महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 4 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 4

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 4 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 4

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
1004

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 4

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 40

1. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दोन शहरासाठी हायस्पीड रेल्वेला मान्यता दिली?

2 / 40

2. ख्रिस्त पुराण हा ग्रंथ कोणी लिहिला?

3 / 40

3. 36 x 6 ÷ 3 + 5 - 3 = ?

4 / 40

4. सारख्या कामासाठी समान वेतन अशी तरतूद कलम.... अन्वये आहे?

5 / 40

5. पंपास गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे?

6 / 40

6. स्वयंपाकाचा गॅस मध्ये ब्युटेन किती टक्के असते?

7 / 40

7. महाराष्ट्रतील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग किती जिल्हय़ातून जाणार आहे?

8 / 40

8. फेरारी हि कंपनी कोणत्या देशाची कंपनी आहे?

9 / 40

9. फिल्म आणि टीव्ही इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया खालीलपैकी कुठे आहे?

10 / 40

10. बार्डोली किसान चळवळीचे नेतृत्व.... केले?

11 / 40

11. संविधान सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला?

12 / 40

12. कुवेत २६००० कोटीची गुंतवणूक कोणत्या राज्यात करणार आहे?

13 / 40

13. खालीलपैकी कोणत्या देशाने विकीपीडिया वर बंदी आणली?

14 / 40

14. आपली सूर्यमाला ज्या दीर्घकेची सदस्य आहे, तिला... म्हणतात?

15 / 40

15. वेगवान शॉर्टहँड लेखक कोण होते?

16 / 40

16. दरवर्षी सुरक्षित इंटरनेट दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

17 / 40

17. इटोमोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो?

18 / 40

18. .... हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे?

19 / 40

19. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला गेला?

20 / 40

20. वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना.... यांनी केली?

21 / 40

21. राज्यातील शक्तिपीठ महामार्ग कोठून कुठपर्यंत असणार आहे?

22 / 40

22. खालील शब्दसमूहांमध्ये चुकीचा पर्याय ओळखा?

23 / 40

23. आम्ही दररोज पहाटे खेळत असू या वाक्यातील काळ ओळखा?

24 / 40

24. पडछाया या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा?

25 / 40

25. आदिवासी यांना भारतीय घटनेने..... असे संबोधले आहे?

26 / 40

26. गरमपाणी वन्य अभयारण्य खालीलपैकी कुठे आहे?

27 / 40

27. करवती ही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे?

28 / 40

28. वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते?

29 / 40

29. जयपूर चा प्रसिद्ध हवा महाल कोणी बनवला होता?

30 / 40

30. पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही?

31 / 40

31. ओझोन थर खालीलपैकी काय प्रतिबंधित करते?

32 / 40

32. दुसर्‍या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सवर केव्हा हल्ला केला होता?

33 / 40

33. कोणामध्ये सर्वात प्रथम चीन युद्ध झाले होते.

34 / 40

34. ... ची सामुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते?

35 / 40

35. कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन झाले ?

36 / 40

36. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

37 / 40

37. गुरु गोबिंदसिंग हे ...... होते?

38 / 40

38. पुढीलपैकी कोणत्या शाखेसाठी नोबेल पारितोषिक दिले जाते?

39 / 40

39. इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे?

40 / 40

40. भारतातील ब्रॉडगेज रेल्वे मार्गाची रुंदी किती असते?

Pos.NameScorePoints
1Di100 %40 / 40
2Prathmesh100 %40 / 40
3Sj100 %40 / 40
4Tejaswini pawar100 %40 / 40
5S99 %39.5 / 40
6R98 %39 / 40
7R98 %39 / 40
8Gabbar💪98 %39 / 40
9Kale98 %39 / 40
10Khu95 %38 / 40
11Rohini Kawde95 %38 / 40
12Roshan95 %38 / 40
13R94 %37.5 / 40
14Ankita Domle90.9 %36.3 / 40
15Ratna90.4 %36 / 40
16Vijay yadav90 %36 / 40
17Ramesh90 %36 / 40
18Panu w90 %36 / 40
19payal90 %36 / 40
20Vikas90 %36 / 40
21Shailesh89.67 %35.67 / 40
22Shirgur88 %35 / 40
23Sambhajigitte88 %35 / 40
24Roshan Thakur87.2 %34.8 / 40
25Swapnil86.17 %34.33 / 40
26Nilesh Pandhare85.88 %34.25 / 40
27Bhaiyasaheb Ghogare85 %34 / 40
28Sanchita85 %34 / 40
29chibade saurabh baban83.91 %33.45 / 40
30sudhakar83.57 %33.29 / 40

अजून वनरक्षक भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 1

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 2

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 3

1 thought on “महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 4 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 4”

Leave a Comment