
26[email protected]80 %20 / 25
27R80 %20 / 25
28Dipak76 %19 / 25
29Ujjwala76 %19 / 25
30munna76 %19 / 25

अजून वनरक्षक भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 1

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 2

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 3

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 4

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 5

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 7

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 8

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 10

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 11

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 12

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 13

4 thoughts on “महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 14 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 14”

Leave a Comment