महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 9 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 9

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 9 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 9

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
933

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 9

जर का तुम्ही Maharashtra Vanrakshak Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 40

1. जनस्थान पुरस्कार २०२३ कोणाला जाहीर झाला आहे?

2 / 40

2. रेडक्रॉस या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

3 / 40

3. पांढऱ्या हत्तीचा देश असे कोणत्या देशाला म्हटले जाते?

4 / 40

4. महाराष्ट्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेल्या जमातींपैकी कातकरी नावाची जमात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते?

5 / 40

5. नगरपरिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात?

6 / 40

6. बेडसा, भाजे ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

7 / 40

7. भारतातील पहिली महिला महापौर होण्याचा मान पुढीलपैकी कोणी मिळवला?

8 / 40

8. खालीलपैकी एन एस जी म्हणजे काय?

9 / 40

9. 'ओपेक' या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?

10 / 40

10. बेसबॉल पुढीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?

11 / 40

11. टिळक स्वराज्य फंडाची स्थापना कोणी केली?

12 / 40

12. विजयानंद थिएटर नाशिक येथील कार्यक्रमात जॅक्सन याचा वध कोणी केला?

13 / 40

13. ईशान्य कडील दुर्गम प्रदेशासाठी भारत सरकारने 1981 मध्ये सुरू केलेल्या विमानसेवेचे नाव काय?

14 / 40

14. 1957 मध्ये केंद्राने स्थापन केलेल्या बलवंतराय मेहता समितीने खालील पैकी कोणती शिफारस केली?

15 / 40

15. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे?

16 / 40

16. 'अनुशीलन समिती' ही क्रांतीकारांची संघटना....... येथे स्थापन करण्यात आली?

17 / 40

17. उपराष्ट्रपती हे....... चे पदसिद्ध अध्यक्ष असतात?

18 / 40

18. 'ऊठी ऊठी गोपाळा' या गीताचे कवी कोण आहेत?

19 / 40

19. खालीलपैकी सर्वात जुनी लेणी महाराष्ट्रातील कोणती आहे?

20 / 40

20. शिवकाशी, तामिळनाडू कोणत्या उद्योगाशी निगडित आहे?

21 / 40

21. लज्जा, शोध, फ्रेंच लवर या प्रसिद्ध साहित्यकृती पुढीलपैकी कोणाच्या आहेत?

22 / 40

22. भारताने १२ चिते आयात करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे?

23 / 40

23. कोणती कोविड लस ही नाकाद्वारे दिली जाणारी जगातील पहिली लस आहे?

24 / 40

24. केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय …… रीतीने घेतला जातो?

25 / 40

25. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही?

26 / 40

26. खाऱ्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर असणारे प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?

27 / 40

27. ‘माजलगाव’ नावाचे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बीड जिल्ह्यात बांधले आहे?

28 / 40

28. अजिंठाचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखतात?

29 / 40

29. ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कुठे आहे?

30 / 40

30. नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली?

31 / 40

31. भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखले जाते?

32 / 40

32. पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होत नाही?

33 / 40

33. भारतातील...... हे राज्य 'सूर्यफूल' या तेलबिया पिकाच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे?

34 / 40

34. महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना केव्हा झाली?

35 / 40

35. पंचायत समितीच्या वर्ग-3 व वर्ग-4 मधील कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाचा आहे?

36 / 40

36. पर्यावरण संतुलनासाठी वनांचे कमीत कमी प्रमाण किती टक्के असावे?

37 / 40

37. जमनापरी, संगमनेरी, उस्मानाबादी या पुढील पैकी कशाच्या जाती आहेत?

38 / 40

38. पुढीलपैकी कोणती वास्तु अहमदनगर जिल्ह्यात आहे?

39 / 40

39. पुढीलपैकी कोणता महसूल खात्याचा मुलकी प्रशासनाचा वर्ग-3 चा कर्मचारी असून सर्वात शेवटचा अधिकारी आहे?

40 / 40

40. 18 एप्रिल हा दिवस पुढीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

Pos.NameScorePoints
1Tejaswini Ramesh pawar100 %40 / 40
2R100 %40 / 40
3Prerna pradeep Badekar100 %40 / 40
4Mayur patil98 %39 / 40
5Haridas98 %39 / 40
6Sonali98 %39 / 40
7Zbhsksv98 %39 / 40
8Ram Bhosale95 %38 / 40
9Abhay....95 %38 / 40
10p94.75 %37.75 / 40
11Ragini Ghadage93 %37 / 40
12Gaurav93 %37 / 40
13Aaa93 %37 / 40
14Bhushan90.5 %36 / 40
15Vishal90 %36 / 40
16R90 %36 / 40
17Mayur90 %36 / 40
18Chitu88.25 %35.25 / 40
19Asan88 %35 / 40
20Gabbar💪88 %35 / 40
21V87.5 %35 / 40
22Atul Garje87 %34.75 / 40
23Y86.5 %34.5 / 40
24Manoj85.33 %34 / 40
25gurudas85 %34 / 40
26Raunak Chhagan Maher84.33 %33.67 / 40
27Siddhi Khairnar84.33 %33.67 / 40
28abcd83.71 %33.43 / 40
29Swapnil83 %33 / 40
30Kiranrathod83 %33 / 40

अजून वनरक्षक भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 1

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 2

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 3

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 4

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 5

महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 7

1 thought on “महाराष्ट्र वनरक्षक भरती सराव पेपर – 9 | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 9”

Leave a Comment