महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 8 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 8

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 8 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 8

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
118

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 8

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 40

1. पहिला दिल्ली दरबार 1877 मध्ये कोणी भरवला होता?

2 / 40

2. बावन्नकशी, सुबोध रत्नाकार, काव्यफुले या ग्रंथाची रचना कोणी केली होती?

3 / 40

3. एन. ए. आर. आय. चा पूर्ण अर्थ काय?

4 / 40

4. राजवाडे इतिहास संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

5 / 40

5. ......... मुळे दुधाचा रंग पांढरा असतो?

6 / 40

6. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे?

7 / 40

7. कोणत्या क्रांतीकाराचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झाला होता?

8 / 40

8. तापी व पांझरा यांचा संगम......... येथे झाला आहे?

9 / 40

9. २२ ग्रॅडस्लॅम जिंकून नोव्होक जोकोवीचने कोणाची बरोबरी केली?

10 / 40

10. महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे?

11 / 40

11. निती आयोग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, केंद्रीय हिंदी समिती, राष्ट्रीय एकता परिषद यांचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

12 / 40

12. नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर वसला आहे?

13 / 40

13. दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना 1886 मध्ये कोणी केली?

14 / 40

14. यावर्षी NCC आपल्या स्थापनेचे कितवे वर्ष साजरे करत आहे?

15 / 40

15. सन 1854चा 'वुडचा खलिता' कोणत्या विषयाशी संबंधित होता?

16 / 40

16. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता?

17 / 40

17. नांदूर मधमेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे?

18 / 40

18. राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन चे नवीन नाव काय आहे?

19 / 40

19. खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे?

20 / 40

20. मधुकर नावाचे नियतकालीन कोणी सुरू केले होते?

21 / 40

21. हॉकी विश्वचसक 2023 उपविजेता कोणता संघ ठरला?

22 / 40

22. न्यू इंडिया, कॉमन वेल ही वृत्तपत्रे कोणाची होती?

23 / 40

23. संगमरवर हा रूपांतरित खडक ........ या खडकापासून तयार होतो?

24 / 40

24. वनकुसवडे, चाळकेवाडी हे पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत?

25 / 40

25. बरौनी तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे?

26 / 40

26. भारताचा 29% भाग कोणत्या मृदेने व्यापला आहे?

27 / 40

27. लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?

28 / 40

28. संस्कृत मध्ये क्रियापदाला......... म्हणतात?

29 / 40

29. घडाळ्याच्या गुंडाळलेल्या स्प्रिंग मध्ये कोणती ऊर्जा असते?

30 / 40

30. दांडेली, घटप्रभा, बांदीपुर अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत?

31 / 40

31. पुढे दिलेल्या ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे इंजिन कारखाना आहे?

32 / 40

32. श्रीपती शेषाद्री प्रकरण पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची निगडित आहे?

33 / 40

33. कोणत्या अधिवेशनादरम्यान जहाल व मवाळ यांच्यामध्ये फूट पडली?

34 / 40

34. 1841 मध्ये प्रभाकर नावाचे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते?

35 / 40

35. खालीलपैकी कोणता आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचे आहे?

36 / 40

36. मेजर हुसेन यावर पुढील पैकी कोणत्या क्रांतिकारकाने गोळी झाडली होती?

37 / 40

37. महाराष्ट्र शासनाने....... रोगाच्या रुग्णांसाठी 'आरोग्यवर्धिनी' कार्यक्रम सुरू केला आहे?

38 / 40

38. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र पुढीलपैकी कोणी स्वीकारले होते?

39 / 40

39. 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव केला?

40 / 40

40. १९ वर्षाखालील महिला क्रिकेट t20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची कर्णधार कोण होती?

Pos.NameScorePoints
1An84.29 %33.71 / 40
2Ganesh83 %33 / 40
3Sachin79 %31.5 / 40
4Reena Zodape78 %31 / 40
5Shubham75 %30 / 40
6RRR73 %29 / 40
7Ankit72.5 %29 / 40
8Bhushan68 %27 / 40
9Pooja Talawar68 %27 / 40
10Mayaa67.5 %27 / 40
11V65.5 %26 / 40
12Tejal Bharat Dighe65.5 %26 / 40
13Roshan Thakur64.67 %25.67 / 40
14Swapnil63 %25 / 40
15Ajay63 %25 / 40
16Neha63 %25 / 40
17Mahale sonali chudaman58.25 %23.25 / 40
18Rahul Gangurde58 %23 / 40
19R54 %21.5 / 40
20Vishnu53 %21 / 40
21Pravin urkude53 %21 / 40
22Kiran50 %20 / 40
23Swapna Maske50 %20 / 40
24Abhijit raut50 %20 / 40
25Sonali deogade50 %20 / 40
26Ashwini Sonawane48 %19 / 40
27Vrushal Sunil Amale48 %19 / 40
28Vbhhhj48 %19 / 40
29Sarika chaudhari48 %19 / 40
30Hindurao48 %19 / 40
31Golu46.5 %18.5 / 40
32Yamuna mahaka45.5 %18 / 40
33Mahesh45 %18 / 40
34Sadhu sontakke45 %18 / 40
35Rajesh45 %18 / 40
36Kajal45 %18 / 40
37Pradnya Maruti Dhere43 %17 / 40
38Truptipandekar40 %16 / 40
39Mangal naykode38 %15 / 40
40Dnyaneshwari38 %15 / 40
41Pooja Talawar38 %15 / 40
42bhagyashri rama kumavat38 %15 / 40
43Shubham38 %15 / 40
44प्रशांत38 %15 / 40
45YA38 %15 / 40
46Mrunmyee38 %15 / 40
47tanushri ramkisan dhanorkar36.5 %14.5 / 40
48Patil prakash35.33 %14 / 40
49Siddhant35 %14 / 40
50Snehal35 %14 / 40

अजून वनरक्षक भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 1

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 2

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 3

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 4

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 5

1 thought on “महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 8 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 8”

Leave a Comment