महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 18 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 18

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 18 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 18

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
364

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 18

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 25

1. सर्वाधिक जिल्हा असणारा राज्य कोणता?

2 / 25

2. डॉ. आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय?

3 / 25

3. 'देवळांचे शहर' असे खालीलपैकी कोणत्या शहराला संबोधतात?

4 / 25

4. रणथंबोर हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

5 / 25

5. केंद्र व राज्याचे खर्चाचे हिशोब तपासण्याचे काम कोण करतो?

6 / 25

6. देशद्रोही व्यक्तीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार...............ला आहे?

7 / 25

7. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा."जीव बारीक बारीक होणे"?

8 / 25

8. दुहेरी राज्य व्यवस्थेसाठी खालीलपैकी कोण प्रसिद्ध आहे?

9 / 25

9. आर्यभट्ट उपग्रह कोणत्या वर्षी अवकाशात सोडण्यात आला?

10 / 25

10. दक्षिण आफ्रिकेचा घटनेवरून संविधानात कोणती पद्धत स्वीकारली आहे?

11 / 25

11. सूर्याचा गाभा प्रामुख्याने कशाचा असतो?

12 / 25

12. 'यावल अभयारण्य' कुठे आहे?

13 / 25

13. पाकिस्तान या स्वतंत्र्य राष्ट्राच्या कल्पनेचा जनक कोण?

14 / 25

14. कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती दोन्ही सदनांचे संयुक्त अधिवेशन बोलू शकतो?

15 / 25

15. हॉलीबॉल या खेळात एका गटात किती खेळाडू असतात?

16 / 25

16. पंचमढी व तोरणमाळ हि थंड हवेची ठिकाणे.............. च्या
रांगेत आहेत?

17 / 25

17. कोणते राष्ट्रीय उद्यान भरतपुर राजस्थान येथे वसलेले आहे ?

18 / 25

18. हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली?

19 / 25

19. महर्षी कर्वे यांचा योग्य जन्म-मृत्यू काळ ओळखा?

20 / 25

20. मुंबई - पुणे द्रुतगती मार्गास कोणाचे नाव देण्यात आले आहे?

21 / 25

21. कलम 280 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

22 / 25

22. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कशाशी संबंधित आहेत?

23 / 25

23. भारताचे पहिले लोकपाल म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले?

24 / 25

24. भारतातील प्रसिद्ध गोल घुमट कोठे आहे?

25 / 25

25. राजीव गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे?

Pos.NameScorePoints
1Surekha bade100 %25 / 25
2Ram Bhosale100 %25 / 25
3dadaso100 %25 / 25
4Savita Jadhao100 %25 / 25
5Amol Sawant96 %24 / 25
6Sumit valvi95 %23.75 / 25
7Swapna Maske92 %23 / 25
8Dnyaneshwari92 %23 / 25
9Bhagyashri Dadmal92 %23 / 25
10Prakash waghere89.33 %22.33 / 25
11Shailesh88 %22 / 25
12Pratik naik88 %22 / 25
13Bs88 %22 / 25
14Rupesh88 %22 / 25
15Krishma85.33 %21.33 / 25
16नरेष85.33 %21.33 / 25
17Fghh84 %21 / 25
18Shankar84 %21 / 25
19jitendra thakare84 %21 / 25
20Popat84 %21 / 25
21Om samarth83.2 %20.8 / 25
22𝕡𝕠𝕠𝕛𝕒83 %20.75 / 25
23Vikas82 %20.5 / 25
24Gautam82 %20.5 / 25
25Shvsvgasbgs80 %20 / 25
26Rahul kelode80 %20 / 25
27Niraj Shankarrao Uike80 %20 / 25
28Darasing jadhav80 %20 / 25
29Pooja80 %20 / 25
30Karan79 %19.75 / 25

अजून वनरक्षक भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 1

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 2

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 3

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 4

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 5

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 7

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 8

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 10

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 11

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 12

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 13

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 14

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 15

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 16

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 17

1 thought on “महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 18 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 18”

Leave a Comment