मार्च 2023 चालू घडामोडी | March 2023 Current Affairs in Marathi

मार्च 2023 चालू घडामोडी | March 2023 Current Affairs in Marathi

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

3 मार्च 2023 चालू घडामोडी | 3 March 2023 Current Affairs in Marathi

1. एलोरा-अजिंठा इंटरनॅशनल फेस्टिव्हल 2023 कोणत्या राज्यामध्ये पार पडलेला आहे?

A. तमिळनाडू
B. आंध्रप्रदेश
C. महाराष्ट्र 
D. राजस्थान

2. मंदिरातील विधींसाठी यांत्रिक हत्ती वापरण्यासाठी देशात कोणता जिल्हा पहिला ठरला आहे?

A. कोल्लम
B. मोढेरा
C. एर्नाकुलम
D. त्रिशूर 

❖ 10,000 नवीन MSME ची नोंदणी करणारा पहिला जिल्हा – एर्नाकुलम
❖ ग्रीन वॉड लाँच करणारी देशातील पहिली नागरी संस्था – इंदोर
❖ ड्रॉनसाठी भारतातील पहिली वाहतूक व्यवस्थापन प्रणाली – स्काय एअर
❖ पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट – जम्मू आणि काश्मीर
❖ कोणत्या के. प्रदेशात 2023 ची प्रथम राष्ट्रीय लोकअदालत – जम्मू काश्मीर
❖ पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस – मुंबई
❖ भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर – दिल्ली
❖ भारतातील पहिली फ्रोझन-लेक मॅरेथॉन – लदाख
❖ प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय – केरळ
❖ मॅनहोल च्या स्वच्छतासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर- . केरळ
❖ मंदिरातील विधीसाठी यांत्रिक हत्ती – त्रिशूर जिल्हा, केरळ

3. ‘मोदी: शेपिंग अ ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स’ हे पुस्तक कोणी लॉन्च केले?

A. नितीन गडकरी
B. एस जयशंकर
C. जे पी नड्डा 
D. अमित शाह

4. फेब्रुवारीमध्ये जीएसटी महसूल 12% वाढून 1.49 लाख कोटींवर पोहोचला आहे?

A. ९.५५ लाख कोटी
B. १.४९ लाख कोटी 
C. ९.३३ लाख कोटी
D. १.६५ लाख कोटी

5. दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

A. ०३ मार्च 
B. ०२ मार्च
C. ०१ मार्च
D. ०४ मार्च

6. कोणत्या देशात 145 हवाई योद्ध्यांचा समावेश असलेला भारतीय हवाई दलाचा तुकडा व्यायाम कोब्रा योद्धा यात सहभागी होणार आहे?

A. UAE
B. US
C. France
D. UK 

7. मौलसेस कंट्रोल दुरुस्ती विधेयक 2023 कोणत्या राज्याने मंजूर केले?

A. तमिळनाडू
B. आंध्रप्रदेश
C. उत्तरप्रदेश 
D. राजस्थान

8. नितीन गडकरी यांच्या हस्ते 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले?

A. राजस्थान
B. उत्तरप्रदेश 
C. महाराष्ट्र
D. तमिळनाडू

9. 60 वर्षात प्रथमच कोणत्या मोबाईल कंपनीने आपला लोगो बदलला आहे?

A. NOKIA 
B. Samsung
C. Motorola
D. Sony

10. कोणते राज्य सरकार देशातील पहिले मरिना किंवा बोट बेसिन बांधणार आहे?

A. गुजरात
B. तमिळनाडू
C. राजस्थान
D. कर्नाटक

11. खालीलपैकी कोणत्या महिला हॉकी संघाने 13 वी भारत वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप 2023 जिंकली आहे?

A. राजस्थान
B. तमिळनाडू
C. मध्यप्रदेश 
D. महाराष्ट्र

12. राष्ट्रीय प्रथिने दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

A. २७ फेब्रुवारी
B. २८ फेब्रुवारी 
C. ०१ मार्च
D. ०२ मार्च

13. सर्जिओ रामोसने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो कोणत्या देशाचा आहे?

A. स्पेन 
B. ब्राझील
C. अरेबिया
D. अर्जेंटिना


2 मार्च 2023 चालू घडामोडी | 2 March 2023 Current Affairs in Marathi

1. युक्रेन युद्धामुळे FATF( Financial Action Task Force) ने कोणत्य देशाचे सदस्यत्व निलंबित केले आहे ?

A. रशिया 
B. युक्रेन
C. पाकिस्तान
D. अफगाणिस्तान

2. सरकार प्रथमच संत सेवालाल महाराज जयंती साजरी करत आहे, संत सेवालाल महाराज कोणत्या समाजाचे आध्यात्मिक नेते होते?

A. कोल समाज
B. संथाल समाज
C. भील समाज
D. बंजारा समाज 

3. सिंगरेनी थर्मल पॉवर प्लांट कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ?

A. तमिळनाडू
B. आंध्रप्रदेश
C. तेलंगणा
D. राजस्थान

❖ दक्षिण मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील पहिले कोळसा आधारित वीज निर्मिती केंद्र आहे
❖ देशातील राज्य PSU मध्ये फ्लू गॅस डिसल्फुरायझेशन असलेला पहिला (FGD) प्लांट आहे
❖ तयार झालेल्या फ्लाय ऍशचा १००% वापर होणार
❖ सिंगरेनी थर्मल पॉवर प्लांट ला याआधी दोनदा सर्वोत्कृष्ट फ्लाय ऍश वापरण्याचा पुरस्कार मिळाला आहे

4. भारताचे G20 अध्यक्षपद अंतर्गत W20 ची पहिली बैठक (महिला 20) कोणत्या शहरात पार पडले?

A. उदयपुर
B. संभाजीनगर
C. चेन्नई
D. दिल्ली

5. जागतिक नागरी संरक्षण दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

A. 01मार्च 
B. 03 मार्च
C. 05 मार्च
D. 07 मार्च

6. सौरऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी कोणत्या देशाची ISA सोबतच्या करारावर स्वाक्षरी झाली?

A. भूतान
B. इस्राईल
C. नेपाळ
D. बांगलादेश 

❖ निर्मिती : 30 नोव्हेंबर 2015
❖ स्थापना : पॅरिस, फ्रान्स
❖ मुख्यालय : गुरुग्राम, हरियाणा
❖ महासंचालक : अजय माथूर
❖ फील्ड : अक्षय ऊर्जा
❖ भारत आफ्रिका शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला

7. 14 वा राष्ट्रीय संस्कृती महोत्सव कोणत्या राज्यात सुरु झालेला आहे?

A. गुजरात
B. तमिळनाडू
C. राजस्थान
D. मध्यप्रदेश

8. ईशान्य भारतातील पहिला कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थापित झालेला आहे?

A. तमिळनाडू
B. आसाम
C. मध्यप्रदेश
D. गुजरात

9. खालीलपैकी कोणत्या देशाने आयसीसी महिला T20 विश्वचषक ट्रॉफी 2023 जिंकला आहे?

A. ऑस्ट्रेलिया
B. इग्लंड
C. न्युझीलंड
D. दक्षिण आफ्रिका

10. BioAsia Summit 2023 ची 20 वी आवृत्ती कोठे पार पडली आहे?

A. मुंबई
B. नाशिक
C. पुणे
D. हैदराबाद

11. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमळाच्या आकाराच्या टर्मिनलसह कोणत्या विमानतळाचे उद्घाटन केले?

A. बरेली विमानतळ
B. सारण विमानतळ
C. धुबरी विमानतळ
D. शिवमोग्गा विमानतळ

12. FICCI चे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

A. प्रमोद गुप्ता
B. शैलेश पाठक 
C. अश्विन दत्त
D. शैलजा कुमारी

13. मॅड-काउ रोग आढळल्यानंतर ब्राझीलने कोणत्या देशाला गोमांस निर्यात स्थगित केली?

A. चीन 
B. अमेरिका
C. इस्राईल
D. इराक


1 मार्च 2023 चालू घडामोडी | 1 March 2023 Current Affairs in Marathi

1 March 2023 Current Affairs in Marathi
1 March 2023 Current Affairs in Marathi

 

1.अलीकडेच भारताचा बुद्धिबळातील 80 व्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर कोण झाला आहे ?

A. आदित्य मित्तल
B. कौस्तव चॅटर्जी
C. प्रणेश एम
D. एनआर विघ्नेश

2.ऑक्टोबर 2024 पर्यंत संरक्षण सचिव म्हणून कोणाला मुदतवाढ देण्यात आली आहे ?

A. राजीव गौबा
B. प्रमोदकुमार मिश्रा
C. अजय कुमार भाला
D. अरमानें गिरीधर

  • संरक्षण सचिव – अरमानें गिरीधर
  • शालेय शिक्षण विभागाचे सचिव – संजय कुमार
  • रस्ते आणि वाहतूक सूचिव – अलका उपाध्याय
  • कॉर्पोरेट व्यवहार सचिव – मनोज गोविल
  • महसूल सचिव संजय मल्होत्रा
  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल
  • उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार – पंकज कुमार सिंग
  • कॅबिनेट सचिव – राजीव गौबा

3. कोणत्या ठिकाणी भारतीय सैन्याचा AFINDEX सराव होणार आहे ?

A. गुजरात
B. तमिळनाडू
C. महाराष्ट्र 
D. आंध्रप्रदेश

4. 6 पाणबुड्या बांधण्यासाठी जर्मनी कोणत्या देशासोबत 5.2 अब्ज डॉलर्सचा करार करणार आहे ?

A. अमेरिका
B. भारत 
C. इस्राईल
D. चीन

5. मॅनहोल च्या स्वच्छतासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे ?

A. केरळ 
B. महाराष्ट्र
C. तमिळनाडू
D. राजस्थान

6. शून्य भेदभाव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

A. ०२ मार्च
B. २७ फेब्रुवारी
C. २८ फेब्रुवारी
D. ०१ मार्च 

7. यूएस बौद्धिक संपदा हक्क निर्देशांक भारताचे स्थान कितवे आहे ?

A. 20
B. 35
C. 42
D. 52

8. सर्वोत्कृष्ट साहसी पर्यटन स्थळ पुरस्कार कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने जिंकलेला आहे ?

A. हरियाणा
B. जम्मू आणि काश्मीर 
C. उत्तराखंड
D. हिमाचल प्रदेश

9. आठवा Desert Flag सरावात भाग घेण्यासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी कोणत्या देशात गेलेली ?

A. युएई 
B. दुबई
C. चीन
D. रशिया

10. अफगाणिस्तानातील तालिबानने तोरखम व्यापारी मार्ग पुन्हा खुला केला आहे तोरखाम अफगाणिस्तानची सीमा कोणत्या देशाशी लागते ?

A. इराण
B. भारत
C. नेपाळ
D. पाकिस्तान 

11. Zhongxing-26 नावाचा कम्युनिकेशन उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे ?

A. पाकिस्तान
B. इस्राईल
C. चीन
D. इराक

12. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला किती वर्षे पूर्ण होत आहेत ?

A. 06
B. 04
C. 08
D. 10

13. RRR ने किती हॉलीवूड क्रिटिक्स असोसिएशन फिल्म अवॉर्ड्स 2023 जिंकले आहेत ?

A. 04
B. 06
C. 03
D. 02

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील या March current affairs in Marathi बद्दल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment