महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 19 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 19

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 19 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 19

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
128

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 19

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 25

1. प्रो कबड्डी लीग सीझन 9 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

2 / 25

2. द्राविडी प्राणायाम करणे ,या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य होईल.

3 / 25

3. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस दरवर्षी केव्हा पाळला जातो?

4 / 25

4. 1 एप्रिल 2019 पासून देना बँक आणि विजया बँकेचे विलीनीकरण …………… या बँकेत करण्यात आले.

5 / 25

5. अलीकडे कोणता देश भारताचा दुसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला आहे?

6 / 25

6. दरवर्षी जागतिक भूक दिवस केव्हा पाळला जात असतो?

7 / 25

7. डेहराडून मधील वन संशोधन संस्था याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली ?

8 / 25

8. ‘भार’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल.

9 / 25

9. सुदिरामन चषक ………….. शी संबंधित आहे.

10 / 25

10. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते?

11 / 25

11. कोणत्या देशाने अंतराळात सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची योजना प्रस्तावित केली आहे?

12 / 25

12. ....... या व्हाइसरॉयच्या काळात भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलविण्यात आली?

13 / 25

13. दरवर्षी जागतिक पवन दिवस कधी साजरा केला जातो?

14 / 25

14. हैदराबाद स्टेट काँग्रेस ची स्थापना 1938 मध्ये कोणी केली?

15 / 25

15. जगात कुत्रिम सुर्यनिर्मितीचा प्रयोग हाती घेतलेला देश कोणता?

16 / 25

16. फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियम कोठे आहे?

17 / 25

17. प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास योग्य शब्द निवडा. क्रांती दिनाला सर्व क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना …………. करण्यात आले.

18 / 25

18. पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कोण आहेत?

19 / 25

19. जगातील पहिल्या क्रमांकाची स्मार्ट फोन उत्पादक कंपनी कोणती?

20 / 25

20. आयपीएल 2023 चे कितवे संस्करण होते?

21 / 25

21. झिरो बजेट शेतीचे जनक म्हणून ……….. यांना ओळखले जाते.

22 / 25

22. भारतात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून कोण राहिले

23 / 25

23. भारतात सर्वात जास्त अवयव दान ……… या राज्यात केले जाते.

24 / 25

24. ........... हे बालगंधर्व या नावाने महाराष्ट्राला विशेष परिचित आहेत?

25 / 25

25. राष्ट्रीय पंचायतराज दिवस भारतामध्ये …………. या दिवशी साजरा केला जातो.

Pos.NameScorePoints
1Vaishnavi kadam96 %24 / 25
2Rupali88 %22 / 25
3Rajashri borude82.67 %20.67 / 25
4RAUNAK CHHAGAN MAHER82.4 %20.6 / 25
5Manik karwar80 %20 / 25
6Sourabh76.8 %19.2 / 25
7Mahi76 %19 / 25
8Swapna Maske76 %19 / 25
9Manohar patil76 %19 / 25
10Xg72.8 %18.2 / 25
11Pawar roshani Sanjay72 %18 / 25
12Aniket Atram68 %17 / 25
13A66 %16.5 / 25
14ज्योती64 %16 / 25
15Rahul64 %16 / 25
16Amol64 %16 / 25
17Gaurav62 %15.5 / 25
18dadaso62 %15.5 / 25
19Rupali60 %15 / 25
20Omkar60 %15 / 25
21vg60 %15 / 25
22Om samarth58 %14.5 / 25
23Sourabh Sharma56 %14 / 25
24Vaishnavi kadam56 %14 / 25
25Pranav yogesh timune56 %14 / 25
26Jaishree pardhi56 %14 / 25
27A. M56 %14 / 25
28Kalyani54.67 %13.67 / 25
29Shreya53.33 %13.33 / 25
30Santosh52 %13 / 25

अजून वनरक्षक भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 1

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 2

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 3

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 4

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 5

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 7

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 8

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 10

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 11

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 12

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 13

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 14

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 15

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 16

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 17

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 18

Leave a Comment