महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 3 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 3

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
346

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 3

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 30

1. भारताचा राष्ट्रीय प्राण्याचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे?

2 / 30

2. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन [यूएनओ] ने "जागतिक विद्यार्थी दिवस" म्हणून......याचा वाढदिवस घोषित केला आहे.

3 / 30

3. दिल्लीतील "वीरभूमी" भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे?

4 / 30

4. भारतातील सर्वांत मोठा बौद्ध मठ हा.......या शहरात आढळतो.

5 / 30

5. अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा

6 / 30

6. 'चेराव नृत्य' हा.....चे लोकनृत्य आहे.

7 / 30

7. गंगा नदी.......मधून उगम पावते.

8 / 30

8. संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे.

9 / 30

9. महाराष्ट्रात पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

10 / 30

10. ....... संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते?

11 / 30

11. कुद्रेमुख लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

12 / 30

12. मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे पाहिले व्यक्ती कोण?

13 / 30

13. "द लीजन ऑफ ऑनर" हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे?

14 / 30

14. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली.

15 / 30

15. संविधानानुसार वने .......... चा भाग आहे.

16 / 30

16. महाराष्ट्रामध्ये खलीलिपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे?

17 / 30

17. महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य १९५८ मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले?

18 / 30

18. कोणत्या सीमेस मॅक मोहन रेषा असे म्हटले जाते?

19 / 30

19. 'विधायक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द

20 / 30

20. "कुसुम" या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा

21 / 30

21. भारताचे पहिले टेक्नोपार्क ...... येथे स्थित आहे.

22 / 30

22. "पडते घेणे" ह्या अर्थासाठी खालीलपैकी योग्य वाक्प्रचार निवडा.

23 / 30

23. भारतातील सर्वांत जास्त लांबीची पुळण कोठे आहे?

24 / 30

24. भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती कोण?

25 / 30

25. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्याप्रणी कोणत्या गटातील आहे ?

26 / 30

26. गुड्स व सेवा कराच्या अंतर्गत ई-वे (इलेक्ट्रॉनिक वे) विधेयक कधी लागू झाले?

27 / 30

27. पोर्ट ब्लेअर ही........ ची राजधानी आहे.

28 / 30

28. "शेंडी तुटो वा पारंबी तुटो" या म्हणीतून काय व्यक्त होते?

29 / 30

29. सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य ?

30 / 30

30. आय.यू.सी.एन.(IUCN)ची लाल यादी.........आहे.

Pos.NameScorePoints
1Gaurav ilme100 %30 / 30
2Bhikan tabade100 %30 / 30
3Gaurav Patil98.5 %29.5 / 30
4Amruta Tonge97 %29 / 30
5Sachin j97 %29 / 30
6Madhav97 %29 / 30
7laxmi patil97 %29 / 30
8Ramesh97 %29 / 30
9Ankita93 %28 / 30
10NIKHIL MASODKAR93 %28 / 30
11Rohit93 %28 / 30
12Ankita92.67 %27.78 / 30
13Vrushu91.5 %27.5 / 30
14Aary90 %27 / 30
15Pooja Talawar88 %26.5 / 30
16Maya87.75 %26.25 / 30
17Pournima Patil87 %26 / 30
18vaibhav burkule87 %26 / 30
19Dp87 %26 / 30
20Ajay87 %26 / 30
21Munna rathod85 %25.5 / 30
22Yash83.4 %25 / 30
23Sorry83 %25 / 30
24Bhagwan shete83 %25 / 30
25Piyush Algunwar83 %25 / 30
26Dgh83 %25 / 30
27Harshdip Koram82.83 %24.83 / 30
28Mangal naykode80.75 %24.25 / 30
29Roshan Thakur80.6 %24.2 / 30
30Mangal naykode80 %24 / 30
31Nitin shekhare80 %24 / 30
32Samir khurkute80 %24 / 30
33Ketan d80 %24 / 30
34Ak80 %24 / 30
35Basit80 %24 / 30
36Sagar nitnaware80 %24 / 30
37A✨️80 %24 / 30
38priyanka patil80 %24 / 30
39Pankaj Chavhan80 %24 / 30
40Prashant79.6 %23.8 / 30
41Vishal79.4 %23.8 / 30
42Rohit Andher79 %23.67 / 30
43Samir khurkute78.5 %23.5 / 30
44GANESH POWAR78.5 %23.5 / 30
45Vishnu shinde78 %23.5 / 30
46Shubhu77.67 %23.33 / 30
47Rahul bhatulkar77 %23 / 30
48monu77 %23 / 30
49Prakash surwase77 %23 / 30
50Dilip77 %23 / 30

3 thoughts on “महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 3 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 3”

Leave a Comment