महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 2 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 2

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
353

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 2

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 30

1. राज्यात नागपूर जिल्ह्यात 'काटोल' येथे या फळाचे संशोधन केंद्र आहे?

2 / 30

2. सातमाळा-अजिंठा डोंगररांगा आहेत....... च्या लेण्या आहेत?

3 / 30

3. खालीलपैकी............ याठिकाणी मोसंबी फळाचे संशोधन केंद्र आहे?

4 / 30

4. खानदेशची काशी म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील..... या ठिकाणाचा निर्देश केला जातो?

5 / 30

5. गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा हे काय आहे?

6 / 30

6. पानझडी वृक्षांची अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे ........ येथे आढळतात?

7 / 30

7. चंद्रपूर जिल्ह्यातील............ हि ठिकाणे उच्च प्रतीच्या वर्जीनिया तंबाखूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत?

8 / 30

8. रायगड जिल्ह्यातील....... हे अभयारण्य राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते?

9 / 30

9. खालीलपैकी कोणत्या शहराला ' भारताचे व्याघ्र प्रवेशव्दार " म्हटलें जाते ?

10 / 30

10. महाराष्ट्राचा राज्य पक्षी शेकरू कुठे आढळतो?

11 / 30

11. कृष्णा नदीवर राज्यात...... हे धरण बांधण्यात आले आहे?

12 / 30

12. इमारती लाकूड म्हणून अतिशय उपयुक्त असलेल्या सागाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने........ या दोन जिल्ह्यात आढळतात?

13 / 30

13. निर्मळचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

14 / 30

14. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. ते खालील पैकी कोणत्या तालुक्यात आहे?

15 / 30

15. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

16 / 30

16. आदिवासी जमाती आणि इतर वन रहिवासी अधिनियम कधी संमत करण्यात आला?

17 / 30

17. महाराष्ट्रातील........ या जिल्ह्यांमध्ये पानझडी वृक्षांची अरण्ये आढळतात?

18 / 30

18. सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे?

19 / 30

19. ......... हि डोंगररांग हि तापी व पूर्णा नदीखोऱ्यादरम्यानचा जलदुभाजक होय?

20 / 30

20. राज्यातील........ हे राष्ट्रीय उद्यान वाघाप्रमाणेच मगरींसाठी देखील प्रसिद्ध आहे?

21 / 30

21. दाट जंगलांनी व्यापलेला............. जिल्ह्यात सर्वाधिक विरळ लोकसंख्या आहे?

22 / 30

22. नागपूर जिल्ह्यातील कन्हान हे ठिकाण........ या उद्योगाशी निगडित आहे?

23 / 30

23. भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी......... या जिल्ह्यात सर्वाधिक आहे?

24 / 30

24. बांबूंच्या वनांच्या सान्निध्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात...... येथे बांबूचा लगद्यापासून कागद बनवण्याचा कारखाना उभा राहिला आहे??

25 / 30

25. वेरूळ येथील कैलास लेणी खोदण्याचे श्रेय दंतिदुर्ग या......... घराण्यातील राजास द्यावे लागते?

26 / 30

26. कुंडलिका नदीकाठी वसलेले जिल्ह्याचे ठिकाण कोणते?

27 / 30

27. खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्रात आहे?

28 / 30

28. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्यास ............ अभयारण्य या नावाने देखील ओळखले जाते?

29 / 30

29. खालीलपैकी........... हे स्थळ चर्म उद्योगाशी निगडित आहे?

30 / 30

30. सध्याचा जालना जिल्हा पूर्वी....... या जिल्ह्याचा एक भाग होता?

Pos.NameScorePoints
1Madhav100 %30 / 30
2Gawali Shubham100 %30 / 30
3Shriram thombare99 %29.67 / 30
4Suhasinee kothare97 %29 / 30
5maya95 %28.5 / 30
6Rohit93 %28 / 30
7Vaishu93 %28 / 30
8Suhasinee kothare93 %28 / 30
9Ak90 %27 / 30
10Vaibhav Burkule90 %27 / 30
11Pradnya Maruti Dhere90 %27 / 30
12Mohit fule90 %27 / 30
13Dipti90 %27 / 30
14GANESH POWAR88.5 %26.5 / 30
15Dhanshali gurkule87.75 %26.38 / 30
16Ak87 %26 / 30
17munna rathod87 %26 / 30
18Nitin shekhare87 %26 / 30
19Pooja Talawar87 %26 / 30
20NIKHIL MASODKAR87 %26 / 30
21Mayuri86.5 %26 / 30
22Bhushan83 %25 / 30
23Karan kamble83 %25 / 30
24Pankaj83 %25 / 30
25Shinde D H83 %25 / 30
26Deva83 %25 / 30
27Prashant Gedam82.5 %24.75 / 30
28Harshdip Koram82.2 %24.6 / 30
29Ay82.17 %24.67 / 30
30Vishal81.75 %24.5 / 30
31Sukhdev Guvhade81 %24.4 / 30
32Yogesh Avhad80 %24 / 30
33SAMADHAN kolkar80 %24 / 30
34Ak80 %24 / 30
35Roshan Thakur80 %24 / 30
36Sumit Rathod80 %24 / 30
37Golu77.5 %23.25 / 30
38Pratik Bhamare77 %23 / 30
39Pournima Patil77 %23 / 30
40Bade bhau77 %23 / 30
41Pravin76.5 %23 / 30
42Ashwini Mukesh walde76.5 %23 / 30
43Mangal naykode75 %22.5 / 30
44Jankiram73 %22 / 30
45Nikita Valmik Andhale73 %22 / 30
46Omkar kurane73 %22 / 30
47G73 %22 / 30
48Aary73 %22 / 30
49Mayuri kolhe72.33 %21.67 / 30
50Rohh72 %21.67 / 30

1 thought on “महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 2 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 2”

Leave a Comment