quiz

/100
106

महाराष्ट्र भरती परीक्षा सराव पेपर - 1

जर का तुम्ही महाराष्ट्र भरती परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या या वेबसाईट वर शेअर केलेल्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवत चला. ज्याने तुम्हाला भरती परीक्षेमध्ये पास व्हायला नक्की मदत भेटेल.

1 / 100

1. भारतातील पहिला कागद कारखाना..... या राज्यात उभारला गेला?

2 / 100

2. समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात?

3 / 100

3. राज्याच्या पोलीस प्रमुखाला काय म्हणतात?

4 / 100

4. खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रसार होतो?

5 / 100

5. 'मेक-इन-इंडिया' logo म्हणजे चिन्ह काय आहे?

6 / 100

6. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा.

7 / 100

7. झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत?

8 / 100

8. 7 X 8 + 4 X 9 + 5 X 6 = ?

9 / 100

9. ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण?

10 / 100

10. पुणे करार कोणत्या साली झाला?

11 / 100

11. आतापर्यंत भारताने पाकिस्तान या देशाला किती वेळा युद्धामध्ये हरवले आहे?

12 / 100

12. खालीलपैकी कोणती संख्या इतर संख्यासारखी नाही?

13 / 100

13. महाराष्ट्राचे ' मार्टिन ल्युथर' कोणाला म्हणतात?

14 / 100

14. महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहे?

15 / 100

15. महाराष्ट्राचा वीरधवल खाडे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

16 / 100

16. 15 ऑगस्त 1998 रोजी आमच्या शाळेत स्वातंत्र्याचा…… महोत्सव उत्साहात साजरा केला गेला?

17 / 100

17. उडान पुरी या नावाने कोणत्या खेळाडूला ओळखले जाते?

18 / 100

18. 'बाल हत्या प्रतिबंधक गृह' कोणी सुरू केले?

19 / 100

19. नंदुर- मध्यमेश्वर हे अभयारण्य........ या जिल्ह्यात आहे?

20 / 100

20. कादवा ही नदी....... या नदीची उपनदी आहे?

21 / 100

21. PIN म्हणजे काय?

22 / 100

22. पन्हाळा हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

23 / 100

23. देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो?

24 / 100

24. 4 ने भाग जाणाऱ्या कोणत्याही सात संख्येच्या बेरजेला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाईल?

25 / 100

25. 'सिक्स मशीन’ हे कोणत्या क्रिकेट खेळाडू चे आत्मचरित्र आहे?

26 / 100

26. ‘लोकांनी चोर पकडला .’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

27 / 100

27. डॉक्टर अब्दुल कलाम हे कोणत्या काळात राष्ट्रपती होते,

28 / 100

28. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते?

29 / 100

29. मालिकेतील रिकामी जागा भरा 12 , 23, 45 ,56…….89 ,111,122 ,144.

30 / 100

30. गाडगेबाबांना ' खटार्‍याचा बादशहा' असे कोणी म्हटले?

31 / 100

31. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो?

32 / 100

32. पहिले पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ...... होता?

33 / 100

33. CBSE : BARD : : NCERT : ?

34 / 100

34. नगरपालिकेत किती सदस्य संख्या असते?

35 / 100

35. ‘जनगणमन’ हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी गायले गेले होते?

36 / 100

36. प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. पत्रकार परिषदेत संयोजकांनी कार्यक्रमाची …………सांगितली.

37 / 100

37. क्रीडा प्रशिक्षकांसाठीची कोणता पुरस्कार दिला जातो?

38 / 100

38. अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे?

39 / 100

39. खालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द ओळखा.

40 / 100

40. अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

41 / 100

41. 216 : 36 :: 729 😕

42 / 100

42. भारतात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना........ रोजी झाली?

43 / 100

43. एन. डी. डी. बी ने मराठवाडा व विदर्भातील दुग्धोत्पादन वाढीसाठी कोणत्या कंपनीशी करार केला आहे?

44 / 100

44. ‘धर्म ही अफूची गोळी’ आहे असे कोणी म्हटले आहे?

45 / 100

45. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकीस्तान या देशाला लागून नाही आहे?

46 / 100

46. पुढील अपूर्ण म्हणी पूर्ण करा .’अन्नछत्रात जाऊन……’

47 / 100

47. एका पेटीत दोन डझन सफरचंद आहेत अशा 24 पेट्यातील एकूण सफरचंद किती होतील?

48 / 100

48. खालीलपैकी कोणती ट्रेन हि भारतातील १२ राज्यातून जाते?

49 / 100

49. ‘विधुर ‘या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता?

50 / 100

50. सच्चर समितीने कोणाबद्दल शिफारस केली होती?

51 / 100

51. विजय स्तंभाचे निर्माण कोणी केले होते?

52 / 100

52. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा.

53 / 100

53. एक मुल एक वृक्ष ही घोषणा कोणी केली?

54 / 100

54. मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

55 / 100

55. स्टोव्ह मधील इंधन हे बर्नर पर्यंत कसे पोहोचते?

56 / 100

56. वकृत्व स्पर्धेत कोणीही भाग घेतला नाही ‘. या वाक्याचा प्रकार ओळखा.

57 / 100

57. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ' मूकनायक' हे पाक्षिक कोणाच्या सहकार्याने सुरू केले?

58 / 100

58. पाकिस्तान देशातील लोक खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जाऊ शकत नाही?

59 / 100

59. SpaceX कंपनीचे संस्थापक कोण आहेत?A. जॅक माँ

60 / 100

60. 'हरित क्रांति' कार्यक्रमाची सुरुवात...... साली झाली?

61 / 100

61. कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन 28 हजार ग्रामपंचायती डिजिटल करत आहे?

62 / 100

62. करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला?

63 / 100

63. धरमतरची, रोह्याची, राजापूरची, बनकोटची खाडी....... या जिल्ह्यात आढळतात?

64 / 100

64. खालीलपैकी कोणता पदार्ध हा विद्युत वाहक आहे?

65 / 100

65. 'मन में है विश्वास' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

66 / 100

66. तानसा हे महाराष्ट्र मधील अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

67 / 100

67. उत्तर प्रदेशातील सारनाथ कशासाठी प्रसिद्ध आहे?

68 / 100

68. माऊंट एवरेस्ट या पर्वताला नेपाळ या देशामध्ये काय म्हटले जाते?

69 / 100

69. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय वापरून संख्यामाळा पूर्ण करा?
3,5,7,11,13, ....... ?

70 / 100

70. 'आनंदमठ' या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

71 / 100

71. केंद्राच्या अर्थसंकल्पाला कायदेशीर रूप देण्याचे काम कोण करते?

72 / 100

72. 1857 चा उठावाची मूळ तारीख..... होती?

73 / 100

73. मिशांना तूप लावणे. योग्य अर्थ निवडा

74 / 100

74. भारताची पहिली पंचवार्षिक योजना….. या वर्षीचालू झाली?

75 / 100

75. ...... रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो?

76 / 100

76. "जागतिक ज्ञान दिवस " हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो?

77 / 100

77. 1962 मध्ये भारतावर चीन हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते?

78 / 100

78. खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही ?

79 / 100

79. भारताच्या नौदल प्रमुखाला……. असे म्हणतात?

80 / 100

80. बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?

81 / 100

81. विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते?

82 / 100

82. पानीपत या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत?

83 / 100

83. भारतात सर्वप्रथम कोणते परकीय आले?

84 / 100

84. फिल्मफेअर 2022 सर्वश्रेष्ठ फिल्म पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला?

85 / 100

85. 1920 साली माणगाव येथे भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले होते?

86 / 100

86. एका संख्येला 9 या संख्येने गुणले व त्यातून अकरा वजा केले तर 79 ही संख्या प्राप्त होते तर ती संख्या कोणती?

87 / 100

87. ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे?

88 / 100

88. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कुठे आहे?

89 / 100

89. भारतातील कोणते प्रधानमंत्री हे एक पायलट देखील होते?

90 / 100

90. खालीलपैकी कोणत्या देशात सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे?

91 / 100

91. भारतात पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली?

92 / 100

92. ‘ययाती’ या पुस्तकाचे लेखक कोण?

93 / 100

93. मोटार गाडीतील रेडिएटर चे काम कोणते असते?

94 / 100

94. कर्कवृत्त हे भारताच्या किती राज्यातून जाते?

95 / 100

95. पुढील अंक मालिका पूर्ण करा. 16, 25 ,36 ,49, 81, 100…….?

96 / 100

96. जगातील सर्वात पहिला सोन्याचा हॉटेल कोणत्या देशामध्ये उघडण्यात आला आहे?

97 / 100

97. जर DEEP = 30 तर MOON म्हणजे किती?

98 / 100

98. 'पॉवर्टी ऐंड अनब्रिटिश रूल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला?

99 / 100

99. १९५४ साली कोणत्या देशांमध्ये झालेल्या करारात ' पंचशील' तत्त्वांचा स्वीकार करण्यात आला?

100 / 100

100. भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता आहे?

Pos.NameScorePoints
1Shrutika bhagvat92 %92 / 100
2Gitte71 %71 / 100
3Sachin bhosale71 %71 / 100
4Suraj65 %65 / 100
5Shrutika bhagvat64 %64 / 100
6Nagraj jadhav63 %63 / 100
7Devyani palekar61 %61 / 100
8Raj ravindra bhil59.5 %59.5 / 100
9Chaitanya59 %59 / 100
10Sandip58 %58 / 100
11Sai57 %57 / 100
12Sachi57 %57 / 100
13Aryan56 %56 / 100
14Pranali dilip bhuvad54 %54 / 100
15Mahesh kohapare54 %54 / 100
16Devesh ghanekar53 %53 / 100
17Shubham mohite53 %53 / 100
18pooja supal53 %53 / 100
19Xyz51 %51 / 100
20Tanvi48 %48 / 100