महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 16 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 16

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 16 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 16

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
498

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 16

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 25

1. संबंध ओळखा, मुस्लीम : मशीद : : शिख ?

2 / 25

2. ताटीच्या अभंगाची रचना…………….यांनी केली.

3 / 25

3. महाराष्ट्र प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले?

4 / 25

4. खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा .कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल …

5 / 25

5. अलीकडेच रशिया आणि कोणत्या देशाने दोन्ही देशांमधील पहिल्या महामार्ग पुलाचे अनावरण केले आहे?

6 / 25

6. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा .

7 / 25

7. जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

8 / 25

8. 'आनंदाचे डोही आनंद तरंग' हा अभंग ………….यांनी रचला आहे .

9 / 25

9. खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात
आढळत नाही ?

10 / 25

10. ‘भिल्ल’ ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते ?

11 / 25

11. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते ?

12 / 25

12. ‘वेरड’ ही वर्गीकृत जमात प्रामुख्याने …………………येथे आढळते.

13 / 25

13. खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
जाणून घेण्याची इच्छा असणारा –

14 / 25

14. भारतीय जीव जंतु कल्याण बोर्डचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

15 / 25

15. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान बस सेवा दोन वर्षांनी पुन्हा सुरू झाले आहे?

16 / 25

16. सम्राट अशोकाचे शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीत ?

17 / 25

17. जागतिक रक्तदाता दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो?

18 / 25

18. ‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्याची रचना …………….यांनी केली.

19 / 25

19. ‘साधना’ सप्ताहीकाचे संस्थापक संपादक ……………….. होते?

20 / 25

20. प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहेत ?

21 / 25

21. ‘विंचू चावला’ हे प्रसिद्ध भारुड…………..यांनी रचले .

22 / 25

22. शरावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ?

23 / 25

23. वास्को-द-गामा या पोर्तुगीज खलाशाने कोणत्या खंडाच्या दक्षिण टोकास वळसा घालून तो कालिकत येथे पोहोचला ?

24 / 25

24. उखळ पांढरे होणे याचा अर्थ ……………..

25 / 25

25. ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळालेला नाही?

Pos.NameScorePoints
1Vishal Alam100 %25 / 25
2R100 %25 / 25
3Xyz100 %25 / 25
4Payal100 %25 / 25
5Ragini Ghadage100 %25 / 25
6Rk100 %25 / 25
7Vaishali Uike100 %25 / 25
8Hmm100 %25 / 25
9Tejaswini pawar100 %25 / 25
10D100 %25 / 25
11D96 %24 / 25
12Suraj Mahendra Nikam94 %23.5 / 25
13R92 %23 / 25
14Snajeev92 %23 / 25
15Ankii92 %23 / 25
16Archana92 %23 / 25
17Ram Bhosale92 %23 / 25
18Rohini Kawde89.67 %22.42 / 25
19Vikas89.33 %22.33 / 25
20Rohini rajvilkar88 %22 / 25
21G88 %22 / 25
22pramod pandagale88 %22 / 25
23Reshma umale88 %22 / 25
24Amol86.67 %21.67 / 25
25rajashri borude86 %21.5 / 25
26vishwajeet86 %21.5 / 25
27Dipak84.8 %21.2 / 25
28P84 %21 / 25
29Aishwarya84 %21 / 25
30Rina84 %21 / 25

अजून वनरक्षक भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 1

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 2

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 3

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 4

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 5

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 7

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 8

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 10

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 11

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 12

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 13

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 14

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 15

3 thoughts on “महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 16 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 16”

Leave a Comment