महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 5 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 5

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 5 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 5

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
836

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 5

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 40

1. 2023 मध्ये राजमाता जिजाऊ यांचा कितवा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा केलेला आहे?

2 / 40

2. 1910 मध्ये कर्ममठाची स्थापना.... यांनी केली?

3 / 40

3. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

4 / 40

4. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते?

5 / 40

5. दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day) केव्हा आयोजित केला जातो?

6 / 40

6. भारतात नभोवाणी केंद्राची स्थापना पहिल्यांदा मुंबई व कोलकाता येथे.... साली झाली होती?

7 / 40

7. मानवी डोळ्यांवर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते त्यास काय म्हणतात?

8 / 40

8. कोणती बहुराष्ट्रीय कंपनीने भारतातील स्थानिक भाषांना डिजिटल जगामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी 'प्रोजेक्ट एलोरा' सुरू केला आहे ?

9 / 40

9. 'अ' जीवनसत्व मिळवण्यासाठी पुढीलपैकी काय खाल?

10 / 40

10. वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार....... दिशेस आहे?

11 / 40

11. अगत्ती विमानतळ.... येथे आहे?

12 / 40

12. ईस्ट इंडिया कंपनीने इ. स. ... मध्येच जहांगिराकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला?

13 / 40

13. ... हे महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र आहे?

14 / 40

14. पुढील 2 वर्षांत ग्रीन हायड्रोजन हब कोणते राज्य तयार करणार आहे ?

15 / 40

15. ऑस्ट्रेलियन सरकारने शाळांमध्ये खालीलपैकी कोणती भाषा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे?

16 / 40

16. कैलास पर्वत रांगा ही कोणत्या प्रदेशांमध्ये येते?

17 / 40

17. कोणत्या ठिकाणी मार्शल law म्हणजे लष्करी कायदा लागू केला गेला होता?

18 / 40

18. महिला T२०क्रिकेट विश्वचसक २०२३ कोठे होणार झाले?

19 / 40

19. Veer Guardian 2023 हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे?

20 / 40

20. आझाद दस्ता ही सेना कोणी उभारली होती?

21 / 40

21. महाराष्ट्रातील एकूण जलसिंचन पैकी...... जलसिंचनाचा हिस्सा 55 टक्के आहे?

22 / 40

22. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे?

23 / 40

23. भारतामध्ये डिजीटल रुपया स्वीकारणारे पहिले स्टोअर्स कोणते ठरलेले आहे ?

24 / 40

24. बालविवाह जातिभेद अस्पृश्यता या प्रकाराचा विरोध करून... यांनी केरळमध्ये समाजसुधारणा केली?

25 / 40

25. परवेझ मुशरफ आणी अटलबिहारी वाजपेयी यांच्यात शांतता करार कोणत्या ठिकाणी झाला होता?

26 / 40

26. बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी.... या अन्यायी प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले?

27 / 40

27. हेमकुंड हे कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे?

28 / 40

28. भारत आणि चीन यांच्या दरम्यात युद्ध कधी झाले होते?

29 / 40

29. महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध कोणी बंड  केले?

30 / 40

30. जर PEN = 70, BOOK = 86 असेल तर DUSTER = किती?

31 / 40

31. खांडे नवमी खाली दिलेल्या सणांपैकी  कोणत्या सणाशी संबंधित आहे?

32 / 40

32. अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाईट व पीट हे कोणत्या खनिजांचे प्रकार आहेत?

33 / 40

33. हिमालयन पर्वतारोहण संस्था भारतामध्ये कुठे आहे?

34 / 40

34. कौन बनेगा करोडपती या स्पर्धेमध्ये सर्वात आधी ७ करोड कोणी जिंकले होते?

35 / 40

35. बांगलादेशाला देशातील कोणत्या राज्यातल्या वीज प्रकल्पातून वीज मिळेल ?

36 / 40

36. राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2023 केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

37 / 40

37. प्रबोधन युग म्हणून कोणते शतक ओळखले जाते?

38 / 40

38. जगातील सर्वात मोठ्या हॉकी स्टेडियमचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे?

39 / 40

39. स्वातंत्र्यवीर सावरकर कैदेत असलेले सेल्युलर जेल कोणते?

40 / 40

40. प्रकाशाचे अपस्करण हा सिद्धांत कोणी मांडला?

Pos.NameScorePoints
1Rohit95 %38 / 40
2R95 %38 / 40
3Gitesh sontakke95 %38 / 40
4Payal95 %38 / 40
5Roshan95 %38 / 40
6R95 %38 / 40
7D95 %38 / 40
8S94 %37.5 / 40
9Priyanka ramchandra humbe93.57 %37.29 / 40
10[email protected]93 %37 / 40
11Ok93 %37 / 40
12Roshan Thakur93 %37 / 40
13R92 %36.67 / 40
14Ratna.90 %36 / 40
15S90 %36 / 40
16Ankita Domle89.58 %35.75 / 40
17pratu88.14 %35.14 / 40
18Abcd87.67 %35 / 40
19Ajaypawar85.5 %34 / 40
20Rahul85.5 %34 / 40
21payal85.25 %34 / 40
22K85 %34 / 40
23Dipali85 %34 / 40
24T85 %34 / 40
25jyoti85 %34 / 40
26Komal83 %33 / 40
27Umesh Pathak83 %33 / 40
28Ashish83 %33 / 40
29Atul Garje81 %32.33 / 40
30Tejaswini pawar81 %32.33 / 40

अजून वनरक्षक भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 1

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 2

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 3

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 4

1 thought on “महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 5 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 5”

Leave a Comment