महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 7 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 7

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 7 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 7

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
179

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 7

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 40

1. 1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते?

2 / 40

2. बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?

3 / 40

3. हरिश्चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात?

4 / 40

4. नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट(NEERI) चे मुख्यालय कुठे आहे?

5 / 40

5. 'औंढा नागनाथ' हे भारतातील कितवे ज्योतिर्लिंग आहे?

6 / 40

6. भारताच्या नौदल प्रमुखाला....... असे म्हणतात?

7 / 40

7. महाराष्ट्राचा ‘वीरधवल खाडे’ हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

8 / 40

8. अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य........ या संघटनेने केले आहे?

9 / 40

9. ........ हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते?

10 / 40

10. महाराष्ट्रात सध्या किती जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभला आहे?

11 / 40

11. 'शिवाजी आणि स्वराज्य' या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?

12 / 40

12. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरू गाव 'पारपोली' खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

13 / 40

13. 'शांतता कोर्ट चालू आहे' हे नाटक कोणी लिहिले?

14 / 40

14. महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना कधी झाली?

15 / 40

15. PIN म्हणजे काय?

16 / 40

16. ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे?

17 / 40

17. चिपको आंदोलनाशी संबंधित व्यक्ती कोण?

18 / 40

18. क्रीडा प्रशिक्षकांसाठीची कोणता पुरस्कार दिला जातो?

19 / 40

19. पंचायत समितीला आसाममध्ये '.........' म्हटले जाते?

20 / 40

20. 'ययाती' या पुस्तकाचे लेखक कोण?

21 / 40

21. कलकत्ता इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली?

22 / 40

22. खालीलपैकी कोणत्या दिवशी 'जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस' पाळला जातो?

23 / 40

23. नगराध्यक्षाचा कार्यकाल महाराष्ट्र शासनाने सध्या किती वर्ष केला आहे?

24 / 40

24. राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे?

25 / 40

25. कोणत्या उद्योगात कच्चामाल म्हणून चुनखडीची राख वापरली जाते?

26 / 40

26. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते?

27 / 40

27. महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र......... येथे आहे?

28 / 40

28. पुढील म्हणीचा अर्थ ओळखा - कोल्हा काकडीला राजी

29 / 40

29. कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते?

30 / 40

30. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने....... या जिल्ह्यात आहेत?

31 / 40

31. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरात किती नर्सिंग कॉलेज काढण्याची घोषणा केली?

32 / 40

32. बर्फाचे ज्यावेळी पाण्यात रूपांतर होते त्यावेळी त्याचे आकारमान........?

33 / 40

33. अर्थसंकल्प २०२३ मध्ये पी एम आवास योजनेसाठी किती तरतूद केली आहे?

34 / 40

34. 'हॅरीस शिल्ड ट्रॉफी' कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे?

35 / 40

35. 12 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा करण्यात येतो?

36 / 40

36. 'पपई, आंबा' या फळांमध्ये कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते?

37 / 40

37. 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना' कशासाठी राबवण्यात आली?

38 / 40

38. ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण?

39 / 40

39. राज्यसभेसाठी नामांकित झालेली पहिली महिला चित्रपट स्टार कोण होती?

40 / 40

40. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताची अर्थव्यवस्था जगात कितव्या क्रमांकावर आली असल्याचे जाहीर केले?

Pos.NameScorePoints
1Mr Virus Vasave93 %37 / 40
2Swapnil93 %37 / 40
3Nitin shekhare88 %35 / 40
4Rahul Barela88 %35 / 40
5Ankush86.71 %34.57 / 40
6Ganesh83 %33 / 40
7munnarathod78 %31 / 40
8Ankush kakade78 %31 / 40
9Bhushan78 %31 / 40
10Crgjjjj78 %31 / 40
11Dp76.33 %30.33 / 40
12Tejas75 %30 / 40
13Agawane sagar74 %29.5 / 40
14Maya74 %29.5 / 40
15Komal Sampat karke73.67 %29.33 / 40
16V73.67 %29.33 / 40
17Ankit73.33 %29.33 / 40
18Vishnu73 %29 / 40
19ak73 %29 / 40
20Sachin72.5 %29 / 40
21Golu71.67 %28.67 / 40
22Dnyaneshwari71.5 %28.5 / 40
23Prakash surwase70.5 %28 / 40
24Pravin70 %28 / 40
25Ranjit68 %27 / 40
26Siddharth bhalchandra patil68 %27 / 40
27Aniket65.5 %26 / 40
28Virus Vasave65.5 %26 / 40
29Balasaheb bodhawad65.5 %26 / 40
30Renuka kulkarni65 %26 / 40
31Anu65 %26 / 40
32Yamuna mahaka64 %25.5 / 40
33janardan gawali64 %25.5 / 40
34Gopal patil64 %25.5 / 40
35Roshan Thakur63.33 %25.33 / 40
36Rahul Vijay Gangurde63 %25 / 40
37Jayashri jivan mali61.5 %24.5 / 40
38Pooja Talawar60.5 %24 / 40
39Ketan dangale60 %24 / 40
40Jay Rathod59 %23.5 / 40
41Sagar walunje59 %23.5 / 40
42Mahale sonali chudaman57 %22.67 / 40
43Ganesh56.5 %22.5 / 40
44Pradeep55 %22 / 40
45Laxmikant55 %22 / 40
46Vijay nanabhau galphade55 %22 / 40
47Truptipandekar54 %21.5 / 40
48Riya53 %21 / 40
49Akshay wagh53 %21 / 40
50Swapnil53 %21 / 40

अजून वनरक्षक भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 1

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 2

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 3

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 4

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 5

2 thoughts on “महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 7 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 7”

Leave a Comment