महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 6 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 6

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 6 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 6

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
155

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 6

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 40

1. भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता आहे?

2 / 40

2. जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?

3 / 40

3. ‘करेंगे या मरेंगे’ हा संदेश कोणी दिला?

4 / 40

4. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतामध्ये पहिली जनगणना कोणत्या वर्षी पार पडली होती?

5 / 40

5. अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणास म्हणतात?

6 / 40

6. छत्रपती शाहू महाराजांचे समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

7 / 40

7. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था, श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली?

8 / 40

8. "वेलिंग्टन" ही कोणत्या देशाची राजधानी आहे?

9 / 40

9. 7 X 8 + 4 X 9 + 5 X 6 = ?

10 / 40

10. फिलिपिन्स या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे?

11 / 40

11. तानसा हे महाराष्ट्र मधील अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

12 / 40

12. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे?

13 / 40

13. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

14 / 40

14. 'सिक्स मशीन' हे कोणत्या क्रिकेट खेळाडू चे आत्मचरित्र आहे?

15 / 40

15. सुरती, मुऱ्हा, मेहसाना या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत?

16 / 40

16. पन्हाळा हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

17 / 40

17. उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यातील सीमारेषा खालीलपैकी कोणती आहे?

18 / 40

18. 'सेंट्रल वॉटर रिसर्च' ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरांमध्ये आहे?

19 / 40

19. संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र "वरणगाव" खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

20 / 40

20. खालीलपैकी अंगोरा, कश्मीर, मोहेर हे कशाचे प्रकार आहेत?

21 / 40

21. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

22 / 40

22. केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये किती रुपया पर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार आहे?

23 / 40

23. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये शतक करणारा ५वा भारतीय फलंदाज कोण ठरला?

24 / 40

24. ९६ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?

25 / 40

25. मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

26 / 40

26. ‘अज्ञातवासी’ हे टोपणनाव खालील पैकी कोणत्या कवीचे आहे?

27 / 40

27. 51 ते 100 पर्यंतच्या संख्येत 07 हि अंक किती वेळा येतो?

28 / 40

28. 'जनगणमन' हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी गायले गेले होते?

29 / 40

29. 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस' खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो?

30 / 40

30. सच्चर समितीने कोणाबद्दल शिफारस केली होती?

31 / 40

31. खट्याळ नदी असे खालीलपैकी कोणत्या नदीचे नाव आहे?

32 / 40

32. 'धर्म ही अफूची गोळी' आहे असे कोणी म्हटले आहे?

33 / 40

33. राजश्री शाहू महाराज यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे?

34 / 40

34. महिलासाठीच्या नवीन बचत योजनेमध्ये बचतीची मर्यादा किती ठेवली आहे?

35 / 40

35. जगातील सर्वात खोल मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे?

36 / 40

36. लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते?

37 / 40

37. 2020 च्या ऑलम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही?

38 / 40

38. "भूमध्य समुद्राची किल्ली" असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते?

39 / 40

39. पी एम विश्वकर्मा कौशल योजना कोणासाठी जाहीर केली आहे?

40 / 40

40. सध्या भारताचे केंद्रीय कृषिमंत्री कोण आहेत?

Pos.NameScorePoints
1Yamuna mahaka93 %37 / 40
2Yamuna mahaka88 %35 / 40
3Ankush kakade87.5 %35 / 40
4Pravin86.5 %34.5 / 40
5Vishnu86.5 %34.5 / 40
6Kiran85 %34 / 40
7Shubhu85 %34 / 40
8Ganesh83 %33 / 40
9Harshdip Koram81.5 %32.5 / 40
10Parmeshwar jaybhaye80 %32 / 40
11Pooja Talawar79.33 %31.67 / 40
12Bhushan Sonawane75 %30 / 40
13Hindurao75 %30 / 40
14Munna rathod75 %30 / 40
15Xyz74 %29.5 / 40
16Gaurav72.5 %29 / 40
17Gawali70 %28 / 40
18Prakash waghere70 %28 / 40
19Sachin70 %28 / 40
20Hemant bira Mudhe69 %27.5 / 40
21Dilvarsing vasave68 %27 / 40
22Subodh Anand Meshram67.5 %27 / 40
23Dp66.5 %26.5 / 40
24Abhijit raut65 %26 / 40
25Reshma umale65 %26 / 40
26Roshan Thakur64 %25.5 / 40
27Laxman63 %25 / 40
28Golu63 %25 / 40
29Ssc63 %25 / 40
30Sushil63 %25 / 40
31Swapna Maske62.5 %25 / 40
32Rajkumari62.5 %25 / 40
33Mahale sonali chudaman62 %24.67 / 40
34Gopal patil61.5 %24.5 / 40
35Gajanan Bangale60.33 %24 / 40
36Gopal59 %23.5 / 40
37Ranjit58 %23 / 40
38Rajesh58 %23 / 40
39Ajay58 %23 / 40
40Kajal58 %23 / 40
41Sonali deogade56.5 %22.5 / 40
42Amol55 %22 / 40
43Aditya55 %22 / 40
44Suerj55 %22 / 40
45Virus55 %22 / 40
46Vishal Waghmode53 %21 / 40
47Vrushal Sunil Amale53 %21 / 40
48Reshma53 %21 / 40
49TONGARE GORAKHNATH53 %21 / 40
50Anu53 %21 / 40

अजून वनरक्षक भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 1

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 2

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 3

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 4

1 thought on “महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 6 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 6”

Leave a Comment