महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 15 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 15

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 15 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 15

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
525

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 15

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 25

1. 'लोक माझ्या संगती' हे कोणाचे आत्मचरित्र आहे?

2 / 25

2. खार जमीन संशोधन केंद्र कुठे आहे?

3 / 25

3. भारतातील सर्वाधिक गहूचे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे?

4 / 25

4. भारतातील कोणते राज्य खाद्य भांडार म्हणून ओळखले जाते?

5 / 25

5. रेडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

6 / 25

6. अणु ऊर्जा नियामक मंडळाचे मुख्यालय भारतामध्ये कोठे आहे?

7 / 25

7. कॅप्टन रीड व थॉमस मन्नो यांनी मद्रास मध्ये रयतवारी पद्धत कधी सुरू केली?

8 / 25

8. खनिज तेलाचे उत्पादन भारतात सर्वप्रथम कुठे सुरू झाले?

9 / 25

9. जागतिक शौचालय दिन कधी पाळला जातो?

10 / 25

10. पर्यावरणाच्या संरक्षणार्थ गाढवाल भागातील जंगलांचा बचाव करण्यासाठी ....... यांनी 1970 च्या दशकात चिपको आंदोलन उभारले?

11 / 25

11. भारतात पवन ऊर्जेचा विकास कधी सुरू झाला?

12 / 25

12. लखनऊ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते?

13 / 25

13. राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते?

14 / 25

14. “साम्राज्यवाद का नाश हो” ही घोषणा कोणी दिली होती?

15 / 25

15. “आचार्य राममूर्ती समिती” कशाशी संबंधित आहे?

16 / 25

16. आपल्या कार्यकाळात मरण पावलेले भारताचे तिसरे राष्ट्रपती कोण होते?

17 / 25

17. मराठीतील बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते?

18 / 25

18. महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता इक्रिसॅट तंत्र वापरले जाते?

19 / 25

19. पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना काय म्हणतात?

20 / 25

20. ......... हा साम्राज्यवादी धोरणाचा पुरस्कर्ता होता?

21 / 25

21. उपराष्ट्रपती चे वेतन....... मधून मिळते?

22 / 25

22. दक्षिण भारतातील कोणत्या नदीला गंगा म्हटले जाते?

23 / 25

23. पुढीलपैकी कोणती योजना दारिद्र्य निर्मुलनाची आहे?

24 / 25

24. मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?

25 / 25

25. ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईट मध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात?

Pos.NameScorePoints
1Kajal gavit100 %25 / 25
2Vaishali Uike100 %25 / 25
3Anki100 %25 / 25
4Tejaswini pawar100 %25 / 25
5Dk100 %25 / 25
6Vandana100 %25 / 25
7Raj100 %25 / 25
8Rina98 %24.5 / 25
9Fgjk96 %24 / 25
10Rutuja pimple96 %24 / 25
11Ssth96 %24 / 25
12Payal96 %24 / 25
13Dasaso96 %24 / 25
14Pp96 %24 / 25
15v96 %24 / 25
16D96 %24 / 25
17Ghui96 %24 / 25
18Mamta94.67 %23.67 / 25
19payal94 %23.5 / 25
20Amitkumar92 %23 / 25
21Harshal dalvi92 %23 / 25
22Dipak91.6 %22.9 / 25
23Rohini Kawde88.33 %22.08 / 25
24Hmm88 %22 / 25
25Shambhu88 %22 / 25
26Sz88 %22 / 25
27Abhi86.67 %21.67 / 25
28Manasi86.67 %21.67 / 25
29Reena86 %21.5 / 25
30Shruti84.8 %21.2 / 25

अजून वनरक्षक भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 1

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 2

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 3

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 4

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 5

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 7

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 8

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 10

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 11

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 12

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 13

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 14

4 thoughts on “महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 15 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 15”

Leave a Comment